IPL 2024 date: T20 World Cup च्या पाच दिवस अगोदर IPL ची फायनल; कधी सुरू होणार आयपीएल..

0

IPL 2024 date: सण उत्सवाप्रमाणेच भारतामध्ये आयपीएलला (ipl) महत्व प्राप्त झाले आहे. आयपीएल केवळ भारतापुरतेच नाही, तर जगभरात देखील मोठ्या संख्येने पाहिले जाते. लोकसभा निवडणुका (Loksabha election 2024) आयपीएल (IPL) आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup) एकाच वर्षी असल्याने, क्रिकेट चाहत्यांमध्ये आयपीएल कधी सुरू होणार याविषयी मोठी संभ्रमता आहे. मात्र आता आयपीएलची तारीख समोर आली आहे. टी ट्वेंटी विश्वचषक सुरू होण्याच्या पाच दिवस अगोदर आयपीएलची फायनल खेळवली जाणार आहे.

2022 आणि 2023 या दोन्ही वर्षात भारतीय क्रिकेट संघाने चहात्यांची प्रचंड निराशा केली आहे. टी ट्वेंटी, वनडे एकदिवसीय विश्वचषक त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप तिनीही आयसीसी ट्रॉफी गमावण्याचा नीचांक भारतीय संघाने नोंदवला. आता मात्र या सगळ्यांची परतफेड करण्यासाठी तसेच क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी आयपीएल आणि टी ट्वेंटी विश्वचषक दोन्ही स्पर्धा सज्ज झाल्या आहेत.

भारतीय संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती असल्याचं नेहमी बोललं जातं. पुरुषांइतके स्वातंत्र्य आजही महिलांना दिले जात नसल्याची टीका देखील अनेकदा होते. मात्र भारतीय क्रिकेट बोर्डाने महिला आणि पुरुष या दोन्हीसाठी एकच मानधन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आयपीएलची लोकप्रियता लक्षात घेऊन बीसीसीआयने महिलांसाठी देखील वुमन प्रीमियर लीगची सुरुवात केली.

आयपीएल सीझन 17 मात्र 22 मार्चला सुरू होणार असल्याची माहिती आहे. आयपीएलच्या वेळापत्रकासंदर्भात अधिककृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र आयपीएलला बावीस मार्चपासून सुरुवात होईल. हे निश्चित करण्यात आलं आहे. 22 मार्च पासून आयपीएलला सुरुवात होणार असून, 26 मे ला आईपीएलची फायनल खेळवली जाणार असल्याची माहिती आहे.

असून टी ट्वेंटी विश्वचषक खेळला जाणार आहे. टी ट्वेंटी विश्वचषक मधील भारताचा पाहायला सामना 5 जूनला खेळवला जाणार आहे. याच वर्षे t20 विश्वचषक होणार असल्याने आयपीएल ला विशेष महत्त्व प्राप्त झाला आहे आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना साहजिक टी ट्वेंटी विश्वचषकाचे तिकीट मिळणार आहे.

हे देखील वाचा  Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

Chanakya Niti on age: त्या कारणामुळे मनुष्य होता लवकर म्हतारा; रोमान्स आणि वयाचा आहे थेट संबंध..

SSY: घरात लहान मुलगी असेल तर लगेच करा हे काम; केंद्र सरकार देतंय तब्बल..

Chanakya Niti On Respect: या पाच कारणामुळे माणसाला कधीच मिळत नाही सन्मान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.