Health Tips: पाणी पिण्याच्या या तीन आहेत सर्वात घातक वेळा; वेळीच थांबला नाहीत तर..

0

Health Tips: पाणी (water) आरोग्यासाठी (health) किती महत्त्वाचं आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पाणी म्हणजे जीवन (water is life) हे वाक्य तुम्ही अनेकदा कुठे ना कुठे ऐकलं, वाचलं असेलच. हे अगदी खरं आहे. पाणी हेच तुमचं जीवन आहे. चांगल्या आरोग्यासाठी दिवसातून किमान पाच सहा लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हे तुमच्यापैकी अनेकांना माहिती देखील असेल. मात्र पाणी पिण्याच्या तीन घातक वेळा देखील आहेत. ज्या तुम्ही आवर्जून टाळायला हव्या. अन्यथा आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Most worst time drinking water)

चुकीच्या वेळी पाणी पील्याने उद्भवतात या समस्या

चुकीच्या वेळी जर तुम्ही पाणी पित असाल, तर तुमची पचनक्रिया बिघडते. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र चुकीच्या वेळी पाणी पिल्याने तुम्हाला आजाराच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात. यामधे पाचन एंझाइम्स खराब होण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर पोट देखील फुगते,अल्सर, लठ्ठपणा एवढंच नाही, तर बद्धकोष्ठतेचा देखील आजार होतो.

या वेळी कधीच पिऊ नका पाणी

आपण पाहतो जेवण केल्यानंतर, अनेकांना लगेच पोट भरून पाणी पिण्याची सवय असते. पाणी पिण्याची ही सर्वात घातक सवय आहे. जेवण केल्यानंतर, पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी किमान 40 मिनिटे पाणी पिऊ नये. जेवणानंतर 40 मिनिटांनी पाणी पिण्याची योग्य वेळ आहे. याबरोबरच जर तुम्ही नऊ वाजता झोपत असाल, तर तुम्ही सात नंतर पाणी अजिबात पिऊ नये.

झोपण्यापूर्वी किमान दोन तास अगोदर तुम्ही पाणी पिणे आवश्यक आहे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी जर तुम्ही जेवण करत असाल, तर जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. बरोबरच लघवी केल्यानंतर, देखील तुम्ही लगेच पाणी पिणे योग्य नाही. लघवी केल्यानंतर किमान चाळीस मिनिटानंतर, तुम्ही पाणी पिणे आवश्यक आहे.

रात्री झोपण्याच्या दोन तास अगोदर पाणी प्या. रात्री तुम्ही अजिबात पाणी पिऊ नये. फारच तहान लागली, तर तुम्ही अपवादात्मक पिऊ शकता. सकाळी उठल्यानंतर, सर्वात पहिले तुम्ही कोमट पाण्याचा एक ग्लास पिणे आवश्यक आहे. त्याबरोबरच तुम्ही व्यायामापूर्वी, व्यायामानंतर, आणि व्यायामादरम्यान देखील मुबलक पाणी पिऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही जेव्हा कधी पाणी प्याल, तेव्हा पाणी बसूनच पिणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Vastu Tips: अशा ठिकाणी घर बांधल्यास व्हाल बर्बाद, जाणून घ्या घर बांधण्याचे योग्य ठिकाण..

Health Tips: जाणून घ्या एक महिना साखर खाल्लीच नाही तर शरीरावर काय परिणाम होतील..

Asia Cup 2023: पाकिस्तानमध्ये होणार सामने; भारत पाकिस्तान तीन वेळा होणार लढत, वाचा सर्व डिटेल्स..

Wedding Viral video: या किरकोळ कारणासाठी नवरीने वाजवली नवरदेवाच्या कानाखाली; पुढे जे घडलं ते कल्पणे पलिकडचे..

Chanakya Niti: ही तीन कामे केल्यामुळे अफाट कष्ट करूनही लक्ष्मी राहते सदैव नाराज..

Ileana DCruz: अखेर इलियानाच्या बाळाचा पिता समजला; bollywod च्या स्टार अभिनेत्याचे नाव आले समोर..

MPL 2023: केदार जाधव आणि ऋतुराजची आज झुंज, आज पासून MPL चा थरार सुरू; कधी आणि कोठे पाहाल सामने? जाणून घ्या..

Astrology Horoscope: आजपासून या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.