Waterproof shoes: Amazon वर ‘हे’ पाच Waterproof shoes विकले जातायत तब्बल निम्म्या किंमतीत..

Waterproof shoes: अलीकडच्या काळात अनेक जण चप्पल (chappal) ऐवजी शूज (shoes) परिधान करणं पसंत करतात. अनेक जण शूज घातल्यानंतर कंफर्टेबल फील करतात, यात चुकीचे देखील काही नाही. शूजमुळे तुम्ही इतरांपेक्षा उठून दिसता. ‘शूज’मुळे माणूस उठून दिसत असला किंवा शूज घालणं अनेकांना आवडत असलं, तरी पावसाळ्यात याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेकजण इच्छा नसून, देखील चप्पल घालून बाहेर जाताना पाहायला मिळतात. मात्र आता तुम्हाला पावसाळ्याची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. पावसाळ्यात देखील तुम्ही वॉटरप्रूफ शूज परिधान करू शकता.

ई-कॉमर्स वेबसाईटवर (e-commerce website) आता अनेक दर्जेदार आणि तुमच्या बजेटमध्ये असणाऱ्या शूजची विक्री केली जात आहे. Amazon या वेबसाईटवर देखील पावसाळ्यात वापरता येणाऱ्या शूजची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे, यावर जबरदस्त डिस्काउंट देखील मिळत आहे. जर तुम्ही देखील पावसाळ्यात वापरता येणाऱ्या ‘शूज’च्या शोधात असाल, तर तुम्हाला या वेबसाईटवर अनेक भन्नाट शूज वाजवी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. अनेक ब्रँडेड शूज तुम्हाला ॲमेझॉनवर खूप कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. ॲमेझॉनवर विकल्या जाणाऱ्या काही ब्रँडेड शूज विषयी आम्ही माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

YALA Men’s Casual Shoes

Amazon वर YALA Men’s Casual हा Shoe एक waterproof शूज आहे. हा तुम्हाला अनेक कलरमध्ये देखील खरेदी करता येणार आहे. हा शूज कंपनीने स्पेशली पावसाळ्यासाठी बनवला आहे. हा शूज खरेदी केल्यानंतर, तुम्हाला पूर्वीसारख्या ‘शूज’चा फील येणार आहे. विशेष म्हणजे, हा शूज दिसण्यासाठी खूपच आकर्षक वाटत आहे. इतर शूज प्रमाणे, हा शूज पावसात भिजला तरी देखील तुमच्या पायापर्यंत याचं पाणी जात नाही. शिवाय हा शूज ओला देखील होत नाही. यामुळे याचा वासाशी देखील काहीही संबंध नाही. शूज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Ethics men’s shoe

Amazon या वेबाईटवर Ethics men’s shoes हे देखील प्रचंड स्टायलिश आणि आकर्षक आहेत. हे शूज रबर सामग्रीने बनवले असल्याने, हे अधिक टिकाऊ आणि मजबूत आहेत. शिवाय रबर सामग्रीने बनवले असल्याने यामध्ये पाणी जाण्याचा देखील प्रश्न उद्भवत नाही. या शूज खरेदीवर देखील तुम्हाला रंगांचे अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे, हे पावसाळी शूज जबरदस्त आकर्षकतेने बनवलेले असून, उत्तमरीत्या आरामदायक देखील आहेत. या ‘शूज’ च्या किंमती विषयी बोलायचं झाल्यास, या शूजची किंमत केवळ चारशे रुपये ठेवण्यात आली आहे. यावर क्लिक करून शूज पहा

T TODAY men’s shoes

Amazon वर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या शूज बोलायचं झाल्यास हा शूज देखील T TODAY men’s shoes रबर सोल मटेरियल वापरून बनवण्यात आला आहे. हा स्टायलिश शूज तुम्हाला अनेक रंगांमध्ये आणि अनेक साईजमध्ये देखील उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे, या शूजची किंमत देखील केवळ चारशे रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही शूज परिधान करणारे व्यक्ती असाल, तर तुमच्यासाठी हा शूज एक पर्वणी ठरू शकतो. शूज पाहण्यासाठी यावर क्लिक करा

CLYMB men’s shoes

अमेझॉन या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या शूजमध्ये हा एक जबरदस्त स्टायलिश शूज आहे. हा शूज देखील अनेक रंगांमध्ये आणि अनेक साईजमध्ये उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे, या शूजची किंमत केवळ 380 रुपये ठेवण्यात आली आहे. हा शूज देखील इतर शूज प्रमाणेच खूप हलका आणि दर्जेदार प्रोडक्ट वापरून बनवला गेला आहे. या शूजला वापरलेले मटेरियल हे रबर सोलचे असल्याने याला देखील पावसाचा काहीही फरक पडणार नाही. शूज पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

Fila men’s shoes

अनेकजण फिला या कंपनीचे शूज वापरतात. फिलाया कंपनीने आता पावसाळ्यासाठी देखील आपल्या शूजची निर्मिती केली असून, ग्राहकांना आता हे शूज पावसाळ्यात देखील नियमित वापरता येणार आहे. विशेष म्हणजे, कंपनीने बनवण्यात आलेला हा शूज तुम्ही कोणत्याही लग्न समारंभात किंवा इतर महत्त्वाच्या शोमध्ये देखील वापरू शकता याशिवाय तुम्ही ऑफिसच्या पोशाखांमध्ये देखील या शूजचा वापर करू शकता. फिलाचे शूज अनेक रंगांमध्ये बनवण्यात आले असून, हा शूज जबरदस्त स्टायलिश बनवला गेला आहे. या ‘शूज’च्या किंमती विषयी बोलायचं झाल्यास, हा शूज देखील केवळ ६ ते ७ हजारांपर्यंत विकला जात आहे.

हे देखील वाचा Marriage tips: या पाच गोष्टींतून महिलांना भेटतो भरपूर आनंद; पत्नीला हव्या असतात या गोष्टी..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Viral Video: मालक पडला पाण्यात, कुत्र्यांनी असं काही करून मालकाला वाचवलं; बघून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी..

Children’s Health: मुले आणि मुली वयात आल्यानंतर त्यांच्यावर होतात हे परिणाम, जाणून तुम्हालाही धक्का बसेल..

Astrology: या राशीच्या लोकांनी लग्न केल्यास वैवाहिक जीवनात कधीच येत नाहीत अडचणी; जाणून घ्या कोणकोणत्या आहेत त्या राशी..

Electricity Tower: शेतातून विजेची लाईन गेली असेल, तर मिळते तब्बल एवढी रक्कम; असा घ्या लाभ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.