Relationship Tips: लग्नापूर्वीच्या संबंधामुळे सासूपेक्षा सासऱ्यासोबत सूनेचं जूळतं अधिक; या मागची कारणे जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

0

Relationship Tips: खूप कमी कुटुंब (family) अशी आहेत, ज्यामधे सूनेचं (daughter-in-law) आणि सासूच;(mother in law) अधिक चांगलं जमतं. अनेक कुटुंबामध्ये सुनेचा आणि सासूचा वाद पाहायला मिळतो. कधी कधी या दोघींचा वाद इतका विकोपाला जातो, की दोघीही एकमेकांचे तोंड बघण्याच्या मनस्थिती देखील नसतात. साहजिकच यामुळे कुटुंबावर त्याचा परिणाम पडतो. आणि मग आनंदी असणाऱ्या कुटुंबात अनेक समस्या निर्माण होतात. एकीकडे अशी परिस्थिती असली, तरी दुसरीकडे मात्र सासूच्या तुलनेत सुनेचे आणि सासऱ्याचे उत्तम जमतं. (Relationship) यापैकी अनेकांना हा अनुभव आलेला असेल. मात्र सुनेचं आणि सासऱ्याचं कशामुळे जमतं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या पाठीमागे लग्नापूर्वीच्या संबंधाचा समावेश आहे, जाणून घेऊया सविस्तर. (What makes daughter-in-law and father-in-law get along)

सुनेचा आणि सासूचं कधीच पटत नाही, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मात्र दुसरीकडे सूनेचं आणि सासऱ्याचं अगदी उत्तम जमतं, हे देखील आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. मात्र या दोघांचं अगदी बाप लेकीच्या नात्याप्रमाणे उत्तम का जमतं? याला देखील अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही लग्नापूर्वीची कारणे आहेत, तर काही इतरही कारणे आहेत. अशी कोणती कारणे आहेत, ज्यामुळे दोघांचंही बाप लेकीच्या नात्याप्रमाणे उत्तम जमतं. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

लग्नापूर्वी (after marriage) आणि लग्नानंतर (before marriage) मुलीचं आयुष्य हे पूर्णपणे वेगळं असतं. लग्नापूर्वी आपल्या आवडी-निवडी मुलींना अधिकतेने जोपासता येतात. लग्नानंतर मुलींच्या आपल्या आवडी-निवडी जोपासता येतीलच, असं ठामपणे म्हणता येणार नाही. लग्नानंतर नवीन घर, नवीन माणसे, या सर्वांसोबत उर्वरित आयुष्य काढण्यासाठी मुलींना अनेक गोष्टींची तडजोड करावी लागते. लग्नानंतर मुलींना घरातील सदस्यांना समजून घेण्यासाठी वेळ लागतो. घरातील इतर मंडळाच्या तुलनेत सासू सोबत जुळवून घ्यायला सुनेला अधिक काळ लागतो. मात्र अनेक मुलींचे सासऱ्यासोबत रिलेशन अधिक घट्ट होतं. यामुळे मुलींचं वैवाहिक आयुष्य बऱ्यापैकी सोप्प देखील होतं. या सगळ्या गोष्टींना लग्नापूर्वीचे संबंध देखील कारणीभूत आहेत.

लग्न पूर्वीचे कारण

लग्नापूर्वी मुलींचे आईच्या (mother) तुलनेत वडिलांसोबत (Father) अधिक जुळते. कुठल्याही वडिलांना मुलगी अधिक प्रिय असते. साहजिकच यामुळे मुलगी देखील वडिलांना खूप आदरपूर्वक पाहत असते. लग्नानंतर मुलगी देखील आपल्या सासर्‍याला आपल्या वडिलांच्या रूपात पाहत असते. यामुळे सासर्‍याला पाहण्याचा दृष्टिकोन मुलीचा खूप आदरपूर्वक होतो. साहजिकच यामुळे सासरे देखील मुलींना आपल्या मुलीच्या रूपात पाहतात. हे देखील सासूपेक्षा सासऱ्यासोबत मुलीचं जुळण्याचं महत्त्वाचं कारण असल्याचं सर्वेतून समोर आलं आहे. शिवाय सासरा कुटुंबातील मुख्य आणि ज्येष्ठ पुरुष असल्यामुळे देखील सूनेचं सासऱ्याबरोबर अधिक जुळतं

कमी संपर्क

सासू आणि सून यांच्यामध्ये वारंवार भांडणे होण्याला देखील अनेक कारणे आहेत. या दोघींचा घराच्या कामामुळे वारंवार संपर्क येतो. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. साहजिकच यामुळे सासूला सुनेची काम करण्याची पद्धत पटत नसते, तर सुनेला देखील सासूची काम करण्याची पद्धत पटत नसते. हे देखील एक कारण असल्याचं सर्वेतून समोर आलं आहे. शिवाय घर चालवण्यासाठी सासूचा खूप मोठा वाटा असतो.

मात्र मुलाचं लग्न झाल्यानंतर सून घरत येते. आणि ती देखील घर चालवण्याचे श्रेय घेते. ही गोष्ट सासूला पटत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे देखील दोघींचे भांडण होत असल्याचं बोललं जातं. दुसरीकडे मात्र सासूच्या तुलनेत सूनेचा सासऱ्यासोबत फारसा संबंध येत नाही. साहजिकच यामुळे दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता देखील खूप कमी असते. याशिवाय छोट्या-छोट्या गोष्टींकडे पुरुष लक्ष देखील देत नसल्याने सून आणि सासऱ्याचे संबंध अधिक चांगले राहतात.

दुर्लक्ष करणे

लग्नापूर्वी मुलाची सर्व जबाबदारी प्रत्येक वडील घेत असतात. मात्र मुलाचं लग्न झाल्यानंतर, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये फारसं लक्ष देत नाहीत. मुलगा आणि सुनेला पेस मिळावी याच भान नेहमी वडिलांना असतं. एखाद्याच्या आयुष्यात हस्तक्षेप कमी होतो, तेव्हा भांडणाला वाव मिळत नाही. आणि म्हणून या कारणांमुळे देखील सूनेचा सासऱ्याविषयीचा असणारा आदर वाढतो. मुल आणि सुनेच्या दैनंदिन जीवनामध्ये सासऱ्याचा हस्तक्षेप कमी झाल्यामुळे सूनेची सासूच्या तुलनेत सासऱ्यासोबत अधिक जवळीक निर्माण होते.

व्यावहारिक असणे

प्रत्येकाने व्यवहारिक असणं फार आवश्यक असतं. घरातील कुटुंब प्रमुख म्हणून सासरे देखील व्यावहारिक असतात. याबरोबरच वडिलांना वास्तवाची जाण देखील असते. अनेक छोट्या छोट्या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात. सासूच्या तुलनेत सासर्‍यांचा अनेक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. शिवाय सासरे नेहमी आपल्या सुनेला चूक केली तरी देखील आधार देण्याचे काम करतात. त्यामुळे देखील सासूच्या तुलनेत सासऱ्यासोबत सुनेचं अधिक पटतं.

हे देखील वाचा Rechargeable LED bulb: अमेझॉनवर रिचार्जेबल एलईडी बल्ब मिळतायत सामान्य किंमतीत; लाईट गेली तरी तब्बल 12 तास राहणार चालूच..

What girls search on google: तरुण मुली रात्री एकट्या असल्यावर गूगलवर सर्च करतात या चार गोष्टी; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

sunlight benefits: उन्हामुळे आरोग्यावर होतात हे गंभीर परिणाम; जाणून घ्या उन्हाचा आणि माणसाच्या आरोग्याचा थेट संबंध..

Correct process of cooking rise: भात शिजवण्याची ही आहे योग्य पद्धत; या चुकीच्या पद्धतीने भात शिजवत असाल तर होतोय कॅन्सर आणि हार्ट अटॅक..

Right Age to Get Pregnant: आई होण्याचे योग्य वय जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का..

Amazon Job: Flipkart नंतर अमेझॉन मध्येही निघाली मेगा भरती! चार तास काम करून मिळतोय ३० हजार महिना; असा करा अर्ज..

Good news for onion farmers: ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी; जाणून घ्या किती रुपयांनी वाढणार कांदा..

Extra Marital Affairs: या सहा कारणांमुळे महिला ठेवतात विवाहबाह्य संबंध; चौथं कारण आहे खूपच भयंकर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.