Leopard and python: अजगराची शिकार कराय गेलेल्या बिबट्यालाच गमवावा लागला आपला जीव; थरारक व्हिडीओ पाहून फुटेल घाम..
Leopard and python: सोशल मीडियावर (social media) कधी काय पहायला मिळेल हे काही सांगता येत नाही. जंगलामध्ये प्राण्यांचा एकमेकांच्या शिकारीचे व्हिडिओ तुम्ही नेहमी पाहिले असतील. वाघ (Tiger) सिंह (lion) चित्ता (leopard) मगर (crocodile) यासारखे हिंस्र प्राणी अनेक बड्या प्राण्यांची सहजतेने शिकारी करून आपला उदरनिर्वाह केल्याचा तुम्ही अनेकदा पाहिलं देखील असेल. चित्ता तर असा प्राणी आहे, जर त्याने ठरवलं तर तो कोणाचीही शिकार सहज करू शकतो चित्त्याने अनेकदा भल्या मोठ्या अजगराची शिकार केल्याचे देखील तुम्ही पाहिलं असेल. रात्र तुम्ही कधीच चित्याची शिकार होताना नक्कीच पाहिलं नसेल. मात्र मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत (social media viral video)शिकार करायला गेलेल्या चित्त्यालाच अगगराने आपली शिकार बनवली (Python hunted leopard)
सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओ व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर प्राण्यासंदर्भातले नवनवीन व्हिडिओ नेहमी व्हायरल होतात. हे व्हिडिओ अनेकांना खूप मोठ्या प्रमाणात आवडतात देखील. अनेक जण या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर देखील करतो. प्राण्यांच्या लाइफस्टाईल (animals lifestyle) विषयी जाणून घेण्याची प्रत्येकांना उत्सुकता असते. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध मंडळी देखील प्राण्यांना पाहण्यासाठी अनेक उद्यानात भेट देखील देतात. एकूणच काय तर प्राणी जंगलात नेहमी काय करतात, कसे राहतात? हे जाणून घेण्यास प्रत्येक जण उत्सुक असतो.
प्राणी एकमेकांचे शिकार करताना अनेकदा आपल्या काळजाचं पाणी पाणी होतं. हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावर कधी मन सुन्न करणारे व्हिडिओ आपण पाहतो. तर कधी इन्स्पायर करणारे व्हिडिओ देखील पाहतो. तर कधी प्राण्यांचे हृदय स्पर्शी व्हिडिओ देखील आपण पाहतो. मात्र काळजाचे पाणी पाणी होणारे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर फार कमी पाहतो. प्राणी एकमेकांची शिकार करतात हे आपल्यासाठी नवीन नाही. मात्र आपल्या ताकतीसाठी ओळखले जाणारे आणि शिकारीसाठी मातब्बर असणारे प्राणी, जर एखाद्या किरकोळ प्राण्यांच्या हातून शिकार होत असतील, तर आपल्याला नवल वाटतं. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत देखील असंच काहीसं घडलं आहे.
काय घडलं नेमकं
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत भल्या मोठ्या अजगराची एक चित्ता शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिकारीसाठी चिंता खूप तडफडत असल्याचं देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. याचा अर्थ चित्ता खूप भुकेला असल्याचं या विषयाच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चालून शिकार आली आहे, हे चित्याने ओळखून अजगरावर हल्ला केला. चित्ता हा शिकारीसाठी मातब्बर प्राणी म्हणून ओळखला जात असला तरी, प्रत्येक वेळेस तो आपली शिकार करण्यात यशस्वी होईलच, हे ठामपणे सांगता येत नाही. होय सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत देखील हेच पाहायला मिळालं.
अजगराची शिकार करण्यासाठी चित्ता पुढे सरसावला. आपल्या जबड्यामध्ये चित्त्याने अजगराला एक हिसका देखील दिला. मात्र पुढच्याच क्षणी अजगराने त्याची चाल ओळखून आपली चाल खेळली. प्रत्येक प्राण्यांची शिकार करण्याची एक वेगळी शैली, ताकत असते. असं म्हणतात, अजगराने जर एखाद्या प्राण्याला विळखा घातला तर प्राणी कितीही बलवान असला, तरी अजगराच्या तावडील सुटू शकत नाही. या शिकारीत कदाचित चित्ता हे विसरला असावा. चित्त्याने अजगरावर हल् ला केला, मात्र अजगराने देखील जोरदार पलटवार करत चित्त्याला विळखा घातला.
अजगराने चित्ताला विळखा घातल्यानंतर, चित्ता केविलवाना होऊन अजगराच्या तावडीतून आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या दोघांचा व्हिडिओ समोरून कोणीतरी शूट करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. मोठ्या मेहनतीनंतर चित्त्याला अजगराच्या तावडीतून सुटका करण्यात यश येते. मात्र पुढच्या क्षणात अजगर पुन्हा एकदा चित्त्याला विळखा घालते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एक मिनिटाचा असून, पुढे या लढाईत नक्की काय होतं? हे पाहायला मिळत नाही. मात्र या विषयाचे तज्ञ सांगतात, अजगराने चित्त्याची शिकार निश्चित केली असणार.
काय म्हणाले नेटकरी
सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या या व्हिडिओत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, कधीकधी शेराला सव्वाशेर भेटतो. शिकारीसाठी चित्ता खूप चपळ समजला जातो. मात्र अति उत्साह आणि विचारपूर्वक परिस्थिती हाताळली नाही, तर तुमची शिकार होऊ शकते. हे या व्हिडिओतून शिकण्यासारखे आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने म्हंटले आहे, चित्ता चतुर आणि चपळ समजला जातो, मात्र बुद्धीहीन असतो. हे देखील आपण मान्य करून त्याची नवीन ओळख जगाला करून देणे आवश्यक आहे. असं म्हटलं आहे.
Aadhar card: आधारकार्डला देखील असते एक्सपायरी डेट; या सोप्या पद्धतीने जाणून घ्या डिटेल्स..
Pashu Adhar Card: आता जनावरांचे आधार कार्ड बनवणे अनिवार्य, केंद्र नोंदणीकृत जनावरांसाठी देणार he लाभ
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम