Viral video: स्वतःहून सिंहाच्या कळपात जाऊन शिरलं हरीण, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का..

0

Viral video: सोशल मीडियावर पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओंचं व्यासपीठ असून, यामध्ये रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियाचा वापर देखील वाढला असल्याने, हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील होत आहेत. आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ अनेकांनी लाईक करत शेअर देखील केला आहे.

सिंह हा किती हिंस्र प्राणी आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सिंहाच्या तावडीत एखादा प्राणी सापडला तर तो संपलाच म्हणून समजा. सिंह हरणाची शिकार करतानाचे व्हिडिओ आपण नेहमी पाहतो. सिंह हा नेहमी हरणाची शिकार पाठलाग करून करत असतो. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एक हरीण वाऱ्याच्या वेगाने रस्ता क्रॉस करताना काहीसा सिंहाच्या तोंडात स्वतःहून गेल्याचा प्रकार घडला आहे.

काय घडलं नेमकं?

एका रस्त्याच्या कडेने सिंहाचा कळप जात होता. रस्त्याच्या साईडला अनेक वाहने देखील लागलेली या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. काही वाहने रस्त्याच्या मध्यभागी देखील असल्याचे दिसत आहे. समोरून कोणी तरी वाहनातूनच हा व्हिडिओ शूट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या वाहनाच्या अपोजिट बाजूने, सिंहाचा कळप जात असताना एक हरीण वाऱ्याच्या वेगाने रस्ता क्रॉस करत होतं. हरिण प्रचंड घाबरल्याचं या व्हिडीओज पाहायला मिळत असून, काही कळायच्या आत हे हरिण सिंहाच्या कळपातच जात असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

एकामागे एक सिंहाचा कळप पुढे जात होता. मात्र अचानक हरीण या सिंहाच्या कळपात येऊन शिरल्याने सिंहाला देखील आयतीच शिकार चालून आली. आणि मग काही कळायच्या आत सिंहाचा कळप या हरणावर तुडून पडल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सिंहाचा कळप या हरणावर तुटून पडल्यानंतर, पुढे काही मिनिटांतच हरणाचा फडशा पडतो. संपूर्ण सिंहाचा कळप हरणाला खात बसल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

मन हेलावून टाकणारा हा व्हिडिओ, lowveld media नावाच्या युट्युब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास ७० लाख लोकांनी पाहिला आहे. तसं पाहायला गेलं तर, हा व्हिडीओ चार वर्षांपूर्वीचा आहे, मात्र हा व्हिडिओ नव्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ लाईक करताना अनेकांनी शेअर देखील केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

हे देखील वाचा Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह ya क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; asa करा अर्ज..

Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल हे एलईडी बल तब्बल एवढ्ये तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..

IPL 2022: मोठी बातमी! पाचजणांना कोरोनाची लागण झाल्याल्यामुळे हा सामना रद्द..

Viral video: सिंहाचं डब्यात अडकलं तोंड, निघावं म्हणून धावत सुटलं सैरावैरा पण्..तुम्हीच पहा सिंहाची केविलवाणी अवस्था..

Viral video: काही कळायच्या आत मगरीने घेतला चित्त्याच्या नरडीचा घोट; व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.