Free Silai Machine Yojana: महिलांना मिळतेय मोफत शिलाई मशीन; या पध्दतीने करा अर्ज..

0

Free Silai Machine Yojana: भारत सरकारकडून महिला सक्षमीकरणासाठी Women empowerment) अनेक योजना (yojana) राबविण्यात येतात. महिला (women) स्वतःच्या पायावर उभा राहव्यात यासाठी महिलांना आर्थिक मदत करणाऱ्या अनेक योजना सरकार युद्धपातळीवर राबवत आहे. यापैकीच एक योजना म्हणजे, मोफत शिलाई मशीन योजना. मोफत शिलाई मशीन मिळवायची असेल, तर काही अटी आणि शर्तींचा पालन महिलांना करावं लागणार आहे. जाणून घेऊया याविषयी सविस्तर. (Free Silai Machine Yojana 2023)

ग्रामीण असो की शहरी, प्रत्येक महिलांना शिलाई मशीन मोफत मिळणार आहे. महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी सरकारची ही योजना आहे. दरवर्षी महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप सरकारकडून करण्यात येते. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांनी या योजनेच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीनचा विक्रमी लाभ घेतला आहे. जाणून घेऊया कोणकोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या महिलांना घेता येणार लाभ

देशातील कोणत्याही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या महिलांची वयोमर्यादा 20 ते 40 या दरम्यान आहे, अशा महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र यासाठी महिलांच्या पतीचे उत्पन्न हे 12 हजार रुपयांच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे. केवळ अशाच महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या महिलांच्या पतीचे उत्पन्न हे 12 हजारापेक्षा अधिक असेल, अशा महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता आपण या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? जाणून घेऊया सविस्तर.

जर तुम्हाला देखील “मोफत शिलाई मशीन” (shilai machine) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.india.gov.in/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर डाव्या बाजूला क्लिक करून तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज डाऊनलोड करायचा आहे.

डाउनलोड केलेला अर्ज तुम्ही सविस्तर भरून घ्यायचा आहे. या अर्जामध्ये तुम्हाला अर्जदाराचे नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो, इत्यादी माहिती सविस्तर भरायची आहे. त्यानंतर अर्जावर जी कागदपत्रे तुम्हाला सांगितलेली आहेत, त्या सर्व कागदपत्राची झेरॉक्स अर्जासोबत जोडायची आहे. आता हा अर्ज तुम्हाला पंचायत समिती, किंवा जिल्हा परिषद कार्यालयात जमा करायचा आहे. त्यानंतर संबंधित कार्यालयातून या अर्जाची पडताळणी केली जाते. जर तुम्ही पात्र असाल, तर तुम्हाला शिलाई मशीन देण्यात येते.

हे देखील वाचा  Honda Shine 100cc: मायलेज, किंमत, लूक्समध्ये Honda Shine 100cc ने Hero spender plus ला टाकले मागे; जाणून घ्या सविस्तर..

Viral video: महिलेसमोरच हस्तमैथुन करू लागला चिपांजी; महिला ओरडत राहिली तरीही थांबला नाही, पाहा व्हिडिओ..

Post Office RD: फक्त दहा हजार गुंतवा, मिळेल 16 लाखांचा परतावा; होय ही आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना..

UPI Credit Payment: खात्यावर पैसे नसले तरीही UPI द्वारे करू शकता पेमेंट; जाणून घ्या रिझर्व्ह बँकेचा हा नवीन नियम..

physical relationship: संबंध करताना चुकूनही खाऊ नका हे चार पदार्थ अन्यथा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.