Viral video: तीन सिंह मगरीची शिकार करण्यासाठी तलावात घुसले, पण एकटी मगर पडली सगळ्यांवर भारी; काय झालं शेवटी? पहा हा व्हिडिओ..

0

Viral video: सोशल मीडियावर प्राण्यांचे नवनवीन व्हिडिओ वायरल होताना पाहायला मिळतात. प्राण्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडत असतं, त्यामुळे सहाजिकच हे व्हिडिओ देखील अनेकांना आवडतात. त्यात मगर, सिंह, वाघ, चित्ता या हिंस्र प्राण्यांचे व्हिडिओ असतील, तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. मगर(Crocodile) सिंह (Lions) वाघ tiger) चित्ता (leopard) हे प्राणी किती हिंस्र आहेत, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि म्हणून या प्राण्यांच्या कोणी नादी लागत नाही, हे प्राणी लांबून जरी पाहिले तरी, अनेकजण धूम ठोकून पळून जातात.

तुम्ही अनेकदा सिंह मगरीची शिकार करताना पाहिलं असेल. मगरीने देखील अनेकदा सिंहाची शिकार केली आहे. हे देखील तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा पाहिलं असेल. दोघेही हिंस्र प्राणी एकमेकांची शिकार करतानाचे व्हिडिओ पाहताना आपला थरकाप उडतो. या दोघांच्या शिकारीचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, हे माहित असताना देखील, आपण अनेकदा घाबरून जातो. आता या पेक्षा एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तब्बल तीन सिंह एका मगरीची शिकार करत असताना पाहायला मिळत आहे. मात्र या तिघांनाही एक मगर पुरून करत असल्याचा हा व्हिडीओ आहे.

काय घडलं नेमकं? 

अनेक प्राण्यांचे एकमेकांच्या शिकारीचे व्हिडिओ पाहणं आपल्यासाठी नवीन नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल, इतका हा भयंकर व्हिडिओ आहे. मगर पाण्यात किती धोकादायक ठरू शकते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तलावाच्या काठावर अनेक प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात. पाणी पिण्यासाठी आलेल्या अनेक चतुर आणि चपळ प्राण्यांना देखील मगर क्षणात आपली शिकार बनवून टाकते. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो, तीन सिंह चक्क डबक्यामध्ये मगरची शिकार करण्यासाठी गेले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो, तीन सिंह मगरीची शिकार करताना पाहायला मिळत आहेत. मात्र या तीन सिंहाला मगर शिकार करण्याची संधी देत नसल्याचे दिसत आहे. सिंह देखील मगरीच्या तावडीतून आपण सापडू नये, याची काळजी घेत आहेत. आपण जर मगरीच्या तावडीत सापडलो, तर आपला खेळ खल्लास, हे सिंह देखील चांगलंच ओळखून असल्याचं दिसतं आहे. आणि म्हणून हे सिंह मगरीच्या पाठीमागच्या बाजूंवर हल्ला करताना दिसत आहेत. मात्र मगर मोठ्या चपळाईने आपल्या भल्यामोठ्या जबड्यात या सिंहाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

मगर अणि या तीन सिंहामध्ये बराचवेळ हे युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहणार्यांना या युद्धाचा शेवट कसा होईल? याची उत्सुकता लागून राहील्याचं पाहायला मिळत असून, हा व्हिडीओ पाहताना अनेकदा अंगावर काटे उभे राहत आहेत. तर अनेकांच्या काळजाचा थरकाप देखील उडत आहे. शेवटी या व्हिडीओत मगर सिंहाला आपल्या जबड्यात पकडणार एवढ्यात सिंहाला आपला बचाव करण्यात यश येतं. या युद्धाचे पुढे काय होते? हे गुलदस्त्यातच राहील्याचं पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले नेटकरी? 

Lions Daily या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट शवरून हा व्हिडीओस पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 65 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे. या व्हिडिओखाली कमेंट करताना अनेकांनी ‘नेव्हर गिव्ह अप’ अशा कमेंट केल्या आहेत. या मगरीसारखं माणसाने देखील आयुष्यात कधीही हार मानली नाही पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक मोटिवेशनल कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.

हे देखील वाचा Viral video: रानडुकराला वाघाने पकडलं जबड्यात, तेवढयात मगरीनेही केला वाघावर हल्ला; पहा हा थरारक व्हिडीओ.. 

Viral video: चिमुकल्यावर वानराने केला हल्ला, बहाद्दराने न घाबरता केला पलटवार..,”; पुढे काय झालं पहा तुम्हीच..

Jio Recharge Plans: जिओच्या या प्लॅनने उठवला Airtel Voda चा बाजार; 155 रुपयांत 2GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Second hand bike sale: जबरदस्त कंडिशन असणारी CB unicorn, CB shine आणि Hero Splendor+ मिळतेय केवळ ३० हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.