कंधार तालुका सरपंच आरक्षण सोडत दिनांक पुढे ढकलली

अत्यंत तात्काळ-कंधार तालुका सरपंच आरक्षण सोडत सुधारित दिनांक 02/02/2020
कंधार तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांना कळविण्यात येते दि 28-01-2021 रोजी होणारे कंधार येथे सरपंच पदाचे आरक्षण हे. मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांचे आजच्या आदेशानुसार दि. 02-02-2021रोजी होणार आहे.
कारण मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे कडे दाखल रिट याचिका क्रो969/2021 नुसार सरपंच पदाच्या आरक्षणासंदर्भात दावा दाखल आहे. सदरील दाव्याबाबत दि. 29-.01-2021 पर्यंत मुदत असल्यामुळे सदरील आरक्षण हे दि. 02-02-2021 रोजी नियोजित ठिकाणी होईल याची नोंद घ्यावी.
आदेश
मा. व्यंकटेश मुंडे
तहसीलदार कंधार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.