Tiger Shroff Disha patani break up: एकवेळ ‘त्याच्या’शिवाय राहीन, पण मी सेक्स शिवाय राहूच शकत नाही; दिशा पटाणीच्या स्फोटक मुलाखतीने खळबळ..

Tiger Shroff Disha patani break up: बॉलीवूड (Bollywood) आणि वाद हे जणू समीकरणच बनलं आहे. बॉलीवूड कलाकारांचे रियल आणि रिल आयुष्य नेहमी चर्चेत असते. बॉलीवूड कराकरांच्या खाजगी आणि फिल्मी आयुष्याविषयी जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. गेल्या अनेक वर्षांपासून दिशा पटानी आणि टायगर श्रॉफची लव स्टोरी (Disha patani and tiger Shroff love story) अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. मात्र आता या लवस्टोरीला ब्रेक लागला असून, या दोघांचा ब्रेकअप झाला आहे. सध्या दोघेही सोशल मीडियावर खूप ट्रेडिंगला आहेत. दिशा (Disha patani) आणि टायगर श्रॉफच्या (tiger Shroff) ब्रेकप ची चर्चा सोशल मीडियावर (social media) जोरदार रंगली असतानाच त्यातच आता दिशा पटानीची स्फोटक मुलाखत आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बॉलिवूडचा खूप मोठा चाहता वर्ग आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. फिल्मी आयुष्याबरोबरच बॉलीवूडचे कलाकार आपल्या खाजगी आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असतात. बॉलीवूडच्या अनेक कलाकारांचे खासगी आयुष्य देखील चित्रपटाच्या कथेसारखं राहिलं आहे. यात सलमान खानचं (Salman Khan) नाव आघाडीवर आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी या दोघांची लव स्टोरी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याने हे दोघेही सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

कॉफी विथ करण (coffee with Karan) या शोमध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनने हजेरी लावली होती. ‘कॉपी विथ करण’ मध्ये टायगर श्रॉफने दिशा पटानी आणि त्याच्या नात्याबाबत खुलासा केल्याने अनेकांच्या पायाची वाळू सरकली आहे. दिशा आणि मी चांगले मित्र आहोत, मी सध्या सिंगल आहे. टायगर श्रॉफच्या या विधानाने टायगरने एक प्रकारे दिशा सोबत ब्रेकअप करत असल्याची कबुली दिली आहे. एकीकडे टायगर श्रॉफच्या या विधानामुळे सोशल मीडियावर हे दोघेही खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत असतानाच, आता दिशा पटानीची मुलाखत देखील व्हायरल झाली आहे.

दिशा पटानीने एका इंटरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसं पाहायला गेलं, तर सोशल मीडियावर दिशा पटानी नेहमी चर्चेत असते. आपल्या हॉट अदांनी अनेकांना दिशा घायाळ करत असते. कधी समुद्राच्या काठावर दिशा बिकिनीवर फोटोसेशन करते तर कधी रियालिटी शोमध्ये आपला जलवा दाखवते. इंस्टाग्रामवर दिशाचे तब्बल 53 मिलियन पेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत. एका मुलाखतीत तीला मेकअप आणि सेक्स विषयी विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना तिने अनेकांना आश्चर्यचकित करून टाकलं आहे.

इंटरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत दिशाला अनेक प्रश्न विचारण्यात आले, या प्रश्नाला उत्तर देताना दिशाने मनमोकळ्या अंदाजात अनेक प्रश्नांची दिलेली उत्तरं अनेकांना आश्चर्य चकित करणारी आहेत. या मुलाखतीत दिशाला विचारण्यात आले. जर तुला महिन्यांतून एकदा सेक्स करायची परवानगी दिली, आणि वर्षभर मेकअप सोडायला सांगितला तर या दोन्हीं पैकी तू काय निवडशील? या प्रश्नाचे उत्तर देताना दिशा म्हणाली असाही मी मेकअप कमीच करते, दोन्हीं पैकी मला एक निवडायचं झालं, तर अर्थात मी से क्स निवडेल. मेकअप शिवाय मी राहू शकते. दिशाला या मुलाखतीत असे अनेक बोल्ड प्रश्न विचारण्यात आले. मात्र दिशा बिंदासपणे प्रश्नाची उत्तर देताना दिसून आली.

दिशा पटानी ला या मुलाखतीत आणखी काही प्रश्न विचारण्यात आले‌ यापैकी या प्रश्नाने देखील अनेकांचे लक्ष वेधून घेतलं. तिला विचारण्यात आलं, जर तुला आयुष्यभर एखाद्याने ओले कपडे घालायची सक्ती केली किंवा वर्षातून फक्त एकदाच आंघोळ करायला सांगितले, तर या दोन पैकी तू काय निवडशील? यावर दिशा म्हणाली, मी ओले कपडे घालू शकत नाही. वर्षभर मी आंघोळ न करणं पसंत करीन. तसं पाहायला गेलं, तर दिशाची ही मुलाखत खूप पूर्वीची आहे. मात्र ही नव्याने व्हायरल झाली असून, सध्या ही ट्रेनिंगमध्ये देखील आहे.

दिशाच्या बोल्ड मुलाखमुळे टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेनिंगला आहेत. आमच्या दोघांचा ब्रेकअप झाला आहे, हे दोघांकडूनही अद्याप अधिकृत करण्यात आलेलं नाही. मात्र टायगरने मी सध्या सिंगल आहे, दिशा सोबत माझी खूप चांगली मैत्री आहे. असं विधान केल्यामुळे, या दोघांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाली आहे. दिशा आणि टायगर दर रविवारी फिरायला जातात, या संदर्भात करण जोहरने देखील प्रश्न विचारला होता. मात्र टायगरने उडवावीची उत्तरे देत, यावर अधिक बोलणं टाळलं.

हे देखील वाचा Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..

Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

Alcohol drink: दारू सोडण्याचा विचार करताय? सावधान! अचानक दारू पिणं बंद केल्यास आरोग्यावर होतात हे गंभीर परिणाम..

Samsung Galaxy F13: Samsung चा हा स्मार्टफोन Flipkart वर मिळतोय ४ हजारांनी स्वस्त; आताच करा ऑर्डर अन्यथा..

Lion and elephant: 14 सिंहांच्या तावडीतून हत्तीने बुध्दी वापरून स्वतःला वाचवलंच; आणि सिंहांचा कार्यक्रमही केला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.