Driving Licence: मोठी बातमी! आता ड्रायव्हिंग लायसन्स नसले तरीही पोलीस काहीच करू शकणार नाहीत..

0

Driving Licence: ड्रायव्हिंग लायसन्स (driving licence) शिवाय गाडी चालवणं हा गुन्हा आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे लायसन नसेल आणि तुम्ही गाडी चालवत असाल, तर तुम्हाला दंड म्हणून मोठी रक्कम भरावी लागू शकते. यापूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय तुम्ही गाडी चालवत असाल, आणि अचानक पोलिसांनी पकडलं तर दंड भरल्याशिवाय तुम्हाला कोणताही पर्याय नव्हता. मात्र आता ड्रायव्हिंग लायसन्स नसेल, तरीदेखील तुम्हाला पोलीस काहीही करू शकणार नाहीत.

यापूर्वी ड्रायव्हिंग करत असताना तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स जवळ असणे आवश्यक होते. मात्र आता तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तरीदेखील तुमच्यावर कारवाई करता येणार नाही. होय आता तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवू शकणार आहे. साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे कसे काय शक्य आहे? तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स परवाना असेल, आणि तुमचं ड्रायव्हिंग ओळखपत्र घरी असेल तरी देखील तुमच्यावर कारवाई होणार नाही.

तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल, आणि ते घरी राहिले असेल तर आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. सरकारने डिजिटल भारताला प्रोत्साहन देण्यासाठी डिजीलॉकर नावाचे एक ॲप सुरू केले आहे. या माध्यमातून तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची एक कॉपी या अॅप्लिकेशनमध्ये अपलोड करून ठेवावी लागणार आहे.

या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी डाउनलोड करून ठेवल्यानंतर, तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जवळ बाळगण्याची काहीही आवश्यकता नाही. ड्रायव्हिंग करत असताना जर तुम्हाला पोलिसांनी पकडलं, तर तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत पोलिसांना दाखवली तरी देखील तुमच्यावर पोलिसांना कोणतीही कारवाई करता येणार नाही.

अनेकदा आपण पाहतो, घाई गडबडीत ड्रायव्हिंग लायसन्स घरी राहते. अशा वेळी मोठी पंचाईत होते. जवळ ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही पोलिसांनी काहीच करू नये, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची एक सॉफ्ट प्रत डिजीलॉकरमध्ये अपलोड करून ठेवावी लागणार आहे. मूळ प्रत तुम्ही घरी व्यवस्थित ठेवली आणि तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची एक सॉफ्ट प्रत डिजीलॉकरमध्ये अपलोड करून ठेवल्यास तुम्हाला पोलीस काहीही करू शकणार नाहीत.

हे देखील वाचा mahendra singh dhoni: म्हणून धोनी अचानक पोहचला ड्रेसिंग रूममध्ये; काय झाली चर्चा, पाहा व्हिडिओ..

IND vs AUS: T20 नंतर कसोटी संघातूनही केएल राहुलचा पत्ता कट..

IND vs NZ: सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने जाहीर केली धक्का बसणारी प्लेइंग इलेवन..

msrtc recruitment 2023: 8वी 10वी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Pathaan: तो सीन सुरू होताच चाहते स्क्रीन समोर बेभान होऊन नाचू लागले; पाहा व्हिडिओ..

Marriage Tips: ..म्हणून लग्नाआधी लावतात हळद; हळद लावण्याची सहा करणे जाऊन तुम्हालाही बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.