Maharashtra Rojgar Melava 2023: महाराष्ट्र सरकारकडून महाभरती, इथे होणार मेळावा; 10/12वी/ ITI आणि पदवीधरांना नोकरीची मोठी संधी..

0

Maharashtra Rojgar Melava 2023: महाराष्ट्र राज्य सरकारकडून वाशिम रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये आता दहावी बारावी त्याच बरोबर पदवीधरांसाठी देखील नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या मेळाव्या अंतर्गत एकूण 682 हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हा मेळावा 24 जूनला सकाळी दहा वाजता पार पडणार आहे.

पदानुसार रिक्तजागा आणि शैक्षणिक पात्रता विषयी जाणून घेऊया सविस्तर..

“टीम लीडर” या पदासाठी 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारची शैक्षणिक पात्रता एमबीए उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. “सेल्स एक्झिक्युटिव” या पदासाठी एकूण 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदवीधर असणार आहे.

“रिसेप्शनिस्ट’ या पदासाठी एकूण तीन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी देखील उमेदवाराचे पात्रता पदवीधर ठेवण्यात आली आहे. “मेकॅनिक” या पदासाठी एकूण चार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

“एच.आर. इन्चार्ज” पदासाठी एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे. “प्रोडक्शन सुपरवायझर” या पदासाठी देखील एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी देखील उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

“मशीन ऑपरेटर” या पदासाठी एकूण तीन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. “अप्रेंटिस” या पदासाठी एकूण 85 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रताही दहावी-बारावी त्याचबरोबर आयटीआय उत्तीर्ण परीक्षांवर होणार आहे.

“ट्रेनी” या पदासाठी एकूण 160 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. दहावी बारावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. “एल.आय.सी. एजंट” या पदासाठी 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

12) “लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योजक” या पदासाठी एकूण 62 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. “फिल्ड सेल्स सल्लागार” या पदासाठी एकूण दहा रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी बारावी उत्तीर्ण पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

“वायर हार्नेस” या पदासाठी एकूण पन्नास रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी दहावी-बारावी त्याचबरोबर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. “ट्रेनी अप्रेंटिस” या पदासाठी एकूण 122 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार हा बारावी दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

“सिक्युरिटी गार्ड” या पदासाठी एकूण 45 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. “सिक्युरिटी सुपरवायझर” या पदासाठी एकूण आठ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

“सहा. मॅनेजर” पदासाठी 49 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवार दहावी बारावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. “एच.आर” या पदासाठी तीन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी एमबीए आणि एमएसडब्ल्यू या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

वयोमर्यादा/ नोकरीचे ठिकाण/ मेळाव्याचा पत्ता

या सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय हे 18 ते 35 या दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवारांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. या नोकरीचे ठिकाण हे वाशिम, औरंगाबाद, आणि नागपूर त्याचबरोबर अमरावती, पुणे अशा शहरांमध्ये असणार आहे. शिवाजी विद्यालय, मेन रोड, पाटनी चौक, वाशिम हा मेळाव्याचा पत्ता आहे. उमेदवारांनी या पत्त्यावर 24 जूनला सकाळी दहा वाजता हजर राहणे आवश्यक आहे.

अधिकृत संकेतस्थळ https://rojgar.mahaswayam.gov.in/

जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Maharashtra Rojgar Melava 2023: महाराष्ट्र सरकारकडून महाभरती, इथे होणार मेळावा; 10/12वी/ ITI आणि पदवीधरांना नोकरीची मोठी संधी..

Maharashtra premier league 2023: टीम इंडियाला मिळाला कपिल देव पेक्षाही घातक ऑलराऊंडर; 54 चेंडूत 117 धावा आणि चार विकेट..

Chanakya Niti: फक्त या पाच गोष्टींचा त्याग करा, ब्रह्मदेव आला तरी ध्येयप्राप्ती पासून थांबवू शकत नाही..

Snake rabbit viral video: ससा आणि सापाच्या झुंजीचा थरारक व्हिडिओ; शेवट पाहून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.