Free OTT platform: या पध्दतीने लॉगिन केल्यास Amazon Prime, Disney+Hotstar सब्सक्रिप्शन मिळतंय मोफत; जाणून घ्या प्रोसेस..
Free OTT platform: अलीकडच्या काळात ओटीपी प्लॅटफॉर्मची (OTT platform) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ओटीपी प्लॅटफॉर्मचे युजर्स (users) देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. साहजिकच यामुळे ओटीपी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन (ott subscription) देखील महाग होत चालल्याचे पाहायला मिळतं. धावपळीच्या युगात अनेकांना मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये (multiplex theatre) जाऊन प्रत्यक्षात चित्रपट (Film) पाहणं शक्य होत नाही. यामुळे अनेकजण ओटीटीवर उपलब्ध असणारे अनेक दर्जेदार चित्रपट पाहणं पसंत करतात. मात्र तरीदेखील काहींना या ओटीपी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन घेणे परवडत नाही. जर तुम्ही देखील या प्रकारात मोडत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
Amazon Prime, Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक दर्जेदार चित्रपट आणि वेब सिरीजचा (Web series) आनंद तुम्ही आता अगदी मोफत घेऊ शकता. फक्त वेब सिरीज आणि चित्रपटच नाही, तर न्युझीलँड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या cricket मालिकेचा आनंद देखील तुम्ही ॲमेझॉन सबस्क्रीप्शन अगदी मोफत मिळवून घेऊ शकता. अमेझॉन प्राईम (Amazon prime) नेटफ्लिक्स (Netflix) डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney+hotstar) यांसारखे OTT platform अगदी मोफत मिळवण्याची तुमच्याकडे ही खूप मोठी संधी आहे. हे तिन्ही ओटीपी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रीप्शन मिळवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? जाणून घेऊया सविस्तर.
तुम्ही जर एअरटेल (Airtel) आणि जिओचे (Jio) ग्राहक असाल, तर तुमच्याकडे ॲमेझॉन प्राईम, डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मोफत मिळवण्याची ही खूप मोठी संधी आहे. खास करून अमेझॉन प्राईमचे सबस्क्रीप्शन तुम्ही मोफत मिळून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मालिकेचा आनंद घेऊ शकता. अनेकांना या मालिकेचे थेट प्रक्षेपण मोबाईलवर पाहणे शक्य होत नसल्याने, तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल, तर तुम्हाला एका रिचार्ज प्लॅनने रिचार्ज करायचा आहे.
तुम्हाला प्रश्न पडला असेल, जर रिचार्ज करायचा असेल तर मग, या ओटीपी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन मोफत कुठे मिळतंय? चिंता करू नका, तुम्हाला जो रिचार्ज करायचा आहे, तो तुमच्या रेगुलर खर्चामध्येच असणार आहे. मात्र या रिचार्ज प्लानवर एअरटेल ऑटोमॅटिक या ओटीपी प्लॅनफॉर्मचे सब्सक्रिप्शन बेनिफिट म्हणून मोफत देणार आहे. तुम्हाला एअरटेलचा 999 ब्रोड ब्रँड प्लॅन (Broadband Plan) ने रिचार्ज करावा लागणार आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 200 Mbps पर्यंत स्पीड मिळणार आहे. ज्यात तुम्हाला Disney+Hotstar, Amazon Prime, Xstream Premium हे OTT platform अगदी मोफत मिळत आहे.
तुम्ही जर jio चे नेटवर्क वापरत असाल, तरी देखील तुम्हाला Disney+Hotstar, Amazon Prime हे OTT platform अगदी मोफत मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला जिओचा 999 रुपयांचा Broadband Plan ने रिचार्ज करणे आवश्यक आहे. तुम्ही जर या रिचार्ज प्लॅन रिचार्ज केला, तर तुम्हाला Disney+Hotstar, Amazon Prime या OTT platform चे सबस्क्रीप्शन मोफत मिळते.
विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डाटा प्लॅनची सुविधा देखील दिली जाते. या प्लॅनचा इंटरनेट स्पीड 150 Mbps मिळतो. जो ठीक मानला जातो. विशेष म्हणजे, यात तुम्हाला Disney+Hotstar, ALT Balaji Amazon Prime , Sony Liv, Voot Select, Zee5, Discovery+ या सर्व OTT platform चे सबस्क्रीप्शन दिले जाते.
हे देखील वाचा Disha Patani Viral Video: ब्रेकअप नंतर दिशा पटानीने नव्या बॉयफ्रेंड सोबत उघडपणे केली अंघोळ; व्हिडिओ लीक झाल्याने उडाली खळबळ..
Good News: घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, आता ग्राहकांची.
Marriage Tips: चुकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर..
Online Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर नेलं साठवलेले गाठोळे बया..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम