Flipkart Sale : Motorola, Vivo स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर; जाणून घ्या Flipkart वर सुरू असलेल्या ऑफर विषयी..

0

Flipkart Sale : अलीकडे अनेकांना स्मार्टफोनचे वेड लागले आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून करिअर करण्याची देखील संधी प्राप्त झाल्याने, स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढली आहे. जर तुम्ही देखील दर्जेदार कॅमेरा फोन खरेदी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Flipkart वर सद्या फ्रीडम डील्स सेल सुरू असून या सेलमध्ये काही स्मार्टफोनवर 50 टक्क्यांपर्यंत discount दिला जात आहे. जाणून घ्या अधिक..

Vivo आणि Motorola या दोन्ही कंपन्यांचे स्मार्टफोन ग्राहक मोठ्या प्रमाणात पसंत करतात. या दोन्ही कंपनीच्या स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट तगडा डिस्काउंट देत आहे. जाणून घेऊया, Vivo T2 Pro 5G त्याचबरोबर moto Edge 40 NEo या दोन तगड्या स्मार्टफोन विषयी सविस्तर..

Edge 40 NEo

फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेल अंतर्गत हा फोन तुम्ही ऑफरमध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्ही 8 जीबी रॅम असलेला त्याचबरोबर 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह मिळणार दमदार स्मार्टफोन केवळ 22 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. इतकंच नाही, तर या smartphone चे पेमेंट जर तुम्ही ICICI च्या कार्डद्वारे केले तर तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळणार आहे.

याशिवाय हा फोन तुम्हाला आणखी स्वस्त हवा असेल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेऊ शकता. एक्सचेंज सुविधेचा लाभ घेतला तर तुम्हाला तब्बल 22 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. मोटोरोलाच्या या फोनला ४० डायमेंशन आणि 7030 प्रोसेसर देण्यात आला आहे. डिस्प्ले देखील दमदार देण्यात आला आहे. फुल एचडी+ तसेच 6.55 इंचाचा डिस्प्ले या फोनला देण्यात आला आहे.

अलीकडे अनेकजण मोबाईलची कॅमेरा कॉलिटी कशी आहे, याचा विचार करूनच स्मार्टफोन खरेदी करतात. या स्मार्टफोनला देखील दमदार कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या फोनला तब्बल 50MP कॅमेरा दिला आहे. सेल्फी साठी देखील तब्बल 32 mp camera देण्यात आला आहे.

विवो T2 प्रो 5G

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये विवोच्या फोनवर देखील दमदार discount देण्यात आला आहे. VivoT2 प्रो 5G हा फोन फ्लिपकार्ट सेल अंतर्गत ग्राहकांना केवळ 23 हजार 999 रुपयांना मिळत आहे. जर तुम्ही या फोनचे पेमेंट ICICI कार्डद्वारे केले तर, तुम्ही आणखी दोन हजारची सूट मिळवू शकता. या फोनवर देखील एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे. जर तुमचा जुना फोन चांगला असेल तर तुम्ही तब्बल 17 हजार 950 रुपये वाचवू शकता.

या फोनचा प्रोसेसर देखील दमदार देण्यात आला आहे. डिस्प्ले विषयी सांगायचं झाल्यास या फोनला 6.78 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कॅमेरा देखील या phone चा दमदार देण्यात आला आहे. 64MP असणारा त्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16 mp कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma on retirement: सकाळी उठल्यावर माझ्या मनात.; निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं धडकी भरवणारं उत्तर..

Anil Kapoor on fitness secret: अनिल कपूरने तरुण आणि फिट दिसण्याचे रहस्य केले उघड; जाणून तुम्हीही व्हाल चकित..

Rohit Sharma on Rahane Pujara: रहाणे पुजाराचे टेस्ट करिअर संपुष्टात आले का? रोहित शर्माच्या उत्तराने खळबळ..

Rohit Sharma on T20 World Cup: T20 मध्ये मीच कर्णधार असणार; रोहितने या शब्दात साधला पांड्यावर निशाणा..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.