Tips To Reduce Electricity Bill: वीजबिल येणार अर्ध्यावर, फक्त बसवा ‘हे’ उपकरण बसवा..
Tips To Reduce Electricity Bill: दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत चालली आहे. सध्या महागाईने लोकांना हैराण केले आहे. त्यात बरेच लोक होणारा खर्च कमी कसा करायचा यासाठी प्रयत्न करताना देखील दिसतात. कारण पैशाची बचत होणे देखील खूप गरजेचे आहे. त्यामुळे पैसा हा वाचवणे देखील गरजेचे आहे. तो कसा वाचवू शकता? हे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर अजूनच झक्कास ना. (Tips To Reduce Electricity Bill)
आपल्याला प्रत्येक ठिकाणी विजेची गरज पडत असते. एखाद्या दिवशी जर लाईट नसेल आणि त्यात आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नसेल तर मग काय अवस्था होते? हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे विजेची गरज आपल्याला क्षणोक्षणी भासत असते. त्यात काही वर्षांपूर्वी गावाकडे देखील विजेची कतरता असायची. वीज 8 ते 10 तास असायची, सध्या काही अपवाद वगळता सगळीकडे 24 तास घरातील वीज चालू असते. त्यामुळे गावाकडे देखील विजेचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे वीजबिलात देखील वाढ होणारच. (Tips To Reduce Electricity Bill)
परंतु आता आपण अशा एका उपकराबाबत जाणून घेणार आहोत, जे तुमच्या घरातील वीजबिल कमी करण्यासाठी (Tips To Reduce Electricity Bill) तुमची मदत करणार आहे. या उपकरणाचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील वीजबिल कमी करू शकता. किंबहुना जर काही कारणास्तव लाईट गेली, तरीदेखील हे उपकरण तुम्हाला तुमची मदत करणार आहे. त्यामुळे वीजबिल कमी करण्यासाठी आणि ज्यावेळी वीज नसेल, त्यावेळी हे उपकरण तुमची मदत करेल.
पोर्टेबल सोलर जनरेटर उपकरण (Portable Solar Generator Device):
हे उपकरण सूर्यप्रकाश ऊर्जेचे रूपांतर विजेमध्ये करते, अर्थात हे उपकरण सूर्यप्रकशावर चार्ज केले जाते. ज्यावेळी तुमच्या घरात वीज नसेल, तेव्हा तुम्ही याचा वापर करून विजेची कमतरता भरून काढू शकता. तुमच्या घरातील सर्व उपकरणे या पोर्टेबल सोलर जनरेटर उपकरणावर चालू शकतील. हेही वाचा: Web Series: या असल्या वेबसिरीजने तरुणाईची लावली वाट, कधी सासऱ्यासोबत तर कधी पुतण्या सोबत..
हे उपकरण सूर्यप्रकाशाने चार्जिंग तर होतेच, परंतु पावसाळ्याचा ऋतूमध्ये सूर्यप्रकाश कमी असतो, अशा काळात तुम्ही या उपकरणाला घरातील विजेच्या साहाय्याने देखील चार्जिंग करून ठेवू शकता, जेणेकरून गरजेच्या वेळी ते तुमच्या कामी येईल. त्यामुळे चार्जिंग करण्याची देखील कुठलीही समस्या भासणार नाही.
या उपकरणाद्वारे तुम्ही घरातील सर्व विजेवर चालणारी उपकरणे चालवू शकता. मोबाईल चार्जिग करू शकता. फॅन चालवू शकता, तसेच कूलरचा देखील वापर तुम्ही करू शकता. टिव्ही किंवा लॅपटॉप जर तुम्हाला चालवायचा असेल तर तुम्ही सहजपणे याचा वापर करून टिव्ही चालवू शकता. हे उपकरण तुम्हाला सहजपणे हलवता येते.
SARRVAD पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर S-150 (SARRVAD Portable Solar Power Generator S-150) हे उपकरण तुम्हाला विकत घेता येऊ शकते. या उपकरणाची बॅटरी क्षमता 42000 mAh 155Wh एवढी आहे. या उपकरणाला डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. या डिस्प्लेवर तुम्हाला या उपकरणाची बॅटरी किती शिल्लक आहे, हे पाहता येईल. याच्या वजनाबद्दल बोलायचे झाले तर, याचे वजन दोन कीलोपेक्षा कमी आहे. हे उपकरण अमेझॉनवरून 19 हजार रुपयात विकत घेऊ शकता.
हेही वाचा: Success Story: गाईंच्या शेणावर बांधला एक कोटींचा बंगला, दुधातून घेतात दीड कोटी वार्षिक उत्पन्न..
Virat Kohli: टी ट्वेण्टी क्रिकेट मधून विराटने जाहीर केली निवृत्ती; कोहलीच्या पोस्टमुळे एकच खळबळ..
Railway Bharti: 35,281 रिक्त जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
MSRTC Recruitment 2022: एसटी महामंडळात या उमेदवारांसाठी मेगा भरती; त्वरीत असा करा अर्ज..
Web Series: या असल्या वेबसिरीजने तरुणाईची लावली वाट, कधी सासऱ्यासोबत तर कधी पुतण्या सोबत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम