Couple Metro Romance Video: ते करताना दोन प्रेमींना म्हातारीने पकडलं रंगेहात; पुढे काय घडलं? तुम्हीच पहा..

0

Couple Metro Romance Video: अलीकडच्या काळात प्रेमीयुगुल (lovers) कुठेही रोमांस करतात. सोशल मीडियावर (social media) या संदर्भातले व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. यापूर्वी चालू टू-व्हीलरवर आणि मेट्रोत रोमान्स केल्याचा व्हिडिओ तुम्ही पहिला असेलच. आपल्या आसपास आपल्याला लोकं पाहत आहेत. याचं कसलंही भान प्रेमयुगलांना राहत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत मेट्रोत अनेक प्रवासी प्रवास करत असल्याचे दिसत आहे. यात अनेक प्रेमीयुगलांचा देखील समावेश आहे. गर्दीतून एक जोडपं सगळ्यांची नजर चुकवून मेट्रोतच रोमान्स करायला सुरुवात करते. दोघेही गुपचूप रोमान्स करत असताना अचानक एक वयोवृद्ध महिला या दोघांच्या कृत्यावर संतापते.

वयोवृद्ध महिलेने आरडाओरडा केल्यानंतर, अनेक प्रवासी प्रेमीयुगलांना हटकताना दिसत आहेत. मात्र प्रेम युगल आम्ही, असं काहीही करत नव्हतो. असं म्हणत असल्याचं तुम्ही पाहू शकता. वयोवृद्ध महिला मात्र गालावर गाल गाल ठेवताना मी पाहिलं आहे. असंही म्हणताना तुम्ही पाहू शकता. एक मिनिट झालं मुलगी त्याचा गाल पकडत आहे, असं वयोवृद्ध महिला म्हणते. मात्र मुलगी स्वतःच तिच्याशी बाचाबाची करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ, @vikass.nepalii या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओ खाली त्याने भन्नाटस कॅप्शनही दिले आहे. “लाईव्ह रोमान्स व्हिडिओ, करे तो करे क्या” असं भन्नाट कॅप्शन व्हिडिओ खाली दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत सतरा लाख लोकांनी पहिला आहे.

हे देखील वाचा Bharat: आपल्या देशाला भारत आणि इंडिया ही दोन्हीं नावे कशी पडली? फारच रंजक आहे इतिहास, वाचा सविस्तर..

Green Chilli: बाजारातून आणल्यानंतर हिरवी मिरची लगेच सुकते, लाल पडते? मग वापरा ही स्ट्रिक, मिरची राहील हिरवीगार..

India Squad For ODI World Cup 2023: या तीन खेळाडूंना मिळाला डच्चू; असा आहे वर्ल्ड कपसाठी भारताचा पंधरा सदस्यीय संघ..

PAK vs IND: या दिवशी पुन्हा रंगणार भारत पाकिस्तान थरार; पाकिस्तान विरुद्ध केएल राहुल परतणार, या खेळाडूचा जाणार बळी..

AFG vs SL: थोडक्यात पराभव झाला आणि राशिद खान  रडू लागला; पाहा शेवटच्या दोन मिनिटात कसा खेळ पालटला..

Viral video: पाणी म्हणून चित्ता प्यायला भट्टीतली दारू; चीत्यासोबत गावकऱ्यांनी केले अमानुष कृत्य, पाहा व्हिडिओ..

Manoj jarange: जे बोलायचंय ते मोठ्याने बोला, कानात कुजबूज कराल तर..; जरांगेंनी भाजपच्या नेत्याला भरला दम, व्हिडिओ तुफान व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.