snake entered the ear: महिलेच्या कानात शिरला साप; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा..

snake entered the ear: सोशल मीडिया (social media) हे व्हायरल व्हिडिओंचे (Viral video) व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. खास करून प्राण्यासंदर्भातले व्हिडिओ अनेकांना आवडतात देखील. प्राण्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घेणे प्रत्येकाला आवडत असतं. मात्र काही प्राण्यांची प्रचंड भीती देखील आपल्याला वाटत असते. यापैकीच एक प्राणी म्हणजे साप. साप खूप भित्रा प्राणी म्हणून ओळखला जातो. हे आपल्याला माहिती असूनही, आपण देखील त्याला घाबरतो. सापाला पाहिलं तरी आपण घाबरून पळून जातो, मग तुम्ही विचार करा साप (snake) जर तुमच्या कानात (ear) शिरला तर तुमची काय अवस्था होईल? कानात साप शिरल्याची अशीच एक घटना घडली असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. (snake entered the ear)

रस्त्याने चालत असताना देखील आपल्याला सापाचे दर्शन घडतं, हे वेगळे सांगण्याची गरज नाही आणि यात विशेष असं देखील काही नाही. खास करून पावसाळ्याच्या दिवसात साप बिळातून बाहेर निघतात. साप नेहमी गारवा शोधतो. जिथे पाणी आणि कारवा असेल या ठिकाणी साप पाहायला मिळतात. कधी आपल्या अंगणात तर कधी घरात देखील साप निघाल्याचे तुम्ही पाहिले असेल. मात्र तुम्ही कधी महिलेच्या कानात साप शिरल्याचं ऐकलं किंवा पाहिलं आहे का? अर्धात तुमचं उत्तर नाहीच असणार आहे, आणि तुम्हाला यावर विश्वास देखील बसणार नाही. मात्र सोशल मीडियावर या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, एका महिलेच्या कानात चक्क मला मोठा साप शिरल्याचं पाहायला मिळत आहे.

काय घडलं नेमकं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एका महिलेच्या कानात साप शिरल्याचं पहिला मिळत आहे. डॉक्टर महिलेच्या कानात शिरलेल्या साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार नक्की कोणासोबत घडला आहे, हे समजू शकले नाही. मात्र या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे, महिलेच्या कानातून एक डॉक्टर चिमट्याच्या आणि इंजेक्शनच्या सहाय्याने कानातून साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर साप कानातून बाहेर काढत असताना महिला वेदनेने विव्हळत असताना देखील पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत महिलेचा चेहरा त्याचबरोबर डॉक्टरचा चेहरा देखील पाहायला मिळत नाही. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत फक्त महिलेचा कान आणि डॉक्टरांचे ग्लोज घातलेले हात इतकच व्हिडिओत दिसत असल्याने, ही घटना कुठे घडली आहे, आणि कोणासोबत घडली आहे, याविषयी काहीही माहिती मिळू शकली नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायला झाला असून, या व्हिडिओला मिलियनमध्ये व्ह्यूज देखील मिळाले आहेत.

काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. महिलेच्या कानात साफ जाऊच कसा शकतो? असा प्रश्न अनेकांना पडल्याचे पाहायला मिळत आहे. साप महिलेच्या कानात जाईस्तोवर महिला काय करत होती? हा नक्की काय प्रकार आहे, हे समजत नाही. हा व्हिडिओ पाहून अनेकजण अचंबित झाले असून, अनेकजण हैराण देखील आहेत. यापूर्वी देखील महिलेच्या कानात खेकडा शिरल्याचा व्हिडिओ देखील तुफान वायरल झाला होता. डॉक्टरांनी मोठी कसरत करून महिलेच्या कानातून खेकडा काढल्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला देखील असेल. नसेल पाहिला तर तुम्ही यावर क्लिक करा

हे देखील वाचा Viral video: स्विमिंग करताना महिलेच्या कानात चक्क खेकडा घुसला; विश्वास नाही ना बसत? मग तुम्हीच पहा व्हिडिओ..

Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

Relationship Tips: या सहा गोष्टी पार्टनर करत असेल, तर नात्याचा ओलावा कमी होत चाललाय; नात्यात ओलावा आणण्यासाठी करा या गोष्टी..

Viral Video: किरकोळ कारणासाठी बैलाने तरुणाला तुडवलं; कारण जाणून तुम्हालाही येईल राग; पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.