दिपीकाने स्वीकारला इस्लाम धर्म, नेटकऱ्यांची टीका थांबता थांबेना..

0

Dipika Kakkar ibrahim : विविध टिव्ही सिरीयल आणि रिॲलिटी शोच्या (Reality Show) माध्यमातून घराघरात पोहोचलेला एक चेहरा म्हणजे अभिनेत्री दीपिका कक्कर इब्राहिम (Dipika kakkar Ibrahim). ‘ससुराल सिमर का’ (Sasural simar ka) या कलर्स (Colors Tv) वरील मालिकेमध्ये (Serial) दीपिका कक्करने अभिनय केला होता. या मालिकेने तिला वेगळी ओळख दिली.

 

एवढंच नव्हे तर या मालिकेतील कलाकार शोयब इब्राहिम (Shoaib Ibrahim) याच्या सोबत तिचा विवाह देखील झाला आहे. ससुराल सिमर का या मालिकेनं तिला खऱ्या आयुष्यातला जीवनसाथी देखील मिळवून दिला आहे. नुकताच शोयब इब्राहिमला दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात “The most promising starlet of television industry” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

दीपिका कक्कर (Dipika Kakkar) आणि शोयब इब्राहिम (Shoaib Ibrahim) या दोघांनीही ‘ससुराल सिमर का’ या सिरीयलमध्ये एकत्रित काम करत असताना, दोघांची चांगली मैत्री झाली, मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांचे जाते एवढे घट्ट झाले की, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये शोयब आणि दीपिकाचे लग्न झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार लग्नाआधीच तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. तसेच लग्नाआधीच तिचे नाव बदलण्यात आले आहे. दीपिका कक्करच्या बाबतीतील ही बाब तिच्या चाहत्यांना आणि लोकांना माहिती नाही. फैजा शोएब इब्राहिम असे तिचे लग्नानंतरचे नाव आहे. दुबईमध्ये नुकताच एक पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात दीपिका कक्करला देखील सन्मानित करण्यात आले. Women of Power आणि Women of Substance या पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे.

 

हो मी इस्लाम (Islam) धर्म स्वीकारला: इस्लाम धर्म स्वीकारला का? या बाबत बोलताना दीपिका कक्कर म्हणते, मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मी हे कशासाठी आणि केव्हा केलं? याची चर्चा करण्याची गरज वाटत नसल्याचे ती म्हणाली. कारण हे सर्व खासगी आहे. मीडियामध्ये हे बोलणं योग्य नाही, असे ती म्हणाली

 

पुढे बोलताना दीपिका म्हणाली की, इस्लाम धर्म स्वीकारल्याने मी खूपच खुश आहे. माझ्या आनंदासाठीच मी इस्लाम स्वीकारल्याचे तिने सांगितले होते. परंतु तिच्या धर्मांतराच्या मुद्द्यावरून तिला खूपच ट्रोल करण्यात आले होते. अद्याप तिला वारंवार ट्रोल केले जाते. हा निर्णय घेताना तिने तिचे करियर देखील धोक्यात टाकले होते. सध्या ती कुठल्याही मालिकेत काम करत नाही. परंतु यूट्यूब चॅनलवर ती सक्रिय पाहायला मिळते.

 

शोयब सोबत दुसरा विवाह..                                2018 मध्ये दीपिकाने शोयब इब्राहिम याच्या सोबत लग्न केले, परंतु त्या अगोदर 2011 मध्ये रोनक रौनक सॅमसनसोबत विवाह बंधनात अडकली होती. परंतु 2015 मध्ये रोनक आणि दीपिका यांच्या नात्याला तडा गेला. दीपिकाने एअरहोस्टेस म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने टीव्ही सिरीयलमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: Sexuality tips: वारंवार सेक्स केल्याने खरचं महिलांचा तो अवयव सैल पडतो? जाणून घ्या समज गैरसमज..

Bollywood News: दोन लग्नं, स्वत:च्याच मुलीसोबतच असे संबंध! दिग्दर्शक महेश भट्ट यांचा थक्क करणारा प्रवास वाचून जाल चक्रावून.. 

Tips To Reduce Electricity Bill: वीजबिल येणार अर्ध्यावर, फक्त बसवा हे उपकरण बसवा.. 

Health Tips: कमी वयात मुलांची दाढी का होतेय पांढरी ? ही आहेत कारणे, घ्या जाणून अन्यथा दाढी होईल पांढरी.. 

Success Story: गाईंच्या शेणावर बांधला एक कोटींचा बंगला, दुधातून घेतात दीड कोटी वार्षिक उत्पन्न.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.