Chanakya Niti for women: या तीन गोष्टीत महिला नेहमी पुरुषावर गाजवतात हुकूमत; पुरुष या बाबतीत महिलांच्या आसपासही नाहीत..
Chanakya Niti for women: आचार्य चाणक्य (acharya chanakya) थोर विद्वान होते. चाणक्य यांनी स्त्रियांच्या गुणधर्मा विषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्यामध्ये पुरुष महिलांवर कधीही विजय मिळवू शकत नाही. खासकरून अशा तीन गोष्टी आहेत, ज्या बाबतीत पुरुष महिलांच्या आसपासही नाहीत.
आचार्य चाणक्य हे थोर विद्वान होते, हे प्रत्येकाला माहीत आहे. नातेसंबंध, महिला, व्यवसाय, नाते संबंध अशा अनेक व्यावहारिक गोष्टींवर आचार्य चाणक्य यांनी उपदेश केला आहे. जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तर काय आवश्यक आहे. याविषयी आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती (Chanakya Niti) या ग्रंथामध्ये सविस्तर लिहून ठेवलं आहे. अनेक जण त्याचा दैनंदिन जीवनात वापर करून, आपले आयुष्य जगताना पाहायला मिळतात.
आचार्य चाणक्य सांगतात, संयम समजूतदारपणा महिलांइतका पुरुषांमध्ये कधीही नसतो. पुरुषांच्या तुलनेत महिला आलेल्या संकटाचा मोठ्या धर्याने सामना करतात. संकट आल्यानंतर पुरुष अनेकदा घाबरून जातो. मात्र महिला संकटांना किंचितही घाबरत नाही. महिला स्थिर राहून, आलेल्या संकटावर कशी मात करता येईल, याचा नेहमी विचार करतात.
आचार्य चाणक्य सांगतात, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक भावनिक आणि दयावान असतात. पुरुषांपेक्षा स्त्रिया भावनिक दृष्ट्या अधिक जोडल्या जातात. एखाद्यावर जास्त लवकर विश्वास देखील महिलाच ठेवतात. असं चाणक्य सांगतात. एखाद्याला माफ देखील महिलाच करतात. पुरुषांमध्ये हा गुण फार कमी वेळा पाहायला मिळतो.
आचार्य चाणक्य सांगतात, महिला पुरुषांपेक्षा अधिक जास्त भुकेल्या असतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त भूक लागते. भूक लागत असली तरी खूप सहन करण्याची शक्ती देखील पुरुषांपेक्षा जास्त महिलांमध्येच असते. महिलांना पुरुषांपेक्षा जास्त संवाद साधण्याची आवड असते. समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत आहे, याची जास्त अचूक ओळख पुरुषांपेक्षा महिलांना होते.
हे देखील वाचा PAK vs AFG: पाकिस्तानच्या पराभवामुळे सेमी फायनलचे गणित झाले स्पष्ट; भारत, न्युझीलंड आफ्रिका नंतर हा संघ पोहचणार..
IND vs NZ: ..म्हणून विराट कोहलीने सूर्यकुमार यादवला केले जाणून बुजून रन आउट; गंभीर आरोपामुळे खळबळ..
IND vs NZ: दमदार कामगिरीनंतर शमीचा रोहित शर्माला टोला; म्हणाला संधी दिली तर..
Google Pay loan : आता तुम्हीही घेऊ शकता Google pay loan; या 8 स्टेप्स फॉलो करा, लागलीच मिळेल लोन..
Physical relationship tips: चाळीशीनंतरही तीच ताकद, उत्साह कायम ठेवायचा असेल तर या चार गोष्टी करा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम