Jio Recharge plan: 84 दिवस वैधता आणि दररोज 3GB डेटा; जियोने सादर केले तीन भन्नाट रिचार्ज प्लॅन..

0

Jio Recharge plan: मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनला आहे. अनेकजण मोबाईलच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये देखील कमवतात. अनेकांचे मोबाईलद्वारे काम होत असल्याने, डेटा देखील मोठ्या प्रमाणात लागतो. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मोबाईलचा वापर अधिक वाढल्याने, डेटाची आवश्यकता भासते. त्यामुळे अनेकांना जास्त डेटा देणाऱ्या रिचार्ज प्लॅनने रिचार्ज करावा लागतो. जाणून घेऊया jio चे परवडणारे तीन जीबी ‘पर डे’ रिचार्ज प्लॅन..

Jio आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन रिचार्ज प्लॅन सादर करत असतो. Jio ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. जो प्रत्येकाला परवडणारा आहे. जर तुम्ही ओटीपी प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी हा प्लॅन उत्तम पर्याय ठरू शकतो. रिलायन्स जिओचे देशभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. खूप कमी कालावधीमध्ये रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनी आघाडीची टेलिकॉम कंपनी बनली आहे.

जिओने आपल्या ग्राहकांसाठी 219, 399 त्याचबरोबर 999 असे तीन रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. Jio ने सादर केलेले हे तीनही रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी खूप फायदेशीर आहेत. Jio ने या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना अनेक मोफत सुविधा दिल्या आहेत. जाणून घेऊया jio च्या या तीनही रिचार्ज प्लॅन विषयी सविस्तर..

जिओचा 999 रुपयांचा प्लॅन 

रिलायन्स जिओने सादर केलेल्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळते. महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्ही वेब सिरीज आणि चित्रपटांचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी हा प्लॅन खूप फायदेशीर आहे. कारण या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज तीन जीबी इंटरनेट डेटा दिला जातो. याशिवाय अतिरिक्त 40 जीबी डेटा देखील ग्राहकांना या प्लॅन अंतर्गत देण्यात येतो.

जर तुम्ही 5G डेटा वापर असाल, तर तुम्हाला 5G डेटा मोफत दिला जातो. सोबतच तुम्हाला दररोज शंभर एसएमएस मोफत देण्यात येत आहेत. याशिवाय तुम्हाला Jio Cinema आणि Jio Cloud या दोन OTT Platform चे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

399 रिचार्ज प्लॅन..

जिओने सादर केलेल्या दुसऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळते. हा रिचार्ज 399 रुपयाचा असून, यामध्ये तुम्हाला दर महिन्याला दररोज तीन जीबी डेटा देण्यात येतो. याशिवाय 6GB अतिरिक्त डेटा देखील तुम्हाला अगदी मोफत मिळतो. दररोज 100 एसएमएस, Jio TV, Jio Cinema त्याचबरोबर Jio Cloud या OTT Platform चे सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळते.

Jio 219 प्लॅनचे तपशील

जर तुम्ही कमी रुपयांच्या रिचार्ज प्लॅनने रिचार्ज करणार असाल, तरी देखील jio तुम्हाला संधी देत आहे. 219 रुपयांच्या रिचार्जने जर तुम्ही रिचार्ज केला, तर तुम्हाला दररोज तीन जीबी डेटा देण्यात येणार आहे.मात्र 219या रिचार्जची वैधता ही 14 दिवसांची असणार आहे. सोबतच दररोज शंभर एसएमएस आणि Jio TV, Jio Cinema त्याचबरोबर Jio Cloud हे OTT Platform मोफत पाहता येणार आहेत.

हे देखील वाचा Jio laptop: Jio ने लॉन्च केला जबरदस्त फीचर्स असणारा लॅपटॉप; किंमत केवळ..

Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

PM Kisan 14th installment: अजूनही 14 व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत? केवळ करा हे काम, झटक्यात येतील पैसे..

Face fat burning: तुमचाही चेहरा सुजलेला दिसतो? फॉलो करा या चार टिप्स चेहऱ्याची चरबी होईल गायब..

Smart Watch: Noise, boAt, Fastrack स्मार्ट वॉच केवळ एक हजारांत खरेदी करण्याची संधी; पाहा संपूर्ण यादी..

Smartphone Under 15k: 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या दमदार स्मार्टफोनची पाहा ही यादी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.