chargeable LED bulb: नॉर्मल बल्बच्या किमतीत घेऊन या चार्जेबल led bulb; लाईट गेली तरी रात्रभर राहतील जळत..

0

chargeable LED bulb: शहर असो की खेडे विजेची समस्या आजही कायम असल्याचे पाहायला मिळतं. काही भागात अजूनही तासनतास लाईट जाण्याची समस्या कायम आहे. खासकरून खेडेगावात लोकांना या समस्यांचा सामना दररोज करावा लागतो. अनेकदा रात्री अचानक लाईट गेल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर तुम्ही देखील या समस्येने त्रस्त असाल, तर तुमचा हा त्रास कायमचा दूर होणार आहे.

अलीकडे लाईटच्या समस्येबरोबर वीज बिलही जास्त येते. त्यामुळे अनेक जण दुहेरी समस्यांनी ग्रासल्याचे पाहायला मिळतं. मात्र आता तुम्ही तुमच्या घरामध्ये चार्जेबल एलईडी बल्ब लावून, या दोन्ही समस्येपासून मुक्तता मिळवू शकता. चार्जेबल एलईडी बल्ब नॉर्मल बल्बच्या किमतीमध्येच विकले जात आहेत. जाणून घेऊया या चार्जेबल एलईडी बल्बच्या ऑफर आणि वैशिष्ट्यांविषयी सविस्तर..

Flipkart आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक गृह उपयोगी वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देते. सध्या फ्लिपकार्टने बिग बचत धमाका सेलचे आयोजन केले आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना अनेक गृहपयोगी वस्तूंवर तब्बल 80% पर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये चार्जेबल एलईडी बल्बचा देखील समावेश आहे.

alfa-bright led-bulb

फ्लिपकार्टवर सध्या दमदार ऑफर सुरू आहे. जर तुम्हाला चार्जेबल एलईडी बल्ब खरेदी करायचा असेल, तर फ्लिपकार्टवर हा बल्ब 65 टक्के डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणार आहे. अल्फा या कंपनीचा ब्राईट एलईडी बल्ब तुम्हाला फ्लिपकार्टवर कॉम्बो ऑफर्ससह खरेदी करावा लागणार आहे. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला दोन बल्ब केवळ 415 रुपयामध्ये मिळत आहेत. या बल्बची मूळ किंमत 2,000 आहे. मात्र फ्लिपकार्टवर तुम्ही केवळ 415 रुपयात खरेदी करू शकता. बल्ब पाहण्यासाठी यावर क्लिक करा

wipro LED bulb

फ्लिपकार्टवर विप्रो या कंपनीचा एलईडी बल्ब देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. विप्रोचा एलईडी बल्ब 12w असून, हा बल्ब देखील तुम्हाला दोन बल्बच्या कॉम्बोसह खरेदी करावा लागणार आहे. विप्रोच्या दोन बल्बची मूळ किंमत 1980 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्ट ऑफर अंतर्गत तुम्हाला केवळ 699 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. एकदा चार्ज केल्यानंतर, हा बल्ब लाईट गेली तरी देखील तुम्हाला चार तास प्रकाश देतो. बल्ब पाहण्यासासाठी करा

Eveready led bulb

Eveready या कंपनीचा led बल्ब देखील तुम्हाला फ्लिपकार्ट वरती ऑफरमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. हा बल्ब 9w असून, याची मूळ किंमत 550 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्ट सेल अंतर्गत तुम्हाला हा बल्ब 30 टक्केच्या डिस्काउंटवर म्हणजेच, 379 रुपयात खरेदी करता येत आहे. एकदा चार्ज केल्यानंतर हा बल्ब देखील तुम्हाला लाईट गेल्यावरती चार तास प्रकाश देतो.हा बल्ब पाहण्यासाठी यावर क्लिक करा..

हे देखील वाचा AFG vs IND T20 squad: विराट रोहितचं कमबॅक; केएल राहूल, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर मात्र संपुष्टात..

AFG vs IND T20 squad: विराट रोहितचं कमबॅक; केएल राहूल, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर मात्र संपुष्टात..

IND vs AFG T20 series: हार्दिक पांड्याचा खेळ खल्लास; कोहली, रोहितची T20 संघात वापसी..

GPay Loan: पैसे नसले तरी आता करता येणार व्यवहार; या स्टेप फॉलो करा अन् Google Pay कडून घ्या उसने पैसे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.