Marriage Tips: ..म्हणून लग्नासाठी मुलगी मुलापेक्षा लहान चालते मोठी नाही..

0

Marriage Tips: लग्न (marriage) मनुष्याच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा महत्त्वाचा क्षण असतो. फक्त दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र जोडणारा हा सोहळा असतो. लग्न म्हणजे नवरा आणि नवरी दोघांच्याही आयुष्याची नवीन सुरुवात असते. दोन व्यक्ती कधीही प्रेम आणि विश्वासाशिवाय एकत्र राहू शकत नाहीत. पती-पत्नीच्या नात्यांमध्ये तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मात्र याबरोबरच एकमेकांचा सन्मान आणि सामंजसपणा हे देखील नात्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. (Marriage Tips)

लग्न जमवताना नवरी आणि नवरदेवाकडील मंडळी देखील अनेक गोष्टींचा विचार करतात. यामध्ये सगळ्यात महत्वाचं वयामधील अंतर. लग्नानंतर पती-पत्नी दोघांमध्ये सामंजसपणा नसेल, तर आनंदी आयुष्य कधी उध्वस्त होतं, हे समजत देखील नाही. सामंजसपणा येण्यासाठी दोघांमध्येही मॅच्युरिटी असणं फार आवश्यक आहे. मॅच्युरिटी शिवाय एकमेकांना समजून घेणे शक्य नाही.

पती-पत्नीच्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, आदर, मोकळीक, स्वातंत्र्य या गोष्टीं देखील महत्वाच्या असतात. लग्नानंतर पती-पत्नी दोघांमध्ये जर या गोष्टी नसतील, तर नातं फार काळ टिकत नाही. लग्नानंतर काही महिन्यातच नात्याला तडा जायला सुरुवात होते. नात्यांमध्ये प्रेम विश्वास, स्वातंत्र्य, सन्मान या गोष्टी मॅच्युरिटी बरोबरच येतात.

एका सर्वेनुसार महिलांचे वय हे पुरुषांच्या वयापेक्षा कमी असेल तर नातं अधिक टिकतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, महिलांमध्ये पुरुषांपेक्षा लवकर परिपक्वता येते. महिलांचे वय पुरुषांच्या वयापेक्षा किमान पाच वर्षांनी कमी असायला हवं. महिलांचे वय जर पुरुषांच्या वयाबरोबर असेल, तर महिलांना आपला पती हा अपरिपक्व आहे, असं वाटू लागतं. असंही एका सर्वेनुसार समोर आलं आहे.

महिलांचे वय हे पुरुषांच्या वयापेक्षा अधिक असेल, तर महिला पुरुषांना मार्गदर्शन करतात. पत्नी आपल्याला मार्गदर्शन करत आहे, हे पुरुष कधीही मान्य करत नाही. पुरुषांचा आत्मसन्मान यामुळे दुखावला जातो. अशी माहिती देखील एका सर्वेनुसार समोर आली आहे. महिलांचे मार्गदर्शन पुरुष कधीही मान्य करत नाही. आणि म्हणून पुरुषांपेक्षा महिलांचे वय कमी असायला हवं.

हे देखील वाचा Ration card update online: आता रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांचे नाव नोंदवा घरबसल्या; अगदी सोप्या पद्धतीने..

EMRS Recruitment 2023: 10+ पदवीधरांसाठी EMRS मध्ये 38 हजार 480 जागांची मेगा भरती; लगेच करा अर्ज..

Guru Purnima 2023: या राशींच्या लोकांचा सुरू होणार सुवर्ण काळ; जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.