Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या ‘सेकंड हॅन्ड’ कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

0

Second hand car: प्रत्येकाला आयुष्यात आपली स्वप्नातली फोर-व्हीलर आपल्या दारासमोर असली पाहिजे, असं वाटत असतं. त्यासाठी अनेक जण खूप मेहनत देखील करतात. मात्र प्रत्येकालाच नवीन ‘फोर-व्हीलर’ कार (new four wheeler car) खरेदी करणं शक्य नसतं. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असल्याने, ऑटो सेक्टरच्या किंमती देखील गगनाला भिडल्याचे पाहायला मिळतं. सहाजिकच ‘फोर-व्हीलर’च्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेकजण नवीन ‘फोर-व्हीलर’ खरेदी करण्याची इच्छा मारून टाकतात. मात्र आता फोर व्हीलर (four wheeler) घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न देखील पूर्ण होणार आहे. आता तुम्हाला काही महिने वापरलेली ‘फोर-व्हीलर’ अगदी टू-व्हीलरच्या किंमतीत मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला याचविषयी माहिती देणार आहोत.

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अलिशान घर आणि घरासमोर आलिशान फोर व्हीलर उभी असलेली पाहायचं असतं. त्यासाठी अनेक जण जीवाचे रान करून काबाड कष्ट देखील करतात. मात्र अनेकांना हे शक्य नसतं. सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले असल्याने,नवीन ‘फोर-व्हीलर’ घेताना अनेक जण विचार करतात. जेमतेम पगाराची नोकरी असल्याने, चार चाकी गाडी चालवणे सध्या तरी शक्य नाही. कारण इंधनचे दर प्रचंड वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलचा (petrol diesel) अतिरिक्त खर्च आपल्यावर पडल्याने, अनेक जण सार्वजनिक वाहनांचा किंवा इलेक्ट्रिक टू-व्हीलरचा वापर करताना पाहायला मिळतात. माता फेसबुक मार्केटप्लेसवर (Facebook marketplace) तुम्हाला काही महिने वापरलेली फोर व्हीलर, (second hand car) टू-व्हीलरच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे.

सोशल मीडियाच्या जमान्यात आणि स्मार्टफोनच्या दुनियेत फेसबुक हे ॲप प्रत्येकाला माहीत आहे. मात्र अनेकांना फेसबुक हे फक्त चॅटिंग करण्यासाठी, सुंदर फोटो पोस्ट करण्याकरिताच वापरायचं असतं, या पलीकडे अनेकांना माहिती नाही. मात्र फेसबुक आता आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा देत आहे. फेसबुक द्वारे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग (online shopping) देखील करू शकता, याबरोबरच आता फेसबुकने जुन्या ‘फोर-व्हीलर’ गाड्यांची खरेदी विक्री करण्यास देखील सुरुवात केली आहे. फेसबुक मार्केट प्लेसवर तुम्हाला काही महिने वापरलेल्या जुन्या ‘फोर-व्हीलर’ गाड्यांच्या खरेदीवर जबरदस्त ऑफर प्रदान केली जात आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया, फेसबुक मार्केटप्लेसवर कोणत्या फोर व्हीलर गाड्या कमी किंमतीत विकत आहेत.

Maruti suzuki Wagner

अनेक जण मारुती सुझुकी या ब्रांडेड कंपनीच्याकार खरेदी करणं पसंद करतात. खेडेगावात जास्त करून या ब्रँडला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येतं. मारुती सुझुकी या ब्रांडने लाखो ग्राहकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या गाड्यांच्या किंमती देखील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असल्याने अनेक जण या गाड्या खरेदी करणं पसंत करत असतात. या गाड्या कुठल्याही गॅरेजवर दुरुस्ती देखील केल्या जातात. या गाड्यांचे पार्ट देखील बाजारपेठेत लगेच अवेलेबल होतात, साहजिकच यामुळे ग्राहक मारुती सुझुकी हाच ब्रँड खरेदी करताना दिसून येतात.

Maruti suzuki Wagner हा ब्रँड देखील ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. जर तुम्ही Wagner या कारचे चाहते असाल, आणि तुम्हाला Wagner ही खरेदी करायची आहे, मात्र तुमच्याकडे बजेट खूप कमी आहे, तर तुम्हाला काळजी करण्याचे काहीही कारण नाही. फेसबुक मार्केट प्लेसवर ही कार तुम्हाला केवळ ५५ हजारांत खरेदी करता येणार आहे. म्हणजेच ही कार तुम्हाला टू-व्हीलरच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. या कारचे कंडिशन, फोटो पाहण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा 

यावर क्लिक करा आणि पहा दुसरी Maruti suzuki Wagner

यावर क्लिक करून पहा 90 हजारांमध्ये मिळणारी

77 हजारांत मिळणारी Maruti suzuki Wagner पाहण्यासाठी यावर क्लिक करा 77 हजारांत मिळणारी Maruti suzuki Wagner पाहण्यासाठी यावर क्लिक करा..

Maruti Suzuki Alto 

फेसबुक मार्केट प्लेसवर तुम्हाला मारुती सुझुकी अल्टो ही कार केवळ 80 हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. ‘मारुती सुझुकीची अल्टो’ ही कार ग्राहकांनी खूप मोठ्या प्रमाणात पसंत केली. अनेक जण या कारचे दीवाने असल्याचे पहायला मिळते. आणि म्हणून आम्ही देखील मारुती सुझुकी अल्टो या कार विषयी माहिती देत आहोत. या कारचे कंडिशन आणि फोटो पाहायचे असल्यास तुम्ही यावर क्लिक करा..

यावर क्लिक करा आणि पहा ५५ हजारांत मिळणारी Maruti Suzuki alto

Maruti Suzuki 800

जर तुमचे खूपच लो बजेट असेल, मात्र तुम्हाला फोर व्हीलरमध्ये फिरायची इच्छा असेल, तरीदेखील तुम्हाला फेसबुक मार्केट प्लेसवर फोर व्हिलर खरेदी करता येणार आहे. Maruti Suzuki 800 कार तुम्हाला केवळ ४५ हजारांत खरेदी करता येणार आहे. जर तुम्हाला या कारची कंडिशन आणि फोटो पाहिजे असतील, तर तुम्ही यावर क्लिक करा. तुम्ही यावर क्लिक करा

पन्नास हजार रुपयातमध्ये येणारी दुसरी Maruti Suzuki 800 पाहायची असेल, तर यावर क्लिक करा

यावर क्लिक करा आणि पहा ४५ हजारांत मिळणारी कंडिशन कार यावर क्लिक करा आणि पहा ४५ हजारांत मिळणारी कंडिशन कार..

Honda City

जर तुम्ही होंडा या ब्रँडचे चाहते असाल, आणि तुम्हाला होंडाचीच फोर-व्हीलर खरेदी करायची असेल, तर तुम्हाला फेसबुक मार्केट प्लेसवर होंडा सिटी केवळ 75 हजारांत खरेदी करता येणार आहे. जर तुम्हाला या कार चे फोटो आणि कंडीशन पाहिची असेल, तर यावर क्लिक करा

80 हजारांत मिळणारी दुसरीHonda City पाहण्यासाठी यावर क्लिक

Hyundai कार 

Hyundai ने देखील ग्राहकांच्या मनावर राज्य केले आहे. अलीकडच्या काळात अनेक जण या ब्रँडच्या कार खरेदी करताना पाहायला मिळतात. जर तुम्हाला Hyundai या ब्रँडची कार खरेदी करायची असेल, तर तुम्हाला या ब्रँडची कार अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. 75 हजारांत विकल्या जाणाऱ्या या कारचे फोटो पाहण्यासाठी यावर क्लिक करा यावर क्लिक करा

Maruti Suzuki Omni 

जर तुम्हाला Maruti Suzuki Omni ही व्हॅन खरेदी करायची असेल, तर फेसबुक मार्केट प्लेसवर ही व्हॅन तुम्हाला केवळ 80 हजारांत खरेदी करता येणार आहे. या व्हॅनचे कंडीशन आणि फोटो पाहण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा.

हे देखील वाचा second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

Sharad Pawar: खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड; केतकीने केलेली विकृत कविता वाचून तुमचाही होईल संताप..

 

Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

Sarsenapati Hambirrao: युद्धात झालेल्या जखमेसारखा देखना दागिना नाही, फक्त हा दागिना छातीवर पाहिजे,; थरकाप उडवणारा ट्रेलर लाँच..

WhatsApp : व्हाट्सअपवर चूकूनही ‘हे’ मेसेज पाठवू नका, अन्यथा खाली लागेल जेलची हवा..

RCBvPBKS: बंगलोरच्या दारुण पराभवानंतर IPL 2022 चे समीकरण झाले स्पष्ट; हे चार संघ जाणार प्ले ऑफमध्ये..

Agriculture: केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! पीएम किसान लाभार्थ्यांना आता सहा ऐवजी अकरा हजार मिळणार..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.