INDvsNZ: किरकोळ कारणावरून भारतीय खेळाडूंनी उमरान मलिकला केलेल्या मारहाणीमुळे खळबळ; BCCI ची कारवाई पाहा व्हिडिओ..

0

INDvsNZ: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघ (Indian cricket team) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारताला तीन टी-ट्वेन्टी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. तीन T20 सामन्याची मालिका भारताने १-० अशी खिशात घातली आहे. एकीकडे भारताने मालिका जिंकली असली तरी, या पेक्षा जास्त चर्चा उमरान मलिकला (umran Malik) भर मैदानात भारतीय खेळाडूंकडून झालेल्या मारहाणीची रंगली आहे. संजू सॅमसंग (Sanju Samson) ऋषभ पंत (Rishabh pant) ईशान किशन (Ishan Kishan) यासह अनेकांनी भारताचा जलदगती गोलंदाज उमरान मलिकला केलेल्या महाराणीचा व्हिडिओ (video) सध्या सोशल मीडियावर ?social media) तुफान वायरल (viral) झाला आहे. Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

काल भारत आणि न्यूझीलंड (INDvsNZ) यांच्यामध्ये तिसरा टी ट्वेंटी सामना नेपियरच्या मैदानावर पार पडला. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 160 धावांचे आव्हान उभे केले. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 9 षटकात 4 बाद 75 धावा केल्या. मात्र तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. आणि डकवर्थ लुईस नियमानुसार (DLS) हा सामना टाय झाला. दुसरा t20 सामना भारताने जिंकला असल्याने, तीन t20 सामन्यांची मालिका भारताने १-० अशी जिंकली. मात्र सामन्या दरम्यान खूपच मजेशीर गोष्ट चाहत्यांना पाहायला मिळाली.Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

संघर्षमय प्रवास करून भारतीय संघात स्थान मिळविलेल्या जम्मू काश्मीरच्या उमरान मलिकला (umran Malik) भारतीय संघाच्या (Indian team) काही प्रमुख खेळाडूंनी भर मैदानातच घेरल्याचं पाहायला मिळाले. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यानंतर, भारताचे काही खेळाडू मैदानात चक्कर मारण्यासाठी आले असताना उमरान मलिकबाबत ही घटना घडली. उमरान मलिक बाबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. त्यानंतर उमरान मलिकला खेळाडूंनी मिळून मारहाण करण्याचं नक्की कारण काय अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

पाऊसाने व्यत्यय आणल्यानंतर सामना थांबवण्यात आला. यादरम्यान मैदानात उमरान मलिक, ऋषभ पंत, संजू सॅमसन, ईशान किशन, मोहम्मद सिराज, शुभमन गिल मैदानावर सराव करण्यासाठी आले. मैदानावर हे सारे खेळाडू एकमेकांसोबत मस्ती करताना तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहू शकता. अशातच काल उमरान मलिकचा वाढदिवस (umran Malik birthday) असल्याने, अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. उमरानला शुभेच्छा देत असताना मैदानावर उमरानला खेळाडूंनी घेरले. घेतल्यानंतर, प्रत्येकानी एक-एक करून पाठीमागे मानेवर फटके मारले.

ऋषभ पंत, संजू सॅमसन, ईशान किशन, मोहम्मद सिराज, शुभमन गिल या खेळाडूंनी उमरान मलिकला मैदानात घेरल्यानंतर, एक एक करून त्याच्या मानेवर फटके दिले. मात्र हे फटके नसून, या सगळ्या खेळाडूंनी त्याला बर्थडे बम्स दिले. उमरानला भविष्यातील करिअरसाठी बर्थडे निमित्त शुभेच्छा दिल्या. खेळाडूंनी दिलेल्या या शुभेच्छा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या असून, अनेक जण याला मारहाण देखील म्हणत आहेत. मात्र या खेळाडूंनी उमरान मलिकला अनोख्या पद्धतीने दिलेल्या या शुभेच्छा आहेत.

काय म्हणाले नेटकरी?

उमरान मलिकला दिलेल्या या अनोख्या शुभेच्छानंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला. अनेक नेटकरी याला मारहाण म्हणत आहेत. काही नेटकऱ्यांनी उमरानला या खेळाडूंनी मिळून केलेली मारहाण असल्याचे देखील म्हंटल आहे. तर काहींनी या प्रकारावर बीसीसीआयने खेळाडूंवर कारवाई देखील करावी. असे देखील काही नेटकरी गंमतीने म्हणत आहेत.

हे देखील वाचा Google Search: असं नेमक झालं तरी काय? गूगलवरून कस्टमर केअरचा घेतला नंबर आणि पीएफमधून १.२३ लाख गायब

Bollywood: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने उरकला लग्नसोहळा, चाहत्यांना धक्का; फोटो व्हायरल..

Breast Personality: स्तनाचा आकार सांगतो महिलांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सर्व काही; अशा आकाराच्या स्त्रिया पतीसाठी ठरतात वरदान..

Free OTT platform: या पध्दतीने लॉगिन केल्यास Amazon Prime, Disney+Hotstar सब्सक्रिप्शन मिळतंय मोफत; जाणून घ्या प्रोसेस..

Relationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

Disha Patani Viral Video: ब्रेकअप नंतर दिशा पटानीने नव्या बॉयफ्रेंड सोबत उघडपणे केली अंघोळ; व्हिडिओ लीक झाल्याने उडाली खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.