Second hand car: टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Maruti Suzuki Wagon R; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..
Second hand car: महागाई (inflation) त्याचबरोबर इंधनाचे (Fuel price increase) दर देखील गगनाला भिडल्याने अनेक सर्वसामान्य कुटुंबांना नवीन चार चाकी (new four wheeler) गाडी घेणे परवडत नाही. ही वस्तुस्थिती असली तरी दुसरीकडे अनेकांना आपल्याकडे देखील एखादी चार चाकी (four wheeler) असावी, असं वाटत असतं. आणि म्हणून अनेकजण नवीन चार चाकी गाडी खरेदी करण्यापेक्षा चांगली कंडिशन असणारी सेकंड हॅन्ड कार गाडी (second hand car) खरेदी करण्याचा विचार करतात. जर तुमचे देखील बजेट कमी असेल आणि तुम्ही सेकंड हॅन्ड चार चाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
महागाई बरोबर इंधनाचे दर (fuel price) देखील दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने, अनेक सर्वसामान्य कुटुंबासमोर जगण्याचा प्रश्न महत्त्वाचा झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र तरीदेखील अनेकांना आपल्या देखील दारामध्ये एखादी चार चाकी गाडी असावी, असं वाटत असतं. दुसरीकडे अनेकजण चार चाकी गाडी फिरवणे परवडत नसल्याने सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. आणि आपल्याकडे असणारी चार चाकी गाडी विकून देखील टाकताना पाहायला मिळतात. साहजिकच यामुळे बाजारामध्ये खूप कमी किंमतीत सेकंड हॅन्ड गाड्या मिळत असल्याचे चित्र आहे.
बाजारामध्ये खूप कमी किंमतीत सेकंड हॅन्ड गाडी मिळत असल्या तरी, अनेकांना याविषयी माहिती नसल्याचं देखील पाहायला मिळत. सेकंड हॅन्ड गाड्यांच्या खरेदी विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट आहेत. मात्र कोणत्या वेबसाईटवर जबरदस्त ऑफर चालू आहे, याविषयी अनेकांना माहिती मिळत नाही. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात घेऊन, तुमच्यासाठी सेकंड हॅन्ड गाड्या कुठे कमी किंमतीत विकल्या जात आहेत, याविषयी माहिती घेऊन आलो. आज आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Wagon R आणि Maruti Suzuki 800 या गाडी विषयी सविस्तर माहिती देत आहोत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर
मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) ग्राहकांच्या मनात कमालीची विश्वासार्हता निर्माण केली आहे. सर्व सामान्यांना परवडेल अशा किंमतीत आपल्या प्रोडक्टची निर्मिती मारुती सुझुकी नेहमी करत असते. मारुती सुझुकी वॅगन आर Maruti Suzuki Wagon R आणि मारुती सुझुकी 800 या चार चाकी गाड्यांचे देखील अनेक दिवाणे असल्याचे पाहायला मिळते. अनेकजण चार चाकी खरेदी करताना या गाड्यांना पसंती देतात. मजबुती बरोबरच किंमत देखील आपल्याला परवडणारी असल्याने या गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. आणि म्हणून आम्ही याच गाडी विषयी तुम्हाला माहिती देणार आहोत.
सेकंड हॅन्ड गाड्यांची (second hand car) खरेदी विक्री करणारे बाजारामध्ये अनेक वेबसाईट (website) आहेत मात्र अनेकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न आहे. मात्र OLX.COM या वरून अनेक जण डोळे झाकून गाड्यांची खरेदी विक्री करतात. विश्वासार्हते बरोबरच ही वेबसाईट ग्राहकांसाठी नेहमी ऑफर्स (offers)घेऊन येते. सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही देखील या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या चार चाकी गाडी विषयी सांगणार आहोत. ओएलएक्स (OLX) या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेकी Maruti Suzuki Wagon r टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत खरेदी करता येत आहे.
Maruti Suzuki Wagon R 1.0
ओएलएक्स (OLX) या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या Maruti Suzuki Wagon R 1.0 या गाडीचे मॉडेल 2004 मधील आहे. या गाडीचे मॉडेल 2004 मधील असले तरी देखील, या गाडीचे कंडिशन खूप उत्तम आहे. ही गाडी फक्त 85 हजार किमी. पळालेली आहे. साहजिकच यामुळे तुम्हाला गाडीच्या कंडीशन विषयी अंदाज आला असेल. मात्र तरीदेखील तुम्ही या गाडीच्या मालकाला प्रत्यक्ष भेट देऊन गाडीच्या कंडिशन विषयी खातरजमा करणे आवश्यक आहे.
या गाडीचे पासिंग MH 04 आहे. ही गाडी मुंबई मधील चेमुर या ठिकाणची आहे. OLX या वेबसाइटर विक्रीसाठी ही गाडी आजच पोस्ट करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ही गाडी तुम्हाला केवळ 75 हजारांत खरेदी करता येणार आहे. एवढंच नाही तर गाडीची रक्कम तुम्ही सुलभ हप्त्यासह देखील फेडू शकता. ही गाडी पेट्रोलवर चालणारी असून, कंपनीने मायलेज देखील उत्तम दिले आहे. या गाडीचे फोटो पाहण्यासाठी यावर क्लिक करा
maruti-suzuki-800
अजूनही maruti-suzuki-800 ही गाडी खरेदी करणाऱ्यांची संख्या पाहायला मिळते. maruti-suzuki-800 गाडी देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. जर तुमचं बजेट फारच कमी असेल, तर तुम्ही OLX या website वर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली ही गाडी खरेदी करू शकता. OLX या website वर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या गाडीची किंमत केवळ 70 हजार आहे.
मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ही गाडी फक्त 33 हजार किमी पळालेली आहे. या गाडीचा कलर लाल असून, ही गाडी पेट्रोलवर चालणारी आहे. मारुती सुझुकी 800 ही गाडी या वेबसाईटवर विक्रीसाठी आजच निश्चित करण्यात आली आहे. या गाडीचे फोटो पाहण्यासाठी यावर क्लिक करा. पाहण्यासाठी यावर क्लिक करा.
हे देखील वाचा INDvSA: बॅटिंग करत असताना के एल राहुलच्या पायातच निघाला साप; पुढे काय झालं पाहा व्हिडिओ..
Women rights: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! महिलांना गर्भपात करण्याचा दिला पूर्ण अधिकार..
SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम