Electricity bill: लाईट बिलाने त्रस्त आहात? चिंता करू नका; ही स्ट्रिक वापरा लाईट बिल येईल निम्म्याहून कमी..

0

Electricity bill: दिवसेंदिवस विजेचे युनिट (unit of electricity) वाढत चालले असल्याने सर्वसामान्य त्रस्त असल्याचे पाहायला मिळते. दर महिन्याला येणाऱ्या लाईट बिलामुळे (lite Bill) अनेकजण हैराण असतात. जर तुम्ही देखील दर महिन्याला येणाऱ्या बिलामुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी म्हत्वाची आहे. हिवाळा (winter season) आला असल्याने आता विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. गारट्यामध्ये गरम पाण्याने (hot water) अंघोळ करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. साहजिकच यामुळे घरातील विजेचे बिल हे प्रचंड आल्याचे पाहायला मिळते. तुम्हाला देखील ही समस्या सतावत असेल, तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा एका उपकरना विषयी सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुमचे वीज बिल निम्म्याहून कमी येईल. (electricity bill will start coming less than half now get this device)

फ्लिपकार्ट कॉमर्स वेबसाईटवर (Flipkart e-commerce website) सर्वसामान्याच्या घरगुती वापरातील अनेक वस्तूंची विक्री होत असते. फ्लिपकार्टवर (Flipkart) आता सर्व सामान्यांच्या उपयोगी पडणारे असे एक उपकरण उपलब्ध असून, त्याची खूप मोठ्या प्रमाणात विक्री देखील होत आहे. “Saimax SAI3G Power Saver” असं या उपकरणचे नाव आहे. हे उपक्रम तुम्ही तुमच्या घरातील मीटर सोबत जोडल्यानंतर तुमचे विजेचे बिल निम्म्याहून कमी येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या उपकरणाची विक्री फ्लिपकार्टवर होत आहे. विशेष हे म्हणजे उपक्रम ७० टक्के discont मध्ये देखील विक्री केले जाते.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विजेचा वापर केला जातो. गरम पाण्याने आंघोळ करण्यासाठी अनेक जण गिझर, हिटर (geyser heater) या उपकरणाच्या मदतीने पाणी गरम करून आंघोळ करतात. साहजिकच त्यामुळे या उपकरणाला खूप मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. परिणाम तुमच्या आर्थिक बजेटवर (Financial budget) होतो. दर महिन्याला येणाऱ्या वीज बिलाचा आकडा पाहून तुम्हाला धक्का बसतो. हीटर त्याचबरोबर गिझर या उपकरणाचा वापर केल्यामुळे विज बिल (Electricity bill) जास्त येत असलं तरी देखील तुम्ही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हे बंद देखील करू शकत नाही. मात्र power saver हे उपकरणे वापरून तुम्ही तुमचं वीज बिल कमी मात्र नक्की आणू शकता.

दर महिन्याला येणारे वीज बिल कमी करण्यासाठी अनेकजण बेकायदेशीर तंत्राचा वापर वापर करतात. साहजिकच यामुळे विज बिल कमी येते. मात्र एखाद्या वेळेस तुमचा मीटर चेक केला गेला तर, तुम्ही बेकायदेशीर विज वापरत असल्यासचा ठपका देखील ठेवला जातो. आणि मग तुमच्यावर कारवाई देखील होते. मात्र फ्लिपकार्टवर विक्री होत असलेले हे उपकरण वापरल्याने तुमच्यावर कोणत्याही प्रकरची कारवाई होत नाही. हे उपकरण वापरण्याची परवानगी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल? आपल्या मिटरला हे उपकरण कसे बसवायचे? तर याविषयी देखील आम्ही सविस्तर माहिती देत आहेत.

कसे बसवायचे डिव्हाईस

फ्लिपकार्टवर विक्री होत असणारे हे डिव्हाईस घरातील मीटरला बसवण्यासाठी तुम्हाला वायरमेनची आवश्यकता असणार आहे. हे उपकरण तुम्ही देखील बसवू शकता, मात्र अतिरिक्त रिस्क घेण्याऐवजी तुम्ही वायरमेनची मदत घेणे फायदेशीर आहे. जर तुम्ही हे डिवाइस तुमच्या मीटरला बसवलं तर तब्बल 40 टक्के विजेची बचत होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या उपकरणापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आता आपण हे डिवाइस कसं काम करते? हे देखील पाहू.

या पद्धतीने डिव्हाईस करते काम

घरातील मीटरला हे डिव्हाईसला बसवल्यास विज बिल कमी कसं होतं? हा प्रश्न साहजिकच अनेकांना पडू शकतो. तर हे उपकरण सिंगल फेजवर काम करते. त्यामुळे घरातील वीज बिल कमी येते. जर तुम्हाला हे डिव्हाईस बसवल्यानंतर काम करत नाही, असं वाटत असेल, तर तुम्ही ३० दिवसात हे उपकरण परत देखील करू शकता. (30 Days Replacement Policy) मात्र शॉर्टसर्किटमुळे हे उपकरण खराब झालं, तर तुम्ही परत करू शकत नाही. या उपकरणाची किंमत केवळ २२५ रूपये आहे. या उपकरणाची मूळ किंमत 750 आहे. मात्र Flipkart वर तुम्हाला तब्बल 70 टक्के डिस्काउंटमध्ये खरेदी करता येत आहे. हे उपकरण पाहण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा

Arrest Kohli: रोहित शर्माच्या चाहत्याची डोक्यात बॅट घालून ह त्या; विराट कोहलीला होणार अटक..

Second Hand Car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti Suzuki Alto मिळतेय केवळ 65 हजारांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

Police Bharti 2022: राज्य सरकारकडून पोलीस भरतीचा जीआर जारी; या तारखेपासून 11 हजार 443 पदांची पोलीस भरती प्रक्रिया होणार सुरू..

RTO Sangli: पासिंग साठी पैसे मागणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यापुढे तरुण झाला नग्न; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही जाल चक्रावून..

Electric Bike: केवळ ९९९ रुपयांमध्ये घरी आणा ही इलेक्ट्रिक साईकल; एका चार्जमध्ये १२० किमी जाणाऱ्या या साईकल विषयी जाणून घ्या सविस्तर..

Sport shoes: दीड हजार किंमतीचे स्पोर्ट शूज या वेबसाईटवर मिळतायत केवळ 250 रुपयांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

The Best Couple Combo: उंच मुलांकडेच मुली आकर्षित का होतात? धक्कादायक माहिती आली समोर; उंचीचा वैवाहिक जीवनावरही आहे प्रभाव..

Amazon Job: Flipkart नंतर अमेझॉन मध्येही निघाली मेगा भरती! चार तास काम करून मिळतोय ३० हजार महिना; असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.