Age for Marriage: या गोष्टी टाळण्यासाठी आणि नातं दीर्घकाळ टिकण्यासाठी याच वयात लग्न करणं आवश्यक; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर..

0

Age for Marriage : आपल्याकडे लग्नाला विशेष महत्व आहे. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार ज्या त्या वयामध्ये लग्न करतात. मात्र लग्न करण्याचे एक ठराविक असते. खासकरून खेडे गावामध्ये लग्न करताना वयाचा विचार केला जात नाही. मुलाला किंवा मुलाला एखादं चांगलं स्थळ आलं, तर अनेकजण कशाचाही फारसा विचार न करता लग्न करून टाकतात. मात्र तुमच्या या निर्णयामुळे पती-पत्नीचे आयुष्य उध्वस्त होऊ शकतं. (Age for Marriage) फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

लग्न नेमकं कोणत्या वयामध्ये केलं पाहिजे, या संदर्भात एका संस्थेने सर्वे केला आहे. ज्यामधून अनेक उपयोगी आणि काही धक्कादायक गोष्टी देखील समोर आल्या आहेत. अलीकडच्या काळात घटस्फोटाच्या संख्या अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. या समस्याला वयच कारणीभूत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 हे वय भारतीय नियमानुसार लग्नाचे योग्य वय असल्याचं ठरवण्यात आले आहे. असं असलं तरी प्रत्येकाचे या वयात लग्न करणं शक्य नाही. त्याचे कारण म्हणजे, आर्थिकदृष्ट्या, मानसिक शारीरिक दृष्ट्या याचा देखील विचार करावा लागतो.

काही वर्षांपूर्वी नॅशनल सर्व्हे ऑफ फॅमिली ग्रोथ’च्या एका सर्वेनुसार लग्न करण्याचे योग्य वय हे 28 ते 32 या दरम्यान होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पुरुषांनी जर 28 ते 32 या वयामध्ये लग्न केले, तर घटस्फोट आणि हिंसाचाराच्या घटना खूप कमी होतात. परंतु 32 वय झाल्यानंतर त्यापुढे तुम्ही लग्न केले तर, मात्र पाच टक्क्याहून अधिक घटस्फोट, हिंसाचाराच्या घटनेत वाढ होते. असं देखील म्हंटले आहे.

28 ते 32 या वयात लग्न करण्याचे फायदे..

लग्न (marriage) करण्याचे योग्य वय काय? हे आपल्याकडे ठरले गेले नसले, तरी आपण अनेकदा मुलगा, मुलगी शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम आहे का, हे पाहतो. मात्र सर्वेनुसार 28 ते 32 या वयामध्ये माणूस आर्थिकदृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या देखील इतर वयाच्या तुलनेत अधिक सक्षम असतो. तो स्वतःच्या गरजा, समोरच्याच्या भावना जबाबदारी 28 ते 32 या वयात योग्य प्रकारे हाताळू, निभावू शकतो. आणि म्हणून हे वय लग्न करण्याचे योग्य वय असल्याचे म्हटले गेले आहे.

हे देखील वाचा Hardik Pandya: मालिका पराभवामुळे नाही, हार्दिकच्या त्या चार चुका आणि मूर्ख विधानामुळे T20 कर्णधारपद धोक्यात..

Newly marriage Tips: नवीन लग्न झालेल्या पुरुषांनी अशा प्रकारे खा कांदा आणि मेथी एकत्र; त्यासाठी मिळतील हे अनगिनत फायदे..

ODI World Cup: भारत सेमीफायनलिस्ट, पण फायनल याच दोन संघात रंगेल; सेहवागने स्पष्टच सांगितले भारत फायनलमध्ये न जाण्याचे कारण..

Acharya Chanakya on success: चाणक्यांनी सांगितलेल्या नितीचा अवलंब केल्याशिवाय, कुठल्याही क्षेत्रात यश मिळवणं अशक्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.