love or lust relationship: प्रेम की वासना? मुली हे इशारे करत असतील तर समजून जा तिची इच्छा झालीय..
love or lust relationship: प्रेम (Love) आणि शारीरिक आकर्षण यात (Physical attraction) खूप फरक आहे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये आपल्यालाही गर्लफ्रेंड (girlfriend) बॉयफ्रेंड (boyfriend) असावा असं वाटत असतं. आपला बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड आपल्या सोबत प्रामाणिक असायला हवा, जीवापाड प्रेम करणारी कोणीतरी असायला हवी, अशी अपेक्षा देखील अनेकांची असते. मात्र प्रत्येकाच्या अपेक्षाप्रमाणे प्रेमाची पूर्तता होईलच असं नाही. अनेक जण नात्यांमध्ये केवळ वेळ मारून नेण्यासाठी जोडले जात असतात. (physical attraction tips)
तुमच्या आयुष्यात असणारा पार्टनर (partner) खरच तुमच्यावर प्रेम करत आहे, की त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जोडला गेला आहे. हे त्याच्या देहबोलीवरून ओळखता येणे शक्य आहे. मुलीच्या देहबोलीवरून आणि तिच्या वागणुकीवरून, तुम्ही तिच्या मनात नक्की काय चाललंय? हे ओळखू शकता.
एखादी मुलगी तुमच्या आयुष्यात असेल, आणि ती तुमच्यावर प्रेम करते, की फक्त तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आलेली आहे. हे ओळखलं जाऊ शकतं. एखादी मुलगी जर बाहेर फिरायला जाण्याचा हट्ट करत असेल, मात्र बाहेर फिरण्यासाठी एकांतामध्ये जाण्यासाठी आग्रही असेल. तर तिची संबंध ठेवण्याची इच्छा झाली आहे.
तुमची पार्टनर जर तुम्हाला तिच्या ओळखीच्या लोकांसोबत ओळख करून देत नसेल, बाहेर फिरायला जाताना नेहमी अनोळखी ठिकाणी घेऊन जात असेल, तर ती तुमच्यावर प्रेम करतच असेल असं नाही. हे केवळ मुलींच्या बाबतीत आहे असं नाही, मुले देखील खूप प्रेम आहे, हे दाखवून असा गैरफादा घेत असतात.
जर तुम्ही दोघे कुठे बाहेर फिरायला गेला असाल, आणि जर तुमचा पार्टनर तिच्या सौंदर्याविषयी स्पष्ट बोलत असेल, शरीराविषयी बोलत असेल, तर समजून जा तिची संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा झाली आहे. जर तुम्ही महिलेसोबत रिलेशनशिप विषयी बोलत असाल, आणि तिचा आवाज अडखळत असेल तरीदेखील महिलांच्या मनात वेगळा विचार चालू असण्याची शक्यता असते.
जर तुमची गर्लफ्रेंड तुमच्या सोबत चॅटिंग करत असताना अश्लील फोटो, मेसेजेस पाठवत असेल, तरीदेखील तिची संबंध ठेवण्याची इच्छा झालेली असू शकते. असं म्हटले जाते. जर तुमची गर्लफ्रेंड दुसऱ्या मुलीच्या शरीराविषयी टिप्पणी करत असेल, तर तिचे मन लवकडून लस्टकडे जाण्यासाठी अग्रेसर आहे, असा त्याचा अर्थ होतो.
हे देखील वाचा Aacharya Chanakya quotes: सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्याचे हे आहेत तीन मूलमंत्र..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम