Couple Viral Video: तरुण-तरुणीने भररस्त्यातच सुरू केला कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

0

Couple Viral Video: प्रेमामध्ये प्रेमीयुगुलांना जगाचा विसर पडतो, हे तुम्ही ऐकून असाल. मात्र हे प्रत्यक्षात फार कमी वेळा पाहिलं असेल. अलीकडे सोशल मीडियावर (social media viral video) कपलचे अनेक व्हिडिओ (couple romance video) तुफान वायरल होत असतात. मात्र सध्या असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरस झाला आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यांना विश्वास बसणार नाही. भररस्त्यामध्ये वाहनांची ये जा सुरू असताना देखील तरुण आणि तरुणीने थेट संबंधच करायला सुरुवात केली. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अलीकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी कपल कोणत्या थराला जातील, याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर या संदर्भातले अनेक व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. टू-व्हीलरवर कपल रोमान्स करताना सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने हद्दच पार केली आहे. रस्त्यावर एक कपल आपल्या मूडमध्ये आलं. हा मुड इतका वाढत गेला की, या दोघांना आपण रस्त्यावर आहोत, वाहनांची ये जा होत आहे, याचाही विसर पडला.

काय घडलं नक्की? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक कपल रोमान्स करताना पाहायला मिळत आहे. हा रोमान्स इतका वाढत गेला की, या दोघांचाही आपल्यावरचा ताबा सुटला. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र या दोघांनी थेट झोपून संबंध करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, मुलगी खाली झोपली आहे. आणि मुलगा देखील झोपला असून, किळस येणारा प्रकार करत आहे. हा व्हिडिओ समोरील एका इमारतीच्या खिडकीतून चित्रीत करण्यात आला आहे.

या दोघांना आपण कुठे आहोत, रस्त्यावर वाहनांची इजा होत आहे, या गोष्टींचा देखील अक्षरशः विसर पडल्यास तुम्ही पाहू शकता. या दोघांचा घाणेरडा प्रकार सुरू असताना काही सेकंदा नंतर जवळून एक फोर-व्हीलर गेल्याचे देखील पाहायला मिळत आहे. या दोघांना फोरविलर क्रॉस करताच आपण जो प्रकार करत आहे, हा घाणेरडा असल्याचे या दोघांच्याही लक्षात आल्यानंतर दोघेही उठून बसतात.

कुठे घडला प्रकार?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ फारच किळसवाणा असल्याचं नेटकर्यांनी म्हंटले आहे. एक मुलगा आणि मुलीमध्ये असं घडलं, स्वभाविक आहे. मात्र या दोघांना आपण कुठे आहोत, या गोष्टीचा विसर पडणं नक्कीच धोकादायक असल्याचे म्हटले आहे. या कृत्यामुळे दोघांना देखील अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. असाही सल्ला नेटकऱ्यांकडून देण्यात आला आहे. हा व्हिडिओ भारताबाहेर असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत एका बोर्डवर उर्दू भाषेत लिहिलं असल्याने, हा व्हिडिओ भारताबाहेरचा असल्याचा अंदाज लावला जात आहे.

हे देखील वाचा Honda Shine 100cc: Hero Splendor Plus ला टक्कर देण्यासाठी Honda Shine 100cc झाली सज्ज; जाणून घ्या कोणती गाडी आहे बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.