Dog Viral video: शिकार करायला गेलेल्या कुत्र्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम; पाहा गाढवाचा पराक्रम..

0

Dog Viral Video: गाढवाचे (donkey) सगळ्यात बुद्धिहीन आणि मूर्ख प्राण्यात गणना केली जाते. असं असलं तरी सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झालेला हा व्हिडिओ (video) मात्र वेगळंच सांगणारा आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, कोणाचीही विनाकारण खोड काढू नये. कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये. परंतु काही जणांना विनाकारण इतरांची खोड काढण्याची सवय असते. सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Dog Viral video)

काहीही कारण नसताना एखाद्याला त्रास देऊ नये. नाहीतर कधी-कधी डाव पलटू देखील शकतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हेच सांगणारा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, रस्त्यावरून शांत प्रवास करणाऱ्या गाढवाला तीन कुत्रे मिळवू छेडतात.

कुत्री मिळून गाढवाची शिकार करतील, असं वाटत होतं. मात्र कुत्र्यांचा हा खेळ भलताच अंगलट आला. सुरुवातीला गाढव स्वतःचा जीव वाचवताना रस्त्याने पळताना दिसत आहे. मात्र आपण यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी पळत राहिलो, तर हे आपली शिकार करू शकतात हे गाढवाच्या लक्षात येते. पहिल्यांदाच गाढवाने आपली बुद्धी चालवून कुत्र्याचा करेक्ट कार्यक्रम केला.

सोशल मीडियावर रस्त्याने एक गाढव चालताना दिसत आहे. अचानक कुत्र्यांचा कळप गाढवाला घेरतो. गाढव स्वतःचा जीव वाचवून रस्त्याने पळत सुटतं. गाढवाच्या मागे तीन कुत्री देखील धावताना धावतात. आपणा असच पळत राहिलो, तर कुत्री आपला खेळ खल्लास करतील. हे गाढवाच्या लक्षात येतं. पळता पळता गाढवाचं अचानक थांबतं. अन् एका कुत्र्याचा पाय आपल्या तोंडाने पकडून फरफट घेऊन जातं.

गाढवाने अचानक बदललेला पासा पाहून इतर कुत्रे देखील घाबरतात. आणि गाढवाच्या तावडीतून स्वतःला वाचवून धूम ठोकतात. नशीब बलवत्तर म्हणून, गाढवाचा पाय कुत्र्यावर पडता पडता राहिला. आपल्या सहकार्याची झालेली दयनीय अवस्था पाहून, इतर कुत्रे धूम ठोकून पळून जातात. इतरांना विनाकारण त्रास देणे, हे नेहमी तुमच्यासाठी धोकादायक असतं. हे पुन्हा एकदा या व्हिडिओने सिद्ध केलं आहे.

हे देखील वाचा Viral Video: ती एक चूक अन् तरुण कोसळला खोल दरीत; कोणीच नाही केली मदत, पाहा व्हिडिओ..

Sarfaraz Khan: मुसलमान हाच त्याचा दोष? सरफराजची कसोटी संघात निवडत होत नसल्याने गावस्करांचा संताप, पाहा काय म्हणाले गावस्कर..

Best Smartphones Under 8k: या ठिकाणी मिळतायत 8 हजारात पाच दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या लगेच..

why men weight increase after marriage: म्हणून त्या कारणामुळे लग्नानंतर पुरुषांना सुटते ढेरी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.