How Should Men Urinate: ‘या’ चुकीच्या पद्धतीने लघवी केल्यामुळेच होतोय मुतखडा; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर..

0

How Should Men Urinate: निरोगी आरोग्यासारखी (Healthy health) मोठी संपत्ती कोणतीही नाही, हे प्रत्येक जण मान्य करेल. मात्र अलीकडे धावपळीच्या युगामध्ये स्वतःला निरोगी ठेवणं खूप अवघड आहे. याशिवाय काही छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे, देखील आपण आपले आरोग्य धोक्यात टाकतो. आरोग्याविषयी प्रत्येकाने जागृत असायला हवं. आपल्या निरोगी आरोग्यासाठी काय महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती असणं आणि त्यानुसार जीवन जगणे महत्वाचे आहे. तरच तुम्ही दिर्घकाळ निरोगी राहू शकता. (This is the proper way to urinate)

लघवी करण्याच्या देखील योग्य पद्धती आहेत असं जर तुम्हाला कोणी सांगितलं, तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण लघवी करण्याची योग्य पद्धत देखील आहे. आता प्रत्येक जण उभा राहूनच लघवी करतो. मात्र उभा राहून लघवी करण्याची ही चुकीची पद्धत असून यामुळे आरोग्याला धोका देखील निर्माण होऊ शकतो. बसून लघवी करण्याची योग्य पद्धत असून, यामुळे अनेक समस्या दूर होतात. वाचा सविस्तर.

सार्वजनिक टॉयलेटची व्यवस्था देखील पुरुषांनी उभा राहूनच लघवी करण्यासंदर्भात बनवण्यात आली आहे. मात्र ही चुकीची पद्धत आहे. जर तुम्ही बसून लघवी केली, तर अनेक फायदे होतात. यासंदर्भात नेदरलँड डॉक्टरांकडून संशोधन करण्यात आले आहे. ज्या लोकांना प्रोटेस्टची समस्या आहे, अशांनी तर चुकूनही उभा राहून लघवी करू नये. असं नेदरलँड डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

डॉक्टरांनी या संदर्भात संशोधन करताना म्हटले आहे, ज्यावेळेस तुम्ही उभे राहून लघवी करत असता, अशा वेळी पेल्विस आणि स्पाइन मसल्स आखडले जातात. ज्यावेळी तुम्ही बसून लघवी करता, अशावेळी हीप आणि पेल्विस मसल्स रिलॅक्स होत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. साहजिकच यामुळे लघवी करणे अधिक सोईस्कर होते.

नेदरलँड नेदरलँड डॉक्टरांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मनुष्याने जर बसून लघवी केली तर, त्यांच्या पोटाच्या मसल्सचा अधिक वापर होतो. त्यामुळे मनुष्याच्या ब्लेंडरला पूर्णतः खाली करण्याचे काम होते. मनुष्याने प्रत्येक वेळेला बसूनच लघवी करावी, असं नाही. मात्र दिवसातून किमान एकदा तरी तुम्ही बसून लघवी करणे आवश्यक असल्याचे, या अहवालात म्हटल आहे. उभा राहून जर तुमचं ब्लेंडर भरलेलं वाटत असेल, तर तुम्ही बसून लघवी करणे आवश्यक आहे.

माणसाचे ब्लेंडर जर पूर्णपणे खाली होत नसेल, तर स्टोनची समस्या निर्माण होते. जर तुमच्या ब्लेंडरमध्ये थोड्या प्रमाणात जरी युरीन शिल्लक राहत असेल, तर खडे तयार होतात. यांचे परिणाम म्हणून मुतखडा सारख्या समस्या निर्माण होतात.

हे देखील वाचा Marriage Tips: लग्नासाठी मुलगी पाहताय? मुलीमध्ये हे गुण नसतील तर चुकूनही करू नका लग्न; व्हाल उध्वस्त..

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलंय? तर चिंता करू नका; दोन मिनिटात असं करा डाऊनलोड..

Second Hand Bike: नवी कोरी Hero HF Deluxe मिळतेय 25 हजारात, तर Hero passion Pro मिळतेय 30 हजारात..

Ration Card: रेशन कार्ड धारकांच्या खात्यावर येऊ लागले पैसे; तुम्हीही घेऊ शकता लाभ, असा करा अर्ज..

Aadhar Card Loan: आता आधारकार्ड वरून मिळणार दोन लाख लोन, तेही ऑनलाईन; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.