वीस वर्षाच्या कोवळ्या पोराची सहा जणांनी ‘या’ किरकोळ कारणासाठी बोकसून केली ‘ह’ ‘त्या’; घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद..

0

गु न्हे गा री हे पुणे शहराला नवीन नाही. काळजाचा थरकाप उडणाऱ्या अनेक घटना पुण्यात घडल्याचं आपण अनेक वेळा पाहिलं आहे. दिवसा ढवळ्या पुण्यात अनेक निर्घृण ‘खू’ ‘न’ झाल्याच्या घटना शहराला नवीन नाहीत. पोलिसांचा अजिबात धाक या गुं डां ना राहिला नसल्याचे, पाहायला मिळते. आणि म्हणून हे गुं ड दिवसा ढवळ्या ह त्या करताना अजिबात घाबरत नसल्याचे बोललं जातं. अशीच एक काळजाचा धरकाप उडवणारी घटना काल पुणे शहरात घडली आहे.

काल पुणे शहरात सिंहगड रस्त्यावर नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची को य त्या ने सपासपा वा र करून निर्घृण ह’ त्या’ करण्यात आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओत एका तरुणावर तब्बल पाच ते सहा जण को य त्याने सपासपा वा र करताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे ही निंदनीय घटना आसपासची अनेक लोकं पाहत आहेत, मात्र कोणीही पुढे जात नसल्याचे देखील पहायला मिळत आहे. या घटनेने आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ज्या तरुणावर सहा जणांनी को य त्या ने वा र केलं आहेत. त्याचे नाव मारुती लक्ष्मण ढेबे असून, या ह ल्ल्या त त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृ त्यू झालेल्या तरुणाचे वय अवघे २० वर्ष होते. मृ त पावलेला तरुण हा हवेली तालुक्यातील धनगरवस्ती या ठिकाणचा रहिवाशी होता. पोलिसांनी या संदर्भात माहिती देताना म्हंटले आहे, मारुती लक्ष्मण ढेबे हा सिंहगड रस्त्यावर बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानामध्ये बसला असताना, अचानक तोंडाला रुमाल बांधलेले पाच ते सहा ह ल्ले खो र आले आणि त्यांनी अचानक को य त्याहने सपासपा वा र केले.

तरुणावर अचानक ह ल्ला झाल्यामुळे तरुणाला आपला जीव वाचवण्याची अजिबात संधी मिळाली नाही. आपला बचाव करण्याची संधी मिळाली नसल्याने, मारुतीचा जागीच मृ त्यू झाला. मारुती मृ त पावलेला आहे, हे पाहून ह ल्ले खो र लाल रंगाच्या अल्टो गाडीने पसार झाले. आसपासच्या अनेक लोकांनी हा ह ल्ला पाहीला, मात्र कोणीही पुढे आले नसल्याचे, या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हा ह ल्ला होताना रस्त्याने जाणारे अनेकजण भीतीने लांब पळून जाताना देखील पाहायला मिळत आहे.

या निं द नी य घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे, पोलीस हवालदार रामदास बाबर, निलेश राणे, पोलीस नाईक अशोक गिरे, घटनास्थळी उपस्थित होते. या हल्यात मुत्यू झालेल्या तरुणावर काही गु न्हा आहे याची देखील पोलिस माहिती घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सिंहगड रस्त्यावर नांदेड फाट्याजवळ घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेचा व्हिडीओ खूपच थरारक असल्याचे पाहायला मिळत आहे. अचानक पाच ते सहा तरुण हातामध्ये को य ता घेऊन येताना, या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तरुणावर को य त्या ने सपासपा वार केल्यानंतर, काही मिनिटात लाल रंगाची अल्टो गाडी घटनास्थळ येते, आणि ते पाच ते सहा ह ल्ले खो र गाडीत बसून निघून जाताना दिसत आहे.

हे देखील वाचा PM Yojna: ‘या’ योजनेअंतर्गत मिळतेय मोफत शिलाई मशीन; कसा करायचा अॉनलाईन अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Viral Video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून…

Viral video: रस्त्याने जात असताना म्हताऱ्याचा किडा वळवळला; विनाकारण बैलाला मारली काठी अन्.. पहा व्हायरल व्हिडिओ…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.