Wedding Viral video: या किरकोळ कारणासाठी नवरीने वाजवली नवरदेवाच्या कानाखाली; पुढे जे घडलं ते कल्पणे पलिकडचे..

0

Wedding Viral video: सध्या लग्नाचा (wedding season) सिझन सुरू आहे. अलीकडे लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल होतात. व्हिडिओ प्रचंड प्रेमळ असतात. तर काही व्हिडिओ कल्पने पलीकडचे असतात. लग्नाला काही अवधी शिल्लक असताना अचानक काही कारणामुळे लग्न मोडल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यांना देखील विश्वास बसणार नाही.

लग्न हा नवरा नवरी बरोबर दोघांच्याही कुटुंबासाठी खूप आनंदाचा सोहळा असतो. साहजिकच या आनंदी सोहळ्यातील काही दृश्य कॅमेरात कैद होतात. आणि सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होतात. असाच एका लग्नातला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. खरंतर हा व्हिडिओ दोघांच्याही आयुष्यातला काळा व्हिडिओ म्हंटले तरी हरकत नाही.

काय घडलं नेमकं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, लग्न मंडपामध्ये नवरा-नवरी स्टेजवर उभी आहेत. एका प्लेटमध्ये दोन रसगुल्ले ठेवलेले आहेत. त्यापैकी एक रसगुल्ला नवरी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला स्वतःच्या हाताने भरवताना दिसत आहे. नवरदेव देखील नवरीच्या हातून रसगुल्ला प्रेमाने खाताना दिसत आहे.

नवरी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला प्रेमाने रसगुल्ला भरवते. जेव्हा रसगुल्ला भरवण्याची वेळ नवरदेवाची येते, तेव्हा मात्र रसगुल्ला नवरी खात नाही. नवरी रसगुल्ला खात नाही हे पाहून नवरदेव जबरदस्ती करून नवरीला रसगुल्ला चारण्याचा प्रयत्न करतो. नवरदेवाचे हे कृत्य नवरीला सहन होत नाही आणि नवरी थेट नवरदेवाच्या कानशिलात लगावते.

नवरदेवाच्या कानशिलात लगावून देखील नवरीचे समाधान होत नसल्याचं तुम्ही या व्हिडिओ पाहू शकता. नवरदेवाचा कानशिलात लगावल्यानंतर, नवरी पुन्हा नवरदेवाला बुक्क्या आणि लाथा देखील मारते. लाथा मारत असताना नवरी नवरदेवाला शिव्या देखील देत असल्याचं दिसत आहे. विचारा नवरदेव काहीही न बोलता खाली मान घालून गप्प नवरीचा मार खात असल्याचे दिसत आहे.

नवरीचा राग शांत करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. अनेकांना नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नवरी कोणाचही ऐकायला तयार नसल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @HasnaZarooriHai या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

हे देखील वाचा Sexual ability Tips: चाळीशीत हवीय पंचविशीतल्यासारखी लैंगिक क्षमता? लगेच करा हे काम..

Ileana DCruz: अखेर इलियानाच्या बाळाचा पिता समजला; bollywod च्या स्टार अभिनेत्याचे नाव आले समोर..

INDvsWI T20I Series: रोहित, विराटला टी ट्वेंटी संघातून कायमस्वरूपी डच्चू; IPL गाजवणाऱ्या पाच खेळाडूंना संघात स्थान..

Aadhar card update: आधारकार्ड धारकांनो दोन दिवसांत करा हे काम नाहीतर द्यावे लागतील पैसे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.