Flipkart Big Billion Days 2023: Flipkart च्या सेलमध्ये ऑफरचा धुमाकूळ; जाणून घ्या सेल विषयी सविस्तर..

0

Flipkart Big Billion Days 2023: फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स वेबसाईटवर वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. फ्लिपकार्ट देखील आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन ऑफरचे आयोजन करत असते. आपल्या ग्राहकांसाठी Flipkart Big Billion Days 2023 या सेलचे आयोजन केले आहे. या सेलमध्ये ग्राहकांना जबरदस्त ऑफरमध्ये वस्तूंची खरेदी करता येणार आहे. जाणून घेऊया या ऑफर विषयी सविस्तर..

फ्लिपकार्टने आयोजित केलेला Flipkart Big Billion Days 2023 हा सेल 8 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे. Flipkart Big Billion Days सेल अंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोन, टॅबलेट, वायरलेस हेडफोन, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, स्मार्ट टीव्ही अशा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर दमदार discount देण्यात येणार आहे.

जर तुम्ही सॅमसंग, रियलमी आयफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा सेल पर्वणी ठरणार आहे. फक्त स्मार्टफोनच नाही, तर घरगुती उपयोगी वस्तूंवर देखील तब्बल 80 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. Moto G54 5, Realme C5, Galaxy F34 5G, iPhone 14, iPhone 13, Galaxy S23 Ultra या स्मार्टफोन खरेदीवर ग्राहकांना तगडा discount दिला जाणार असल्याची माहिती आहे.

जर तुम्ही Flipkart सदस्य असाल तर तुम्हाला 8 ऑटोंबर अगोदरच या ऑफेरचा लाभ घेता येणार आहे. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी स्मार्टफोन विविध ॲक्सेसरीज इलेक्ट्रॉनिक वस्तू, ग्रुपयोगी वस्तूंवर तब्बल 80% पर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ॲक्सिस बँक (axis Bank) कोटक (kotak bank) या बँकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून तुम्ही अतिरिक्त दहा टक्के सूट देखील मिळवू शकता.

या बँक ऑफर शिवाय तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर, खासकरून स्मार्टफोन खरेदीवर एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेता येणार आहे. याशिवाय पेटीएम UPI अंतर्गत तुम्ही वस्तूंचे पेमेंट केले, तर तुम्हाला 10 टक्के किंवा कॅशबॅक दिला जाणार आहे. या सेलमध्ये विक्री करणाऱ्या वस्तूंचा सविस्तर तपशील Flipkart ने अद्याप अधिकृतरीत्या जाहीर केला नाही.

हे देखील वाचा Acharya Chanakya Niti: या तीन ठीकणी पैसे खर्चास कंजुषी केल्यास लक्ष्मी राहते नेहमी नाराज..

IND vs AUS World Cup Match: एकच पराभव आणि पुन्हा त्याच समस्या उजागर; ते तिन्हीं फलंदाज अपयशी ठरल्याने आता World Cup प्लेइंग 11 चा रस्ता झाला साफ..

Redmi Note 13: 100MP कॅमेरा असलेला Redmi चा तगडा फोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स..

peanut chikki recipe: तुम्ही देखील खाता बाहेरची शेंगदाणा चक्की? शेंगदाणा चक्की बनवण्याची पद्धत पाहून पुन्हा तुम्ही हातही लावणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.