Ileana D’Cruz: अखेर इलियानाच्या बाळाचा पिता समजला; bollywod च्या स्टार अभिनेत्याचे नाव आले समोर..
Ileana D’Cruz: बॉलीवूड सेलिब्रिटी (Bollywood celebritie) खाजगी आयुष्याविषयी अनेकांना कुतूहल असतं. काही सेलिब्रिटींच्या आयुष्य तर एखाद्या चित्रपटाच्या कथेला देखील लाजवेल असंच असतं. बॉलीवूडची अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D’Cruz) ही देखील त्यापैकीच एक आहे. लग्न न करता एखादं मूल दत्तक घेऊन आई-वडील होणारी असंख्य उदाहरणे आपल्याला माहिती आहेत. मात्र लग्न न करता रिलेशनशिपमध्ये राहून आई होणारे आणि त्या आईचा पिता माहीत नसणारे उदाहरण तुम्ही कधी पाहिलंही नसेल. परंतु इलियाना डिक्रूझजने हा कारनामा करून दाखवला आहे. (Ileana D’Cruz babys father)
अभिनेत्री इलियाना डिक्रूझने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केल्यापानंतर, अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. लग्न न करता ती आली कशी होतेय? आणि तिच्या बाळाचा पिता कोण आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता असंख्य चाहत्यांना लागून राहिली. काही दिवसापूर्वी नुकताच तिने आपल्या बॉयफ्रेंड सोबत पुसट दिसणार एक फोटो पोस्ट केला आहे. जो तिच्या होणाऱ्या बाळाचा पिता आहे.
अभिनेत्री इलियाना डिक्रूझने पोस्ट केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. इलियानाने पोस्ट केलेला फोटोमध्ये तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी अनेकांनी इलियानाच्या बाळाचा पिता कोण आहे? याचा अंदाज लावला आहे. ज्यामुळे तुमच्या देखील पायाखालची जमीन सरकू शकते.
अभिनेत्री इलियाना डिक्रूझने पोस्ट केलेला फोटो हा बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेत्रा रणबीर कपूर असल्याचं नेटकर्यांने म्हटल्याने खळबळ उडाली आहे. काही नेतकर्यांनी तर हा केजीएफ स्टार यश असल्याचे म्हटलं आहे. इलियानाने पोस्ट केलेल्या फोटोनंतर ही दोन्ही नावे ट्रेंडिंगला राहिली. इलियानाने पोस्ट केलेला फोटो स्पष्ट दिसत नसला, तरी या फोटोमध्ये तिच्या बॉयफ्रेंडची दाढी दिसत आहे. तिच्या बॉयफ्रेंडची दाढी आणि लूक बरोबरच रणवीर आणि यश दोघांसारखाच दिसत आहे.
यश आणि रणबीर कपूर प्रमाणे दाढी आणि लूक असणारा हा फोटो इलियानाने पोस्ट केल्याने, सोशल मीडियावर ही दोन्हीं नावे ट्रेण्ड झाली. हा फोटो तिने आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला. या फोटोखाली भलेमोठे कॅप्शन देखील तिने दिले. मात्र आपल्या बाळाचा पिता कोण आहे? याविषयी तिने स्पष्टता केली नाही. त्यामुळे तिच्या बाळाचा पिता कोण? हे सांगणं सध्यातरी अवघड काम आहे.
ही नावे चर्चेत
इलियाना गेल्या काही महिन्यांपासून कॅटरीना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट याला डेट करत असल्याची चर्चा आहे. विकी कौशल आणि कॅटरिना कैफ सोबत एका पार्टीमध्ये हे दोघे देखील पाहायला मिळाले होते. त्यामुळे सोशल मीडियावर इलियानाच्या बाळाचा पिता हा कॅटरिना कैफचा भाऊ असू शकतो, असं देखील बोललं जात आहे.
अँड्र्यू नीबोन
इलियाना खूप वर्ष अँड्र्यू नीबोनला डेट करत होती. हा ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर असून, सध्या दोघांचाही ब्रेक-अप झाला आहे. दोघांची 2019 मध्ये ब्रेकअप केला. त्यांनतर इलियानाचे नाव कॅटरिना कैफच्या भावाशी जोडलं गेलं. विशेष म्हणजे, तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातामध्ये रिंग देखील पाहायला मिळत आहे. इलियानाच्या बाळाचा पिता नक्की कोण? हे कोडं अजूनही उलगडले नाही.
हे देखील वाचा Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याकडून पत्नीला हव्या असतात या चार गोष्टी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम