Aadhar Card Loan: आता आधारकार्ड वरून मिळणार दोन लाख लोन, तेही ऑनलाईन; जाणून घ्या सविस्तर..

0

Aadhar Card Loan: आधारकार्ड (aadhar Card) शिवाय माणूस जगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आधार कार्ड हे फक्त आता ओळखच नाही, तर सामान्यांचा आधारही बनलं आहे. कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड संदर्भात मोठी अपडेट समोर आली असून, ग्राहकांना लोन घेण्यासाठी आता बँकेत (Bank loan) जाण्याची आवश्यकता नसणार आहे. आधार कार्डच्या माध्यमातून तब्बल दोन लाखापर्यंत लोन घरबसल्या मिळणार आहे. जाणून घेऊया सविस्तर. (Bank loan online apply)

कोणत्याही गोष्टीसाठी पैशाची आवश्यकता असते. पैशाशिवाय कोणतेही काम तुम्ही करू शकत नाही. अनेकदा पैसे नसल्यामुळे महत्त्वाचं काम देखील रखडून पडते. लोन घ्यायचे म्हंटले तरी अनेकदा बँकेत हेलपाटे मारायला लागतात. याशिवाय अनेक कागदपत्राची पूर्तता देखील करावी लागते. ही सगळी किचकट प्रक्रिया पाहता, अनेक जण लोणच्या भानगडीत पडत नाहीत. मात्र आता लोन घेण्यासाठी कोणत्याही बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. बँकेत न जाता तुम्ही आधार कार्डच्या माध्यमातून घरबसल्या लोनसाठी अर्ज करू शकता. काय आहे ही सगळी प्रोसेस? वाचा सविस्तर.

या बँकांनी लागू केली सुविधा..

अनेक बँकांनी आता आधार कार्डच्या मदतीने पर्सनल लोन देण्याची सुविधा लागू केली आहे. या संदर्भात ग्राहक आता ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आणि कोटक बँकेचे तुम्ही ग्राहक असाल, तर तुम्हाला या बँकांमध्ये आधारकार्डच्या माध्यमातून पर्सनल लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे.

कोणाला मिळणार लोन

जर तुम्ही भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक बँकचे ग्राहक असाल, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अप्लाय करता येणार आहे. मात्र यासाठी तुमचे क्रेडिट स्कोर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला दोन लाखांपर्यंत लोन मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या लोनच्या मंजुरीसाठी तुम्हाला केवळ पाच मिनिटे लागतात.

असा करा अर्ज

आधार कार्डच्या माध्यमातून जर तुम्हाला पर्सनल लोन हवं असेल, तर त्यासाठी अर्ज कसा करायचा जाणून घेऊया सविस्तर. आधार कार्डच्या माध्यमातून पर्सनल लोन घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला, तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक आहात, त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. शिवाय तुम्ही बँकेच्या मोबाईल ॲपचा देखील वापर करू शकता.

बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर, उजव्या साईटला जो तीन रेषांचा बार आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यांनतर ‘सर्विसेस’ हा पर्याय तुम्हाला पाहायला मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, ‘पर्सनल इंटरेस्ट बँकिंग’ हा पर्याय दिसेस, या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर “Apply online for Home/Car/Personal/Education loan” या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर, पर्सनल लोन संदर्भातला एक फॉर्म ओपन होईल, हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर सबमिट करायचा आहे. त्यांनतर आधार कार्ड लिंक असणाऱ्या मोबाईल क्रमांकवर तुम्हाला एक ओटीपी येईल. हा OTP प्रविष्ट केल्यानंतर, बँकेद्वारे क्रॉस चेक केले जाईल. नंतर तुम्हाला पर्सनल लोन मिळणार आहे.

हे देखील वाचा AIIMS NORCET Recruitment 2023| AIIMS मध्ये तब्बल 3055 जागांची मेगा भरती; असा करा अर्ज..

PM Kisan Yojana: या दिवशी येणार 14 वा हप्ता, पण त्याआधी करावं लागणार हे काम; तुम्हाला १४वा हप्ता मिळणार का? जाणून घ्या या पद्धतीने..

Lenovo Laptop| निम्म्या किंमतीत खरेदी करा Lenovo चा दमदार लॅपटॉप; या वेबसाईटवर सुरू आहे बंपर सेल..

Hero Electric Optima CX: Hero ने लॉन्च केली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, किंमत फक्त इतकी..

Mini Air Cooler: पाच मिनिटात रूम थंड करतोय हा मिनी कूलर; या वेबसाईटवर मिळतोय फक्त ५०० रुपयांत..

Cotton Rate: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी वाट पाहाल तर कंगाल व्हाल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.