Partner cheating Tips: तुमचीही गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत चॅट करतेय? ही एक ट्रिक पकडुन देईल रंगेहाथ..

0

Partner cheating tips: प्रत्येकाला आयुष्यामध्ये बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असावी असं वाटत असतं. अनेकजण यासाठी वेगवेगळे प्रयत्न देखील करतात. आपल्या जोडीदाराने आपल्या सोबत लॉयल असायला हवं असं अनेकांना वाटत असतं. आणि म्हणून आपला जोडीदार निवडताना अनेक जण खूप विचार करून जोडीदार निवडतात. मात्र तरीदेखील प्रेमात फसवणूक होतेच. अलीकडे तरी ही खूप सामान्य बाब झाली आहे.

जर तुम्हाला देखील आपली प्रेमामध्ये फसवणूक होत आहे, असं वाटत असेल तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुमचा पार्टनर तुम्हाला चिट करत आहे की नाही, ते तपासण्याची सोपी पद्धत आम्ही सांगणार आहोत. संशय माणसाला जिवंतपणे जाळतो. त्यामुळे विनाकारण तुमच्या जोडीदारावर संशय घेणे देखील चुकीचे आहे. मात्र नात्याविषयी काही गोष्टींची उकल देखील आवश्यक आहे. अन्यथा तुमचे आयुष्य उध्वस्त देखील होऊ शकते.

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत असेल तर त्याला तुम्ही रांगेल्हात पकडू शकता. मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झाला आहे. जर तुम्हाला तुमचा पार्टनर फसवत असेल तर मोबाईलच्या मदतीने तुम्ही त्याला रंगेहाथ पकडू शकता. तुम्हाला फसवत असेल, खोटं बोलत असेल, एखाद्या सोबत रिलेशनशिपमध्ये असेल तरी देखील तुम्ही या सर्वांची माहिती मोबाईलद्वारे मिळवू शकता.

जर तुमचा जोडीदार तुमच्या पासून स्वतःचा फोन लपवत असेल, तर काहीतरी गडबड आहे. त्याच्या फोनला स्वतंत्र पासवर्ड असेल, तर नात्यांमध्ये सर्व काही अलबेल नाही. तुमचा जोडीदार जर तुमच्या सोबत लॉयल असेल तर त्याला तुमच्या पासून फोन लपवण्याची काहीच आवश्यकता नाही. शिवाय तुमच्या दोघांच्याही स्मार्टफोनला एकच पासवर्ड असायला हवा. दोघांच्या आयुष्यात असणारे मित्र-मैत्रिणी याविषयी देखील तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. यापैकी काहीच माहिती तुम्हाला नसेल, तर पार्टनर पासून वेगळे होणे योग्य राहील.

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत असेल, तर ते ओळखण्याची महत्त्वाची ट्रिक म्हणजे, त्याच्या मोबाईलला असणारा पासवर्ड. जर त्याने त्याच्या स्मार्टफोनला पासवर्ड ठेवला असेल, आणि तुम्हाला तो पासवर्ड देखील देत नसेल, तर तुमचा संशय खरा असण्याची दाट शक्यता आहे. दोघांच्याही स्मार्टफोनला एकच पासवर्ड असणे योग्य आहे.

तुमच्या पार्टनरच्या स्मार्टफोनमध्ये विचित्र नावाने contact number असतील तरीदेखील काहीतरी गडबड असू शकते. तर तुमच्या पार्टनरला फोन येत असेल, आणि तो तुमच्याजवळ न बोलता तुमच्या पासून दूर जाऊन बोलत असेल तरीदेखील संशय घ्यायला वाव आहे. याशिवाय तुमच्या सोबत असताना त्याला आलेला फोन तो किंवा ती उचलत नसेल तर तुमची फसवणूक होत आहे. व्हाट्सअप चॅट जर ती रोजच्या रोज डिलीट करत असेल तरीदेखील संशय घ्यायला वाव आहे. किंबहुना ती तुम्हाला फसवत आहे.

हे देखील वाचा PM Matru Vandana Yojana: या महिलांना सरकार देतंय 6 हजार; असा घ्या लाभ..

WI vs IND 1St ODI: ..म्हणून संजू सॅमसन ऐवजी ईशान किशनला दिली संधी; हे धक्कादायक कारण आले समोर..

Sexual health Tips: संबंधानंतर तो अवयव दुखतो, आग, जळजळ होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.