Sports shoes offer: ब्रँडेड कंपनीचे स्पोर्ट्स शूज 300 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्ण संधी; जाणून सविस्तर..

Sports shoes offer: इतरांपेक्षा आपण रुबाबदार दिसावं, असं अनेकांना वाटत असतं. साहजिकच यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. चांगले कपडे, चांगले शूज घालण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मात्र आपल्याला हवे ते शूज अनेकदा मिळत नाहीत. शिवाय कंपनीचे चांगले शूज आपल्या बजेटच्या आवाक्या बाहेर देखील असतात. जास्त किंमत असल्याने आपल्याला पसंत पडणारे शूज आपण खरेदी करू शकत नाही. मात्र आता कमी किंमतीमध्ये ब्रँडेड कंपनीचे दर्जेदार शूज खरेदी करण्याची तुमच्याकडे मोठी संधी आहे.

अमेझॉन (Amazon) आणि (फ्लिपकार्ट Flipkart) या दोन ई-कॉमर्स वेबसाईट (e-commerce website) ग्राहकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात अनेक वस्तूंमध्ये ऑफर देत असतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी या कंपन्यांवर अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात ऑफर दिली जाते. पुन्हा एकदा फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटवर ग्राहकांना ब्रँडेड कंपन्यांचे दर्जेदार शूज कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत.

चप्पल किंवा सॅंडल पेक्षा शूज घालणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. सॅंडल पेक्षा शूज कम्फर्टेबल असतात. शिवाय शूजमुळे पायाची व्यवस्थित निगा देखील राखली जाते. खासकरून गाडीवर प्रवास करण्यासाठी शूज खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला देखील चांगल्या कंपनीचा दर्जेदार शूज कमी किंमतीत खरेदी करायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जाणून घेऊया सविस्तर.

फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटवर अवघ्या 300 रुपयांमध्ये दर्जेदार स्पोर्ट शूज खरेदी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. फ्लिपकार्डवर लावण्यात आलेली ही ऑफर लिमिटेड काळापर्यंत मर्यादित असणार आहे. त्यामुळे तुम्हाला खरेदी करण्यासाठी गडबड करावी लागणार आहे. फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवर लाईट ब्ल्यू, रंगाचा एक सपोर्ट शूज विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. जो पन्नास टक्के डिस्काउंटवर ग्राहकांना मिळत आहे. 800 रुपयांचा शूज तुम्हाला केवळ 371 रुपयांत खरेदी करता येत आहे. हा शूज पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

 

फ्लिपकार्ट ई कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेला स्पोर्ट शूज तुम्हाला 50% डिस्काउंटवर खरेदी करता येत आहे. विशेष म्हणजे, हा शूज तब्बल पाच कलरमध्ये आहे. ऑरेंज आणि ग्रे, ब्लॅक, ग्रे, ब्ल्यू, रेड, अशा विविध रंगांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. या शूजची मूळ किंमत एक हजार आहे. मात्र स्पेशल ऑफर्स अंतर्गत तुम्हाला हा शूज केवळ पाचशे रुपयांत खरेदी करता येत आहे. हा शूज पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

Flipkart ई कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या तिसऱ्या ऑफेरमध्ये bruton या कंपनीचा स्पोर्ट शूज आहे. हा प्रचंड आकर्षक आणि स्टायलिश स्पोर्ट शूज आहे. या शूजचा कलर ऑरेंज ब्लू, अशा कॉम्बिनेशनमध्ये आहे. फ्लिपकार्टवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या शूजवर तब्बल 76 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. या स्पोर्ट शुजची मूळ किंमत 1299 आहे. मात्र स्पेशल ऑफर अंतर्गत हा शूज तुम्हाला केवळ तीनशे रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. हा शूज पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Jio Recharge Plan: ग्राहकांची चांदी! जिओने सुरू केला 388 दिवसांचा हा दमदार रिचार्ज प्लॅन..

Jio Recharge Plan: ग्राहकांची चांदी! जिओने सुरू केला 388 दिवसांचा हा दमदार रिचार्ज प्लॅन..

Walk Benefits: निरोगी हृदयासाठी दिवसभरात किती चालावे? जाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत आणि फायदे..

Sonalika tiger Electric tractor: जबरदस्त वैशिष्ट्यांसह सोनालिकाने लॉन्च केला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; किंमत फक्त इतकी..

PM Kisan Tractor Yojana: शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करताय? थोडं थांबा, सरकार देतंय अनुदान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.