Portable Room Heaters: थंडीत रूमला गरम करणारी मशीन मिळतेय अवघ्या 600 रुपयात, वीजबिल देखील खूपच कमी
Portable Room Heaters: सध्या थंडीचे दिवस चालू झाले आहेत. बरेच लोक थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वेटर, कानटोपी वापरायला सुरुवात करतात. परंतु कधीकधी एवढं करून देखील बऱ्याचदा थंडी आपल्याला सोडत नाही. थंडीच्या या वातावरणात आपण आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. त्यात घरात जर लहान मुले असतील तर मग ते आजारी पडण्याची भीती अधिक असते. कारण लहान मुलांना लगेच याची बाधा होते.
बरेच लोक थंडीच्या दिवसात घरामध्ये रूम हिटरचा वापर करतात. बरेच लोक रूम हिटर वापरत नाहीत कारण त्यामुळे वीजबिल जास्त येते आणि थंडीच्या वातावरणात हिटरचे दर देखील वाढलेले असतात. परंतु बाजारात असेही काही रूम हिटर आहेत, जे तुम्हाला खूपच कमी किमतीत मिळतील आणि वीजबिल पण खूपच कमी येईल. जेणेकरून तुम्हाला थंडीच्या दिवसांना सामोरे जाणे सहज शक्य होईल. तर चला जाणून घेऊया अवघ्या 600 रुपयांपासून सुरू होणाऱ्या रूम हिटर्स बद्दल.
BELLUXA Wall-Outlet 400 Watts Electric Handy Room Heater: हा एक पोर्टेबल रूम हिटर आहे. तुम्ही कुठेही जाताना याला सहज आपल्या सोबत घेऊन जाऊ शकता. घरातील सॉकेटला तुम्ही याला जोडू शकता. तसेच तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये देखील या हिटरचा वापर करू शकता. याचे वजन देखील फक्त 399 ग्रॅम आहे. या हिटरला ऑन ऑफ बटन देखील देण्यात आले आहे. तसेच तुम्ही टाईमर मध्ये देखील सेट करू शकता. स्पीड देखील ऍडजेस्ट करू शकता. 1299 किमतीची हिटर अमेझॉनवर तुम्हाला अवघ्या सहाशे रुपयात मिळत आहे. हिटर पाहण्यासाठी लिंक ओपन करा. https://amzn.eu/d/1pjQcOB
Bajaj Majesty 2000 Watts Fan Room Heater: हा रूम हिटर तुम्ही दोन प्रकारे वापरू शकता. होतात उभ्या किंवा आडवा ऍडजेस्ट करू शकता. ह्या हिटरला दोन हिट सेटिंग आहेत. 1000 Watt आणि 2000 Watt अशा दोन्ही हिट सेटिंग मध्ये तुम्हाला हिटर मिळू शकेल. तसेच सुरक्षेच्या बाबतीत कंपनीने चांगलीच काळजी घेतली आहे. तसेच टाईम सेट देखील करता येईल. 3449 रुपयांचा हा हिटर ॲमेझॉनवर अवघ्या 2250 रूपयात मिळत आहे. अमेझॉनवर (Amazon) हिटर पाहण्यासाठी लिंक ओपन करा. https://amzn.eu/d/4wNC61w
KNYUC MART Small Electric Handy Room Heater: हा हिटर देखील हाताळने खूपच सोपे आहे. भिंतीवरील सॉकेटवर हा हिटर तुम्ही सहजपणे लावू शकता. तसेच या हिटर ला तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. तुमच्या बेडरूम मध्ये किंवा हॉलमध्ये तसेच ऑफिसमध्ये देखील अगदी सहजपणे तुम्ही या हिटरला घेऊन जाऊ शकता. हा हिटर मेड इन इंडिया आहे. ह्या हिटर मध्ये रूमला तत्काळ गरम करण्याची क्षमता आहे. तसेच टाईम सेट करण्याची देखील व्यवस्था यामध्ये देण्यात आली आहे. सुरक्षेच्या बाबतीत देखील हा पण उत्तम आहे. 999 रुपये किमतीचा हा रूम हिटर अमेझॉनवर तुम्हाला अवघ्या 698 रुपयात मिळणार आहे. अमेझॉनवर (Amazon) हा हिटर पाहण्यासाठी लिंक ओपन करा. https://amzn.eu/d/iicfMSP
USHA Quartz Room Heater: उषाच्या या हिटर मध्ये तुम्हाला दोन पॉवर मोड देण्यात आले आहेत. तसेच या हिटरमध्ये आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. तसेच तत्काळ रूम गरम करण्याची आणि विजेची बचत करण्याची क्षमता या हिटरमध्ये आहे. सुरक्षेच्या बाबतीत देखील कंपनीने चांगलीच काळजी घेतलेली पाहायला मिळते. तसेच एक वर्षाची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी देखील मिळत आहे. 1695 रूपयांचा हा हिटर अवघ्या 1249 रुपयात अमेझॉनवर मिळत आहे. अमेझॉनवर पाहण्यासाठी https://amzn.eu/d/2OCGtjM या लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा: Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह
UPI Payment करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी..
Pornography Case: राज कुंद्रा, पूनम पांडे, शर्लीनने बनवले अश्लील व्हिडीओ; व्हिडिओ व्हायरल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम