Lifestyle: ‘या’ चार कारणांमुळे मुली नेहमी वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांकडे होतात आकर्षित..

Lifestyle: प्रेम कधीही, कोणालाही, केव्हाही, कोणत्याही वयात होऊ शकतं. याचे अनेक दाखले देता येतील. खरंतर प्रेमाला वय नसतं. प्रेम कोणत्याही वयात होऊ शकतं. प्रसिद्ध उद्योगपती आणि माजी आयपीएल चेअरमन ललित मोदी यांनी सुष्मिता सेन बरोबर असणाऱ्या आपल्या प्रेमाची कबुली दिली. ललित मोदी यांनी प्रेमाची कबूल दिल्यानंतर, अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विश्वसुंदरीने तिच्यापेक्षा अधिक वयस्कर असणाऱ्या पुरुषांमध्ये काय पाहिलं, अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र आपल्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांना डेट करणाऱ्या किंवा प्रेमात पडणारी ही पहिलीच महिला आहे, असं नाही. यापूर्वी आपल्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसोबत संसार थाटणाऱ्या महिला अनेक आहेत. ‘या’ राशीच्या लोकांनी लग्न केल्यास वैवाहिक जीवनात कधीच येत नाहीत अडचणी; जाणून घ्या कोणकोणत्या आहेत त्या राशी..

कला विश्वात तर याची अनेक उदाहरणे देखील देता येतील. सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे देखील उदाहरण आपल्याला देता येईल. ही झाली आपल्याला माहित असणारी उदाहरणे, मात्र एका सर्वेतून याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणींना तरुणांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आकर्षण असल्याचं एका सर्वेतून समोर आलं आहे. समवयस्कर किंवा आपल्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठ्या असणाऱ्या पुरुषांपेक्षा आपल्यापेक्षा वयाने अधिक जास्त मोठ्या असणाऱ्या पुरुषांकडे महिला किंवा तरुणी जास्त आकर्षित होतात. आपल्यापेक्षा वयाने अधिक असणाऱ्या पुरुषांकडे तरुणी का आकर्षित होतात? याची अनेक धक्कादायक कारणे देखील समोर आली आहेत. यासंदर्भातली कोण-कोणती कारणे आहेत? आपण त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ. Marriage tips: या पाच गोष्टींतून महिलांना भेटतो भरपूर आनंद; पत्नीला हव्या असतात या गोष्टी..

परिपक्व पुरुषांना पसंती

तरुणी आपला जोडीदार किंवा प्रेम निवडताना नेहमी आपल्यापेक्षा परिपक्व असणाऱ्या पुरुषांना निवडतात. असे एका सर्वेतून समोर आलं आहे. पुरुषांपेक्षा महिला अधिक परिपक्व असतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या समवयस्कर किंवा आपल्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी मोठा असणारा पुरुष आपल्या इतकाच परिपक्व असेल, याविषयी महिलांमध्ये शंका असते. भविष्यात आपल्याला समजून घेण्यासाठी त्याचबरोबर इतर काही गोष्टींची अडचण येऊ नये, यासाठी महिला आपल्या पेक्षा अधिक जास्त वयाच्या पुरुषांशी संबंधात राहतात. अशी माहिती समोर आली आली आहे.  या तीन गोष्टींचे पालन केल्यास, कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य नांदेल..

अनेक महिलांचा असा समज आहे, आपल्यापेक्षा वयाने आठ ते दहा वर्षांनी मोठे असणारे पुरुष हे अधिक परिपक्व असतात. त्यांच्या विचाराशी आपल्याला जुळवून घेणंं सोयीस्कर जातं. आपल्यापेक्षा वयाने जास्त असणारे पुरुष अधिक मॅच्युअर असल्याने आपल्या विचारांना देखील अडथळा येत नाही. आणि महिलांना अधिक स्वातंत्र्य मिळतं. असं देखील एका सर्वेतून समोर आलं आहे. पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

अनुभवी पुरुषांना दिले जाते प्राधान्य 

आपल्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव असतो. विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांना असणारा अनुभव आपले आयुष्य आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. असा अनेक महिलांचा समाज आहे. आपल्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या पुरुषांना अधिक अनुभव असल्याने, जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्याचबरोबर आलेल्या संकटावर देखील सहजरित्या मात करता येऊ शकते. असा देखील अनेक महिलांचा समाज असल्याचे एका सर्वेतून समोरआलं आहे.

आत्मविश्वास असणारे पुरूष छाप पाडतात

आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या पुरुषांकडे अधिक अनुभव असतो. साहजिकच या अनुभवामुळे या पुरुषांमध्ये अधिक आत्मविश्वास असतो. ज्यांच्याकडे आत्मविश्वास खचून भरलेला आहे, अशा पुरुषांकडे महिला अधिक जास्त आकर्षित होतात. आत्मविश्वासाने खचून भरलेले पुरुष महिलांना इतर पुरुषांच्या तुलनेत अधिक समजून घेतात. याबरोबरच वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांना लैं गि क ते बाबत देखील अधिक माहिती असते. साहजिकच या सगळ्या गोष्टींचा विचार करून महिला आपल्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या पुरूषांकडे जास्त आकर्षित होतात.

आत्मनिर्भरतरता हे एक महत्वाचं कारण

वयाने जास्त असणारे पुरुष आर्थिक दृष्ट्या सक्षम असतात. किंवा वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांना आपल्या भविष्याची अधिक काळजी असते‌. आणि त्या दृष्टीने ते पावले देखील टाकतात. साहजिकच वयाने जास्त असणारे पुरुष आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे, महिलांना त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित वाटतं. कोणीही आपलं भविष्य सुरक्षित हातायध्येच देण्याचा प्रयत्न करेल, महिला देखील हेच करतात. आणि म्हणून आपल्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात.

हे देखील वाचा MSRTC Recruitment 2022: राज्य महामंडळात मेगा भरती! दहावीसह या उमेदवारांना करता येणार कर्ज..

Municipal Corporation Recruitment: दहावी, ग्रॅज्युएट उमेदवारांना पुणे महानगर पालिकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी..

WhatsApp update: ही सोपी पद्धत वापरून WhatsApp वर Delete झालेला मेसेज येणार वाचता; जाणून घ्या ट्रिक..

Shravan 2022: श्रावणात या पाच कारणांमुळे मांसाहार टाळलाच पाहीजे, अन्यथा होईल सत्यानाश..

Waterproof shoes: Amazon वर हे पाच Waterproof shoes विकले जातायत तब्बल निम्म्या किंमतीत..

Viral Video: मालक पडला पाण्यात, कुत्र्यांनी असं काही करून मालकाला वाचवलं; बघून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.