physical relationship tips: आठवड्यातून किती वेळा संबंध ठेवणे मानले जाते योग्य; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर..

0

physical relationship: शारीरिक संबंधाचे अनगिनत फायदे आहेत. तुमच्यापैकी अनेकांना अनेक फायदे माहितही असतील. केवळ नात्यात गोडवा, ओलावा कायम ठेवण्यासाठी संबंध म्हत्वाची भूमिका भूमिका पार पाडतात, इतकेच नाही. तर नियमित संबंध ठेवल्याने आरोग्याच्या अनेक समस्या देखील दूर होतात. मात्र कोणत्याही गोष्टींचा अतिरेक समस्या देखील निर्माण करतो. याविषयी देखील अनेकांना माहीत आहे.

प्रत्येकाला लैंगिक शिक्षणाविषयी माहिती असणे फार आवश्यक आहे. मात्र आपल्याकडे आजही या विषयावर स्पष्टपणे बोलले जात नाही. अनेकजण हा विषय टाळण्याचा प्रयत्न करतात. खरंतर हा विषय माहीत असणे फार आवश्यक आहे. कारण या विषयावर तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध देखील अवलंबून आहे.

वैवाहिक जीवनात लैंगिक संबंधाला विशेष महत्व आहे. पती पत्नीचे नाते हे विश्वास, सन्मान, प्रेम या गोष्टींवर जितके टिकून असते, तितकेच शारीरिक संबंधावर देखील अवलंबून असते. होय तुम्ही बरोबर वाचले आहे. संतुष्ट शारीरिक संबंध हेच तुमच्या सुखी आणि आनंदी वैवाहिक जीवनाची किल्ली आहे. संतुष्ट शारीरिक संबंध समजून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आठवड्यातून किती वेळा संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे.

पूर्वीपेक्षा अलीकडे संबंध ठेवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अमेरिकेत झालेल्या एका सर्व्ह नुसार देखील हे स्पष्ट झाले आहे. 2000 ते 2004 हा कालावधी आणि 2010 ते 2014 या कालावधीमध्ये संबंध ठेवण्याची संख्या नऊ पटीने कमी झाल्याचं समोर आले आहे. याला अनेक करणे आहेत. मात्र यानिमित्ताने आठवड्यातून महिन्यातून किती वेळा संबंध ठेवणे योग्य आहे, ही माहिती समोर आली. जाणून घेऊया सविस्तर..

या सर्व्हेतून अनेक गोष्टी समोर आल्या. ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले. आनंदी आणि उत्साही राहण्यासाठी संबंध किती वेळा करता याला फारसं महत्व नाही. मात्र किमान आठवड्यातून एकदा तरी संबंध प्रस्थापित करणे आवश्यक असल्याचं समोर आले. आनंदी राहण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. अनेकजण दररोज संबंध करून देखील आनंदी नसल्याचं समोर आले. प्रमाणापेक्षा आपला जोडीदार आपल्यापासून संतुष्ट होतो की नाही, हे महत्वाचं असल्याचं समोर आले.

या सर्वेनुसार आठवड्यातून दोनदा संबंध ठेवणाऱ्यांना आठवड्यातून एकदा संबंध ठेवणाऱ्यांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी असल्याचं समोर आले आहे. नियमित संबंध ठेवल्याने ताप आणि सर्दी या आजाराशी सामना करण्याची ताकद वाढते. संबंधात नियमितता ठेवल्यास रोगप्रतिकार क्षमता वाढते. असंही समोर आले आहे.

हे देखील वाचा  Physical relationship tips: चाळीशीनंतरही तीच ताकद, उत्साह कायम ठेवायचा असेल तर या चार गोष्टी करा..

Sexual relationship : संबंधासाठी ही वेळ आहे घातक; जाणून घ्या कारण आणि संबंधाची योग्य वेळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.