Chanakya Niti; ..म्हणून पती-पत्नीने चुकूनही एकमेकांसमोर बदलू नयेत कपडे; वाचा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले कारण..
Chanakya Niti; आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी आपल्या चाणक्य नीतिमध्ये (Chanakya niti) यशस्वी आयुष्याविषयी (successful life) नातेसंबंध (relationship tips) विषयी आपले मत मांडले आहे. आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहून ठेवलेल्या या गोष्टी आजही मानवाच्या जीवनात तंतोतंत लागू होतात. अनेक जण यशस्वी आयुष्य बनवण्यासाठी आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्राचं तंतोतंत पालन करतात.
आचार्य चाणक्य यांनी महिला आणि पुरुषांच्या संबंधांवर (men and women relationship) देखील आपल्या चाणक्य नीती या ग्रंथात लिहिला आहे. महिला आणि पुरुषांनी समोरासमोर कधीही कपडे बदल होऊ नयेत, असे आचार्य चाणक्य सांगतात पण का? (Why Men and women should never change clothes face to face)
महिला आणि पुरुषांनी एकत्रित तीन गोष्टी कधीही करू नये, असं आचार्य चाणक्य सांगतात. यामध्ये एकमेकांसमोर कपडे बदलल्यामुळे देखील तुमच्या आयुष्यावर याचे दूरगामी परिणाम होतात असं आचार्य चाणक्य सांगतात. एखादं काम सगळ्यांच्या मदतीने केले तर उत्तम होतं असं तुम्ही अनेकदा ऐकलं वाचलं असेल. मात्र आचार्य चाणक्य सांगतात, पती-पत्नीने तीन कामे कधीही एकत्रित करू नये. पती-पत्नीने एकमेकांसमोर चुकूनही कपडे बदलू नयेत, असं सांगितलं आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या तीन गोष्टी विषयी जाणून घेऊया सविस्तर.
आचार्य चाणक्य यांच्यामध्ये महीला आणि पुरूषांनी देवाची पूजा कधीही एकत्रित करू नये. पती-पत्नी जर देवाची पूजा एकत्रित करत असतील, तर मन देवा प्रति एकरूप होईलच, असं नाही. एकत्रित पूजा केल्यामुळे, पती-पत्नी दोघांचंही मन विचलित होऊ शकतं. एकत्रित पूजा केल्यामुळे, तुमची मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता फार कमी असते. असं आचार्य चाणक्य सांगतात. त्यामुळे पती-पत्नीने नेहमी वेगवेगळी पूजा, अर्चना करणे फायदेशीर ठरतं.
आचार्य चाणक्य यांनी महिला आणि पुरुषांनी एकत्रितरित्या कधीही अभ्यास करू नये असं सांगितलं आहे. आपल्या ग्रंथात त्यांनी या संदर्भात लिहिताना म्हंटल आहे. जर एकत्रित अभ्यास करत असतील, तर अभ्यासावरून दोघांचंही मन विचलित होऊ शकतं. एकत्रित अभ्यास केल्यामुळे तुम्ही अभ्यासाप्रती एकरूप होऊच शकाल, असं ठामपणे सांगता येत नाही. अभ्यासासंदर्भात जर तुम्हाला चांगला निकाल हवा असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या अभ्यास करणे आवश्यक असल्याचं आचार्य चाणक्य सांगतात.
आचार्य चाणक्य यांनी महिला आणि पुरुषांनी एकमेकांसमोर चुकूनही कपडे बदलू नयेत, असे देखील सांगितलं आहे. कोणतीही स्त्री किंवा मुलगी कपडे बदलत असेल, तर तुम्ही चुकूनही त्याकडे पाहू नये. असं आचार्य चाणक्य सांगतात. महिलांनी देखील पुरुष कपडे बदलत असताना त्यांच्याकडे पाहणं योग्य नसल्याचं आचार्य चाणक्य सांगतात.
एखादी महिला किंवा मुलगी जर कपडे बदलत असेल, आणि तुम्ही तिच्याकडे पाहत असाल, तर हा तुमच्या पुरुषात्वाचा अपमान असल्याचं आचार्य चाणक्य सांगतात. महिला कपडे बदलत असताना, तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं, आणि तिने देखील तुमचं हे कृत पाहिलं, तर तुमची व्हॅल्यू महिलेच्या दृष्टिकोनातून शून्य असते. अशा महिला तुम्हाला कधीच पसंत करत नाहीत.
एखादी महिला पुरुष कपडे बदलत असताना पुरुषांकडे पाहत असेल, तर अशा महिला देखील पुरुषांच्या दृष्टिकोनातून चावट समजल्या जातात. तुमच्या प्रती पुरुषांची विचार करण्याची पद्धत देखील बदलत असते. असं आचार्य चाणक्य सांगतात. म्हणून महिला किंवा पुरुषांनी देखील कधीही एकमेकांसमोर कपडे बदलू नयेत. पुरुष किंवा महिला कपडे बदलत असतीलच, तर तुम्ही त्यांना बघण्याऐवजी त्या ठिकाणाहून निघून जाणं तुमच्या व्यक्तिमत्वासाठी चांगलं समजलं जातं.
हे देखील वाचा Chanakya Niti: हे चार गुण तुमच्याकडे असतील तर समाज करतो मुजरा..
Chanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ही सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..
Bride dance with boyfriend: आपल्या लग्नात बॉयफ्रेंडला नाचताना पाहून नवरीचा सुटला ताबा; कडकडून मिठी, हंबरडा अन्..; पाहा व्हिडिओ..
FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम