Pornography Case: राज कुंद्रा, पूनम पांडे, शर्लीनने  बनवले अश्लील व्हिडीओ; व्हिडिओ व्हायरल..

0

Pornography Case: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचे कारनामे पाठीमागे उघड झाले होते. त्यावेळी बऱ्याच तरुण मुलींना जबरदस्तीने त्याच्या पॉर्न फिल्म प्रोडक्शन मध्ये काम करायला लावले असल्याचा आरोप (Pornography Case) ठेवण्यात आला होता  राज कुंद्रा देखील त्या प्रकरणात सामील होता. त्याच्यासह अन्य लोक देखील या धक्कादायक प्रकरणात सामील होते. हे प्रकरण ताजे असतानाच राज कुंद्राने अजून एक कारणामा केला आहे.

आता पुन्हा एकदा पॉर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) महाराष्ट्र पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर महाराष्ट्र पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. या चौघांवर 450 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी राज कुंद्रा (Raj Kundra), मॉडेल शर्लीन चोप्रा (Sharlin Chopra), पूनम पांडे (Poonam Pande) आणि चित्रपट निर्माता मीता झुनझुनवाला (Meeta Zunzunwala) या सगळ्यांवर पॉ’र्न व्हिडीओ शूटिंग केल्याचा आरोप केला आहे.

एकमेकांना हाताशी धरत मुंबई महानगर येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हे अश्लील व्हिडीओ शूट केले असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. हे शूट केलेले व्हिडिओ OTT प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आले आहेत.  आर्थिक लाभ मिळवण्यासाठी राज कुंद्रासह इतर तिघांनी ते OTT प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहेत, असे देखील महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे मोठ्या आर्थिक फायद्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ शूट करून OTT वर टाकण्यात आल्याचे पोलिसांनी आरोप पत्रात म्हटले आहे. हेही वाचा: Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात असे म्हटले आहे की, Prime OTT चे सुवाजीत चौधरी (Suvajit Choudhary) आणि राज कुंद्राचा कर्मचारी उमेश कामथ (Umesh Kamath) हे दोघे  लंडनमधल्या ‘हॉटशॉट’ (Hotshot) या कंपनीचे मॅनेजर असल्याचे पोलिसांनी म्हटलंय. या होटशॉट कंपनीची मालकी राज कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी याच्या केनीन कंपनीकडे आहे. त्यामुळे आता शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) पतीला पुन्हा एकदा अटक होऊ शकते. त्याच्या अडचणीत आता पुन्हा नव्याने वाढ झाली आहे.

या अगोदर मुंबई क्राइम ब्रांचकडून एप्रिल (2021) मध्ये राज कुंद्रा याच्यावर वेगळा चार्जशीट दाखल करण्यात आला होता. जुलैमध्ये (2021)   राज कुंद्राला (Raj Kundra)  पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये अटक करण्यात आले होते. त्यावेळी राज कुंद्रा दोन महिने जेलमध्ये होता. त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. त्यावेळी त्याने सीबीआयला (CBI) पत्र लिहून त्याच्याकडे न्याय देण्याची मागणी केली होती. https://youtu.be/9wukbwg-xbI

आपण या प्रकरणात निर्दोष असल्याचे त्याने म्हटले होते. आपल्याला विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे, त्याने त्या पत्रात म्हटले होते. परंतु त्यावेळी राज कुंद्राला अटक केल्यानंतर त्याच्या ऑफिसवर पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली होती. त्याच्या ऑफिसमध्ये हाती लागलेल्या लॅपटॉपमध्ये तब्बल 68 अश्लील व्हिडिओ आढळले होते.

हेही वाचा: Lottery tragedy: कोटीची लॉटरी लागली, प्रियकराने पत्नीसह पैसेही पळवले; पुढं जे झालं ते वाचून थक्क व्हाल.. 

Google Search: लग्न जमल्यावर मुलं  या पाच गोष्टी Google वर करतात सर्वाधिक सर्च; चौथी आणि पाचवी वाचून जाल चक्रावून.. 

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का.. 

Online Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर नेहल साठवलेले गाठोळे बया..

Good News: घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, आता ग्राहकांची..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.