Fundamental rights: लॉजवर जाऊन जोडप्यांना पोलिसांनी त्रास दिल्यास होणार मोठी कारवाई; रूम नाही दिली तर हॉटेलवरही कारवाई..
Fundamental rights: लग्नाअगोदर अनेक जोडपे हॉटेलमध्ये राहतात. अलीकडच्या काळात प्रेमीयुगल हॉटेलमध्ये जाणे पसंत करतात. मात्र अनेकांना पोलिसांची भीती असते. हॉटेलमध्ये पोलिस कधीही चौकशीसाठी येऊ शकतात. ही समस्या भीती अनेकांना असते. खरंतर पोलिसांची भीती बाळगण्याची काहीही आवश्यकता नसते. हॉटेलमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत राहणे हा काही गु न्हा नाही. साहजिकच यामुळे पोलिसांना तुम्हाला त्रास देण्याचा कोणताही अधिकार नाही. आता जर पोलिसांनी तुम्हाला अशा प्रकारे त्रास दिला, तर तुम्ही तक्रार करू शकता. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
प्रौढ असणाऱ्या कोणत्याही जोडप्यांना परस्पर संमतीने एकमेकांसोबत शा री रि क संबंध करण्याचा मूलभूत अधिकार आहे. संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यानुसार हा देखील एक अधिकारच आहे. संविधानामधील कलम २१ अंतर्गत कोणताही नागरी कोणाशीही परस्पर संमतीने राहू शकतो, शा री रिक संबंध ठेवू शकतो. त्यासाठी लग्न करावेच लागेल, असे काही नाही. एवढचऊ काय तर दोन पुरुष देखील एकमेकांसोबत संबंध ठेवू शकतात. आणि म्हणून लग्नाअगोदर जोडपे हॉटेलमध्ये एकत्र राहू शकतात. परस्पर संमतीने एकमेकांशी शा री रिक संबंध ठेवू शकतात. हा त्यांचा मूलभूत (Fundamental rights) अधिकार आहे.
पोलिस अनेक अविवाहित जोडप्यांना त्रास देण्याच्या घटना तुम्ही देखील ऐकल्या असतील. मात्र आता अशा घटना फार क्वचित घडतात. जर तुमच्यासोबत असा काही प्रकार घडला, तर तुम्ही आता घाबरून जाण्याचे काहीही कारणं नाही. एकमेकांसोबत राहणं तुमचा मूलभूत अधिकार आहे. तुम्हाला या संदर्भात पोलिसांची त्रास दिला तर, ते तुमच्या मूलभूत अधिकाराचे हणन मानले जाते. जर तुमच्या मूलभूत अधिकारावर गदा येत असेल, तर तुम्ही पोलिसांविरोधात राज्यघटना कलम 32 अन्वये सर्वोच्च नायायालयात जाऊ शकता.
पोलीसांवर होईल कारवाई
तुमच्या मूलभूत अधिकाराचे हनन झाल्याप्रकरणी तुम्ही राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार कलम ३२ आणि २२६ अंतर्गत न्यायालयात जाऊ शकता. या कलमाअंतर्गत पोलिसांवर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला न्याय मिळेल. या व्यतिरीक्त तुम्ही तुम्हाला त्रास देणाऱ्या पोलिसांविरोधात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडेही तक्रार करू शकता. एवढंच नाही तर, तुम्हाला मानवी हक्क आयोगाकडे देखील तक्रार करता येणार आहे.
तर हॉटेलवरही होणार कारवाई
पोलिसांनी तुम्हाला त्रास दिल्यानंतर, तुम्हाला तक्रार करता येऊ तर शकतेच. मात्र जर तुम्हाला हॉटेल मालकाने तुम्ही अविवाहित आहे. तुमचं लग्न झालं नाही, आणि म्हणून आम्ही तुम्हाला हॉटेलमध्ये रूम देऊ शकत नाही. असं म्हंटले, तरीदेखील तुम्हाला संबंधित हॉटेल मालकावर मुलभूत अधिकाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करता येते. जर तुम्ही हॉटेलचे भाडे देत असाल तर, हॉटेलला तुम्हाला रूम द्यावीच लागेल. या एका कारणामुळे तुम्हाला रूम देणे टाळता येणार नाही.
पोलीस का देतात त्रास?
अलीकडच्या काळात अनेक बड्या बड्या हॉटेलमध्ये तसेच बेकायदेशीर वे श्या व्यवसाय केला जातो. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांकडून छापेमारी केली जाते. मात्र तुम्ही याला अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही. पोलिसांना तुम्ही आयकार्ड दाखवून, आम्ही दोघेही परस्पर संमतीने याठिकाणी आलो आहोत असं सांगितल्यानंतर, या प्रकरणाचा वेश्याव्यवसायाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांच्या लक्षात येईल.
हे देखील वाचा Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..
Lifestyle: या चार सवयी बदलल्या नाहीत, तर संसार पडेल उघड्यावर; पत्नीच्याही उतराल मनातून..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम