infosys recruitment 2022: Infosys, Wipro,TCS मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; दिलेल्या लिंकवर क्लिक करून असा करा अर्ज..

0

infosys recruitment 2022: Wipro, TCS, Infosys या नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. इतर क्षेत्राच्या तुलनेत आयटीमध्ये मोठ्या प्रमाणात पगार मिळत असल्याने, त्याच बरोबर संधी देखील जास्त असल्याने या क्षेत्रात तरुणांचा वळण्याचा कल अधिक असतो. मात्र कोरोनाच्या कालखंडामध्ये या क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं पाहिला मिळालं. मात्र आता पुन्हा या क्षेत्राने जोरदार मुसंडी मारली आहे. टाटा (TCS) कन्सल्टन्सी सर्विसेस, विप्रो (Wipro) इम्पॉसिस (Infosys) यासारख्या नामांकित आयटी कंपन्यांमध्ये (IT company) नोकरी (nokari) करण्याचे अनेकांचे स्वप्न असतं. तुमचे हे स्वप्न (dream) आता पूर्ण होणार आहे. कारण जावा लँग्वेज डेव्हलपर ( Java language developer) या पदांसाठी कंपनी मोठ्या पदांची भरती करणार आहे.

टीसीएस, विप्रो, इम्पॉसिस या आयटी कंपन्यांमध्ये निघालेल्या भरती संदर्भात ‘टेकगिग डॉट कॉम` या IT job विषयी माहिती देणाऱ्या वेबसाईटने या भरती प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली आहे. जावा हे एक प्रचंड वेगाने विस्तारणारे आणि सर्वाधिक मागणी असणारे प्रोग्रामिंग लँग्वेज सॉफ्टवेअर आहे. (Programming language software) जर तुम्ही नव्याने या क्षेत्रात काम करू इच्छित असाल, किंवा तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. (Good News for you) या तीनही नामांकित कंपन्यांमध्ये तुम्हाला जावा डेव्हलपर (Java developer) म्हणून काम करण्याची खूप मोठी संधी असणार आहे. या भरतीसाठी जर तुम्ही पात्र आणि इच्छुक असाल, तर तुम्हाला कंपनीचा अधिकृत वेबसाईटवर जाऊन या नोकरीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

Infosys recruitment

इम्पॉसिस (Infosys) या आयटी कंपनी विषयी अधिक सांगण्याच्या आवश्यकता नाही. या आयटी कंपनीमध्ये नोकरी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येकाला हे स्वप्न सत्यात उतरवता येत नाही. मात्र आता तुमचे हे स्वप्न सत्यात उतरण्याची तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे. तुम्हाला या कंपनीमध्ये जावा डेव्हलपर म्हणून काम करायचं असेल, तर या कंपनीमध्ये जावा डेव्हलपर पदे भरण्यात येणार आहेत.

जावा डेव्हलपर म्हणून, काम करण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे देखील पालन करून आवश्यक आहे. यामध्ये जावा डेव्हलपर उमेदवार क्लाईंटच्या इच्छेनुसार, त्याला हवे असेल त्या पद्धतीने डिझाईन बनवून देणे आवश्यक असणार आहे. सोबतच डेव्हलपमेंट त्याचबरोबर सपोर्ट ऍक्टिव्हिटीजमध्ये देखील तुम्ही उत्कृष्टरित्या भाग घेणे असणे आवश्यक आहे. यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

Wipro recruitment

Infosys आयटी कंपनी प्रमाणे विप्रो आयटी कंपनी (Wipro IT company) देखील प्रचंड लोकप्रिय आणि अग्रेसर आहे. तुम्हाला देखील या कंपनीमध्ये नोकरी करायची असेल, तर तुमच्यासाठी ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे. या कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी तुम्ही जावा डेव्हलपर असणे आवश्यक आहे. जर तुम्ही जावा डेव्हलपर असाल, तर या कंपनीमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. या कंपनीच्या बेंगलोर या कार्यालयामध्ये तुम्हाला जावा एमपीआय, मायक्रो सर्विसेस, इंटिग्रेशन डेव्हलपर, या पदासाठी नोकरी करायची आहे.

या पदासाठी या कंपनीमध्ये भरती निघाली असून, उमेदवारांकडे एप्लीकेशन ऑफ स्टुडन्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रिन्सिपल या पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवार वैयक्तिक त्याचबरोबर समूहाच्या माध्यमातून देखील काम करण्यास तयार असणे आवश्यक आहे. उमेदवाराला किमान एकातरी डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी त्याचबरोबर प्रोग्रामिंग लँग्वेजचे ज्ञान असणे गरजेचे आहे. यासोबतच इच्छुक असणारा उमेदवार हा समूहाच्या त्याच बरोबर ग्राहकांच्या अनेक प्रश्नांना सकारात्मक आणि प्रामाणिक सहनशीलतेने उत्तर देण्यास तयार असणे आवश्यक आहे. विप्रो या कंपनीमध्ये जावा डेव्हलपर या पदासाठी अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा

TCS recruitment

TATA कन्सल्टिंग सर्विसेस या आयटी कंपनीमध्ये तुम्हाला काम करण्याची खूप मोठी संधी आहे टीसीएस कंपनीच्या हैदराबाद या शाखेत ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या कंपनीमध्ये देखील उमेदवारांना जावा डेव्हलपर याच पदासाठी निवडले जाणार आहे. या कंपनीमध्ये नोकरी करायची असेल, तर तुम्ही जावा डेव्हलपर (Java Developer) असणे आवश्यक आहे.

Spring/ Spring या गोष्टींचा अनुभव असणे आवश्यक असल्याचे कंपनीने आपल्या अधिसूचनेत म्हंटले आहे. याबरोबरच उमेदवारांना डाटा बेस या संदर्भात देखील अनुभव असणे आवश्यक आहे. याबरोबरच design implementation, unit testing, deployment and maintenance या सगळ्यांचा चांगला अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा.

 हे देखील वाचा Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Sex During Periods: मासिक पाळीत सेक्स केल्यास पुरुषांना होऊ शकतो हा जीवघेणा रोग; महिलांसाठी मात्र आहेत फायदेच फायदे..

Mens Bad Habits: आयुष्यात चुकूनही करू नका या पाच गोष्टी, अन्यथा वैवाहिक जीवनाचा होईल सत्यानाश..

Second Hand Car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti Suzuki Alto मिळतेय केवळ 65 हजारांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

Sport shoes: दीड हजार किंमतीचे स्पोर्ट शूज या वेबसाईटवर मिळतायत केवळ 250 रुपयांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.