Sex During Periods: मासिक पाळीत सेक्स केल्यास पुरुषांना होऊ शकतो हा जीवघेणा रोग; महिलांसाठी मात्र आहेत फायदेच फायदे..

0

Sex During Periods: सेक्स माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. फक्त माणसाच्याच नाही, तर प्रत्येक प्राण्यांच्या आयुष्यात सेक्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे आपल्याला मान्य करावंच लागेल. मात्र हे सगळं खरं असलं तरी आपल्याकडे अजूनही काही विषयांवर मुक्तपणे चर्चा केली जात नाही. खरंतर याविषयी प्रत्येकाला सर्व काही माहिती असणं आवश्यक आहे. तसं पाहायला गेलं तर लैंगिक शिक्षण (Sex education) हे अनेकांना शालेय शिक्षणातच (School education) शिकवलं जातं. मात्र शिक्षक (teacher) देखील विद्यार्थ्यांना (students) याविषयी अधिक खोलवर जाऊन सांगत नसल्याचे दिसून येतं. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत, ज्याची खूप आवश्यकता आहे. (Sex During Periods Side Effects)

नियमित सेक्स केल्याने माणसाचे आरोग्य निरोगी (health healthy) राहते. तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल. सेक्समुळे माणसाचा तणाव दूर होतो. एवढंच नाही, तर निरोगी आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी सेक्स खूप महत्वाची भूमिका बजावते. माणसाची सेक्स करण्यासंबंधीची इच्छा कधीही जागृत होऊ शकते. याला काही वेळ नसते. मात्र सेक्स करत असताना काही गोष्टींची विशेष काळजी देखील घेण आवश्यक आहे. जर तुम्ही मासिक पाळी (Menstrual cycle) दरम्यान सेक्स करत असाल, तर तुम्हाला विशेष काळजी घेण आवश्यक आहे. मासिक पाळीत सेक्स केल्याने काय परिणाम होतात याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (Regular sex keeps a person healthy)

मासिक पाळीमध्ये अनेकजण संबंध ठेवत नसल्याचे देखील पाहायला मिळतं. मात्र अनेकजण मासिक पाळीमध्ये संबंध ठेवण्याचे देखील दिसून येते. तसं पाहायला गेलं, तर मासिक पाळीत संबंध ठेवणे हे फक्त धोक्याचेच नाही, तर याचे काही फायदे देखील आहेत. खासकरून महिलांना याचे अनेक फायदे असल्याचे दिसून येतं. ‘डॉक्टर घोष’ यांच्या मते मासिक पाळी दरम्यान महिलांसोबतच संबंध ठेवले, तर महिलांना तणावापासून मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. शिवाय महिलांना यादरम्यान जाणवणारा थकवा देखील दूर होतो.

महिलांसाठी फायदे

मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणाऱ्यांचा आकडा खूप कमी असला तरी, काही प्रमाणात यादरम्यान संबंध ठेवले जातात. मासिक पाळीत संबंध ठेवण्याची महिलांची पुरुषांच्या तुलनेत अधिक इच्छा असल्याचं या विषयाचे तज्ञ सांगतात. मासिक पाळीमध्ये महिलांना मूड स्विंगची समस्या असल्याचं जाणवतं. साहजिकच याचा त्रास पुरुषांना सोसावा लागतो. मासिक पाळीमध्ये शारीरिक संबंध ठेवले, तर महिलांचा मूड व्यवस्थित होतो. मात्र ही सगळी प्रक्रिया तीच्या इच्छेनुसार होणे आवश्यक असतं. तेव्हाच तिचे मानसिक आरोग्य ठीक होते.

मासिक पाळी दरम्यान महिलांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. डोकं त्याचबरोबर संपूर्ण शरीर देखील जड येण्याचे प्रकार पाहायला मिळतात. मात्र या दरम्यान संबंध ठेवले, तर महिलांना होणारा त्रास कमी होतो. या काळात संबंध ठेवल्यास महिलांना फ्रेश वाटतं. अशी माहिती या विषयाचे तज्ञ देतात. मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवल्यास महिलांना याचे अनेक फायदे होत असले तरी याचे नुकसान देखील आहे. खास करून पुरुषांना या काळात अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

या गंभीर समस्येला जावे लागते सामोरे

मासिक पाळीमध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास महिलांना याचे काही फायदे आहेत. मात्र पुरुषांना याचे अधिक तोटे देखील सहन करावे लागतात. HIV, STIs, STDs यासारख्या काही गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. मात्र या काळात जर तुम्ही सुरक्षित संबंध ठेवले तर काहीही परिणाम होत नाही. संबंध केल्यानंतर तुम्ही तुमचा पार्ट स्वच्छ धुवून घेतल्यास, या समस्या उद्भवणार नाहीत. स्पायदरम्यान जर संबंध ठेवले तर विषाणू रक्ताद्वारे वेगाने पसरण्याचे काम करतात. म्हणून डॉक्टर देखील या काळात सुरक्षित संबंध ठेवण्याचा सल्ला देतात.

गर्भधारणा होण्याची शक्यता

अनेक महिलांचा असा समाज आहे, या काळामध्ये संबंध ठेवल्यास गर्भधारणा होत नाही. मात्र असं अजिबात नाही. सामान्य काळाच्या तुलनेत मासिक पाळी दरम्यान संबंध केल्यास महिलांना गर्भधारणा होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला गर्भधारणा ठेवायची नसेल, तर तुम्ही या काळात संबंध ठेवण्यापासून लांब राहणे आवश्यक आहे. मात्र जर गर्भधारणा होत नसेल, तर या काळात संबंध ठेवणे अधिक फायदेशीर ठरते. जर पुरुषांनी या काळात संबंध ठेवले असतील, आणि संसर्गापासून दूर राहायचं असेल, तर पुरुषांनी संबंधांनंतर लगेच लघवी करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Google India Recruitment: पदवीधर उमेदवारांसाठी गूगल इंडियामध्ये निघाली मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Electricity bill: लाईट बिलाने त्रस्त आहात? चिंता करू नका; ही स्ट्रिक वापरा लाईट बिल येईल निम्म्याहून कमी..

Arrest Kohli: रोहित शर्माच्या चाहत्याची डोक्यात बॅट घालून ह त्या; विराट कोहलीला होणार अटक..

Sport shoes: दीड हजार किंमतीचे स्पोर्ट शूज या वेबसाईटवर मिळतायत केवळ 250 रुपयांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti Suzuki Alto मिळतेय केवळ 65 हजारांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

Electric Bike: केवळ ९९९ रुपयांमध्ये घरी आणा ही इलेक्ट्रिक साईकल; एका चार्जमध्ये १२० किमी जाणाऱ्या या साईकल विषयी जाणून घ्या सविस्तर..

RTO Sangli: पासिंग साठी पैसे मागणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यापुढे तरुण झाला नग्न; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही जाल चक्रावून..

Police Bharti 2022: राज्य सरकारकडून पोलीस भरतीचा जीआर जारी; या तारखेपासून 11 हजार 443 पदांची पोलीस भरती प्रक्रिया होणार सुरू..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.