Viral video: तृतीयपंथी सांगून पैसे मागणाऱ्या तरुणाला बाजारातच केलं नग्न; व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ..
Viral video: सोशल मीडियावर (social media) कधी काय वायरल होईल, हे काही सांगता येत नाही. समाजात घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी देखील कोण कॅमेऱ्यात कैद करेल, आणि कधी वायरल करेल, याचा पत्ता देखील लागत नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून (social media Viral video) हा व्हिडिओ तृतीपंथीचा आहे. काही माणसं आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्याही धरला जाऊ शकतात. याचं दर्शन देणारा हा व्हिडिओ आहे. मात्र एका तरुणाच्या हा खेळ चांगलाच अंगलट आला आहे.
तृतीयपंथी बाजारात किंवा इतर काही सार्वजनिक ठिकाणी पैसे मागत असतात. हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. बाजारामध्ये पालेभाज्या, पैसे इत्यादी वस्तू देखील तृतीयपंथी मागून आपला उदरनिर्वाह करण्याचे काम करत असतात. अलीकडे तृतीयपंथी आपल्या स्वतःच्या हिंमतीवर अनेक व्यवसाय तसेच विविध क्षेत्रात यशस्वी होऊन आनंदी आयुष्य जगत असल्याचे पाहायला मिळते. मात्र अजूनही काही ठिकाणी पैसे मागून उदरनिर्वाह केल्याचे प्रकार देखील पाहायला मिळतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक तरुण स्वतःला तृतीयपंथी सांगून बाजारामध्ये पैसे मागत असल्याचा एक व्हिडिओ तुफान वायरल झाला आहे. तृतीयपंथीची वेशभूषा परिधान करून हा तरुण बाजारामध्ये पैसे मागत असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात येत आहे. हा तरुण तृतीयपंथीयांच्या वेशभूषेत पैसे मागत असताना तृतीयपंथींकडून रंगेहाथ पकडण्यात आलं, असा देखील दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या, या व्हिडिओत एक तृतीयपंथी खरे आम्ही आहोत. आमच्यासारखी वेशभूषा करून हा तरुण लोकांची फसवणूक करत आहे. असल्या लोकांपासून तुम्ही सावध रहा, असं देखील हा तृतीयपंथी या व्हिडिओत बोलताना पाहायला मिळत आहे. या तरुणांने परिधान केलेले डोक्यावरचे नकली केस एकजण हातामध्ये घेत, या तरुणाचा खरा चेहरा समोर आणला असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अखरे या तरुणांचे कपडे देखील काढल्याचे दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओच्या शेवटी एका तरुणाच्या शरीरावरचे कपडे काढून उभा करण्यात आले आहे. या तरुणाच्या भोवती अनेक तृतीयपंथी देखील उभे आहेत. महाराष्ट्र लोकशाही या व्हिडिओची खात्री करत नाही. मात्र या व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळे तरुण असल्याची शक्यता देखील नाकारता येतं नाही. सोशल मीडियावर अनेकदा पी आर स्टंट म्हणून देखील असे व्हिडिओ पोस्ट केले जातात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील हेच पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा Couple Viral Video: तरुण-तरुणीने भररस्त्यातच सुरू केला कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..
IND vs AUS: या तीन कारणांमुळे आजही भारताचा दारून पराभव होण्याची शक्यता..
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यापासून या सहा राशींच्या लोकांचे चमकणार भाग्य..
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट; जाणून घ्या त्वरित..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम