Samsung Galaxy S20 FE 5G: 75 हजाराचा ‘हा’ स्मार्टफोन मिळतोय फक्त 30 हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सविस्तर..

0

Samsung Galaxy S20 FE 5G: कमी किंमतीत दर्जेदार स्मार्टफोन (smartphone) कोणाला नको असतो. अनेक जण दर्जेदार स्मार्टफोन कमी किंमतीत कुठे मिळेल, याचाच शोध घेत असतात. काही ऑफरमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी खूप वाट देखील पाहतात. अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या ई कॉमर्स वेबसाईटवर (e commerce website) स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. या वेबसाईट अनेक मोठ्या कंपनींचे दर्जेदार स्मार्टफोन जबरदस्त ऑफरमध्ये विक्री करतात. आता पुन्हा एकदा अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर (Amazon e commerce website) सॅमसंगचा 75 हजार रुपयांचा स्मार्टफोन केवळ 30 हजार रुपयांत विक्री होत आहे.

अमेझॉन ई कॉमर्स वेबसाईटवर विक्री होत असलेल्या या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy S20 FE 5G असं आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 74 हजार 999 रुपये आहे. हा प्रीमियम स्मार्टफोन ॲमेझॉनवर तब्बल 60 टक्के डिस्काउंटच्या ऑफरमध्ये विकला जात आहे. एवढेच नाही, तर हा स्मार्टफोन तुम्ही कोणताही अतिरिक्त खर्च न करता EMI सुविधेचा लाभ घेऊन देखील खरेदी करू शकता. जाणून घेऊया ऑफर आणि स्मार्टफोनच्या फीचर्स विषयी सविस्तर.

अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर ६० टक्के डिस्काउंटवर विक्री होत असलेल्या या स्मार्टफोनचे व्हेरिएंटवर 8GB/128GB स्टोरेजसह येत आहे. सॅमसंगचा हा प्रीमियम स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर काम करतो. या स्मार्टफोनच्या प्रोसेसरचा विचार करायचा झाल्यास, Qualcomm Snapdragon 865 चिपसेटला सपोर्ट करणारा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S20 FE 5G चा कॅमेरा देखील उत्कृष्ट देण्यात आला आहे. DSLR फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनला ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 12MP रिअल कॅमेरा, त्याचबरोबर 8MP टेली शॉट कॅमेरा, तसेच 12MP अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा तब्बल 32MP देण्यात आला आहे.

सॅमसंगच्या या स्मार्टफोनचा डिस्प्ले आणि बॅटरी देखील उत्कृष्ट आहे. या स्मार्टफोनला 6.5 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, या स्मार्टफोनला वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 4500 mAh देण्यात आली आहे. लगेच चार्जिंग होण्यासाठी या स्मार्टफोनला सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे. या स्मार्टफोनला डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, तसेच फेस अनलॉकची सुविधा देखील दिली गेली आहे. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही ॲमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर जाऊन ऑफरचा लाभ घेऊ शकता.

हे देखील वाचा Raj Thackeray speech: उद्धव ठाकरेंच्या मदतीला राज ठाकरे धावले; एकनाथ शिंदेंना म्हणाले थांबवा हे..

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट; जाणून घ्या त्वरित..

Viral video: तृतीयपंथी सांगून पैसे मागणाऱ्या तरुणाला बाजारातच केलं नग्न; व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ..

Couple Viral Video: तरुण-तरुणीने भररस्त्यातच सुरू केला कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

Marriage Tips: लग्नापूर्वी मुलीला हे पाच प्रश्न विचारल्याशिवाय चुकूनही करू नका लग्न; नाहीतर आयुष्यभर..

Chanakya Niti: या चार गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास याल रस्त्यावर; जाणून घ्या ध्येयप्राप्तीचे चार मार्ग..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.