Google Pixel 7: Google चा हा दमदार स्मार्टफोन केवळ दहा हजारांत विकत घेण्याची संधी; जाणून घ्या ऑफर..

0

Google Pixel 7: प्रत्येकाला कमी किंमतीत दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. मात्र अनेकांना ऑफर कधी सुरू होते, आणि कधी संपते याविषयी माहिती देखील मिळत नाही. आयफोन (iphone) प्रमाणे गुगलचे स्मार्टफोन (Google smartphone) देखील प्रचंड महागडे आहेत. मात्र फ्लिपकार्टवर Google Pixel 7 या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट सुरू आहे. (Google Pixel 7)

Google कंपनीने आपले अनेक स्मार्टफोन्स बाजारात उतरवले आहेत. अनेकांच्या Google कंपनीचे स्मार्टफोन पसंतीस उतरलेत. गुगलचे स्मार्टफोन अनेकांच्या पसंतीस उतरल्यामुळे आता गुगल नवनवीन स्मार्टफोन बाजारामध्ये विक्रीसाठी आणत आहे. Google Pixel 7 हा स्मार्टफोन त्यापैकीच एक आहे. जर तुम्ही देखील Google Pixel 7 हा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.

आयफोन प्रमाणेच गुगलचा हा स्मार्टफोन देखील प्रचंड पॉप्युलर आणि दमदार आहे. या स्मार्टफोनला 128 GB स्टोरेज आणि 8GB रॅम देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 60,000 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर तुम्हाला या स्मार्टफोन खरेदीवर 16% डिस्काउंट मिळत आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन तुम्ही 50 हजारात खरेदी करू शकता.

गुगलचा स्मार्टफोन तुम्हाला आणखीन स्वस्तात हवा असेल, तर तुम्ही बँक ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकता. जर तुम्ही या स्मार्टफोनचे पेमेंट एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने केले तर तुम्हाला हा स्मार्टफोन अजून तीन हजार रुपयांची स्वस्त मिळणार आहे. सगळ्यात मोठी ऑफर सांगायची झाल्यास एक्सचेंज ऑफर.

Google Pixel 7 हा हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर तुम्हाला एक्सचेंज ऑफरवर देखील खरेदी करता येत आहे. एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून तुमच्याकडे असणारा जुन्या फोनला चाळीस हजार रुपयांपर्यंत किंमत मिळू शकते. फ्लिपकार्टवर सुरू असलेली 16% ऑफर, त्याचबरोबर एचडीएफसी बँक कार्डच्या माध्यमातून स्मार्टफोनचे पेमेंट, आणि एक्सचेंज ऑफर्सचा लाभ, अशा सर्व ऑफरचा तुम्ही लाभ घेतला तर तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ दहा हजार रुपयांमध्ये मिळू शकतो.

फीचर्स

फीचर विषयी सांगायचे झाले तर, या फोनला 6.3 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्मार्टफोनला दमदार कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जो ड्युअल रेअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 50mp प्राथमिक कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.8MP दमदार फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनला बॅटरी बॅकअप देखील दमदार दिला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 4270 mAh असणार आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे प्रोसेसर. गुगल टेन्सर G2 प्रोसेसर असल्यामुळे, हा स्मार्टफोन प्रचंड वेगवान आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma: ..म्हणून भारत वर्ल्डकप जिंकण्यास लायक नाही; पहिल्याच सामन्यात झाल्या कधीही भरून न निघणाऱ्या या चुका..

SSC JE Recruitment 2023: SSC अंतर्गत या उमेदवारांसाठी तब्बल 1324 रिक्त जागांची भरती; लगेच करा अर्ज..

Deer Viral video: ..म्हणून हरणांचा कळप थेट जाऊन बसला माणसांजवळ; पाहा हा भन्नाट व्हिडिओ..

Electric Scooter: कमी किंमतीत दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जवर 200 किमी रेंज, किंमत केवळ..

Smrita Mandhana Palash Muchhal: 27 वर्षाच्या या तरुणासोबत स्मृती मानधनाचं सूत जुळलं; लग्नाची तारीखही ठरली..

Maharashtra Jalsampada Recruitment 2023: जलसंपदा विभागात 16,185 जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.