Raj Thackeray: राज ठाकरेंनी टाकलेला डाव त्यांच्यावरच उलटला; सर्वोच्च न्यायालय म्हणाले..

0

Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे चांगलेच चर्चेत आहेत. तीन तारखेला झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात  राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्यांविषयी केलेल्या विधानाने एकच खळबळ उडाली होती. म शि दी व रचे भोंगे काढले नाही तर, त्याच्या डबल आवाजाने म शि दी स मो र ह नु मा न चा ळी सा लावायच्या असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र आता या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण  समोर आली असून ,राज ठाकरे स्वतः च अडचणीत आले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना म शि दी व रील असणाऱ्या भों ग्यां विषयी फार आक्रमक भूमिका घेतली. जर सर्वोच्च न्यायालयाने भों गे लावू नये असं सांगितलं असताना देखील भों गे सुरूच असतील तर हे उतरवले गेले पाहिजेत. जर भों गे उतरवले गेले नाहीत तर, आम्ही म शि दी समोर डबल आवाजाने ह नु मा न चा ली सा लावू असा इशारा त्यांनी दिला होता. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशानंतर कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

राज ठाकरे यांच्या भाषणावर विरोधकांनी जोरदार टीका देखील केली. राज ठाकरे आता भाजपाची बोली बोलू लागले आहेत. म शि दी वरील भों गे आणि ह नु मा न चा ली सा याने विकास होणार नाही. महागाई, भ्रष्टाचार बेरोजगारी, या मुद्द्यांना बाजूला सारून राज ठाकरे आता ध र्मा ध र्मा त भांडणे लावत असल्याची टीका विरोधकांनी केली. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा देखील घेतली.

ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम असून, तीन तारखेपर्यंत आम्ही गप्प आहोत. तीन तारखेपर्यंत म शि दी वरचे भोंगे काढले गेले नाहीत तर, आम्ही काय करायचं ते पाहू, असा अल्टीमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. मात्र आता या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. म शि दी रच्या भों ग्या विषयी राज ठाकरे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला होता, तो चुकीचा असून, न्यायालयाने म शि दी रील भोंगे काढण्यासंदर्भात कुठलाही निर्णय दिला नसल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म शि दी व रील भोंगे काढून टाका. असा कुठलाही निर्णय दिला नसून, न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो, ध्वनिक्षेपक आवाजाच्या तीव्रतेसंदर्भात असल्याची माहिती प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा सर्वांना लागू आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी जो संदर्भ दिला होता तो चुकीचा असून, राज ठाकरे स्वता:च आता तोंडावर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर राज ठाकरे खोटे बलत आहेत म्हणून, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करावा असं, माझं वैयक्तिक मत असल्याचं देखील सरोदे यांनी म्हटलं.

सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचं पालन करून राज्य सरकारने म शि दी वरील सर्व भोंगे काढावेत. यासाठी मी त्यांना 3 मेपर्यंत मुदत देतो, असं विधान राज ठाकरे यांनी ठाण्याच्या उत्तर सभेत केलं होतं. 18 जुलै 2005 ला सर्वोच्च न्यायालयाने म शि दी वरील भों गे हटवण्यसंदर्भात कोणताही निर्णय दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा ध्वनिप्रदूषणाशी निगडित आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील म शि दी वरील भों गे हटविण्यात येणार नसल्याचं जाहीर केलं आहे. म शि दी वरील लावलेले भोंगे प्रदुषणाच्या नियमावलीत बसत असतील, तर ते तसेच ठेवले जाणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने म शि दीवरचे भों गे काढून टाका असा कुठलाही निर्णय दिला नसल्याचे ‘सरोदे’ यांनी म्हटलं असल्याने, राज ठाकरे आता काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील वाचा  मनसेला मोठा धक्का, राज्य उपाध्यक्ष रुपाली पाटील यांनीच केले पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप

Video: धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांचा तो प्रायव्हेट व्हिडिओ झाला व्हायरल; राज्याच्या राजकारणात खळबळ..

Viral video: काही कळायच्या आत मगरीने घेतला चित्त्याच्या नरडीचा घोट; व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.